ar
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

الذهاب إلى القناة على Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

إظهار المزيد
5 641
المشتركون
+124 ساعات
+27 أيام
-630 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

💥सिडकोच्या भरती प्रक्रियेला दोन वर्षांचा विलंब. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न. पुढील दोन ते तीन आठवड्यात ही प्रक्रिया प
💥सिडकोच्या भरती प्रक्रियेला दोन वर्षांचा विलंब. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न. पुढील दोन ते तीन आठवड्यात ही प्रक्रिया पुर्ण करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. -डॉ. राजा दयानिधी, सह व्यवस्थापक, सिडको मंडळ

📌शपथ आणि राजीनामा 𝟏. राष्ट्रपती - शपथ- सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राजीनामा- उपराष्ट्रपती 𝟐. उपराष्ट्रपती - शपथ- राष्ट्रपती राजीनामा- राष्ट्रपती 𝟑. पंतप्रधान- शपथ-राष्ट्रपती राजीनामा-राष्ट्रपती 𝟒. मुख्य न्यायाधीश- शपथ-राष्ट्रपती राजीनामा-राष्ट्रपती 𝟓. लोकसभा अध्यक्ष- शपथ- लोकसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत राजीनामा- लोकसभा उपाध्यक्षाला 𝟔. राज्यपाल- शपथ- उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राजीनामा-राष्ट्रपती 𝟕. मुख्यमंत्री- शपथ-राज्यपाल राजीनामा- राज्यपाल 𝟖. विधानसभा अध्यक्ष- शपथ-विधानसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत राजीनामा-विधानसभा उपाध्यक्षाला..

photo content

⛰️ महाराष्ट्राची खनिज संपत्ती ⛰️ 📌 १. मँगनीज: ▪️ साठा: भारताच्या ४०% (सर्वाधिक). ▪️ खडक: धारवाड प्रणाली ('सावसर' श्रेणी). ▪️ खाणी: नागपूर (मानसर, कांद्री, रामटेक, बेलडोंगरी), भंडारा (चिखला, डोंगरबुजुर्ग, सितासावंगी), सिंधुदुर्ग (फोंडा, सावंतवाडी). 📌 २. लोहखनिज: ▪️ साठा: भारताच्या २०% (हेमॅटाईट). ▪️ खाणी: गडचिरोली (सुरजागड, भामरागड, देवरी), चंद्रपूर (लोहारा, पिंपळगाव, असोला), सिंधुदुर्ग (रेडी बंदर, तेरेखोल, शिरोडा).  📌 ३. बॉक्साईट: ▪️ साठा: भारताच्या २१% उत्पादन. ▪️ खडक: जांभा खडक (ॲल्युमिनियमसाठी). ▪️ खाणी: कोल्हापूर (उदगिरी, धनगरवाडी, राधानगरी, शाहूवाडी), रत्नागिरी (वेळास, दापोली, आंबोलगड), रायगड (श्रीवर्धन, रोहा, मुरुड). 📌 ४. दगडी कोळसा: ▪️ साठा: भारताच्या ४% (राज्यातील ९८% विदर्भात). ▪️ खडक: गोंडवाना प्रणाली. ▪️ खाणी: चंद्रपूर (बल्लारपूर, घुग्गुस, माजरी, सास्ती), नागपूर (उमरेड, कामठी, सावनेर), यवतमाळ (वणी, राजूर). 📌 ५. चुनखडी: ▪️ साठा: भारताच्या ९% (राज्यातील ९०% यवतमाळात). ▪️ खाणी: यवतमाळ (राजूर, वणी, मारेगाव), चंद्रपूर (वरोरा, राजुरा). 📌 ६. क्रोमाईट व डोलोमाईट: ▪️ क्रोमाईट: भारताच्या १०% (भंडारा, गोंदिया, कणकवली). ▪️ डोलोमाईट: भारताच्या १% (यवतमाळ, रत्नागिरी).

photo content

photo content

१४ एप्रिल.... अर्थात भारतरत्न, अर्थतज्ञ, ज्ञानसूर्य, क्रांतीसुर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दिनदुबळ्यांचे कैवारी डॉ बाबास
१४ एप्रिल.... अर्थात भारतरत्न, अर्थतज्ञ, ज्ञानसूर्य, क्रांतीसुर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दिनदुबळ्यांचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस....👑💙🖋️ दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे."इतर लोकांना मदत करत राहा. त्यांच्या सुख दुखःत सहभागी व्हा. यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🙏🏻💙🇮🇳🚩🖋️

🙏🙏🙏

photo content

photo content

PMC JE Dates

https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr 👆👆👆 "ExaM StudY Engineering" App link https://t.me/examstudyone Telegram channel 👆👆👆👆

AMVI RTO MAINS ( online & Offline )
AMVI RTO MAINS ( online & Offline )

photo content

photo content

27एप्रिल ✅

photo content