ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 554
المشتركون
-424 ساعات
-267 أيام
-5530 أيام
أرشيف المشاركات
*महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहाच्या माध्यमातून जागतिक स्पर्धेत जगात Top 10 ठरलेल्या एकमेव, भारतीय व सरकारी शाळा जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर, पुणे यांचे अभिनंदन करत असतानाच आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला जगात सर्वोत्तम* *करण्यासाठी आवश्यक मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन पाठबळ देण्याचे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आवाहन केले आहे.* *मतदानासाठी लिंक :-* https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649 *मतदानासाठी आज शेवटची मुदत आहे. लिंक वर मतदान केल्यानंतर ईमेलवर जाऊन कन्फर्म वोट करावे.*

Photo from Suraj Kolekar
Photo from Suraj Kolekar

भविष्य प्रतिदिन और प्रतिक्षण निर्मित होता है| भविष्य और कुछ नहीं बल्की आज के निर्णय और कर्म का परिणाम है|

मराठी शाळेत शिकून इथं पर्यंत पोहचता येते... भारताचे सरन्यायाधीश माननीय न्या. भूषण गवई
मराठी शाळेत शिकून इथं पर्यंत पोहचता येते... भारताचे सरन्यायाधीश माननीय न्या. भूषण गवई

👆Exam Oriented Monthly Current-May 2024       👉Current Batch👈 (नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025) 📍वरील प्रमाणे Video Lecture व Video मध्ये दिसणारे नोट्स pdf स्वरूपात मिळतील. 📍August First week पर्यंत सर्व नोट्स व Lectures उपलब्ध होतील. 📍Fees:Rs 490/- ❤️Admission साठी संपर्क:❤️       @ExamMantraRS25 धन्यवाद... 🙏

✅Exam Oriented अकॅडेमी चे Recorded स्वरूपात विविध कोर्स: ✅राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 Batch ✅General Science Batch ✅Ancient-Medieval History Batch ✅Current Batch ✅Upcoming Module ✅Geography Batch (राज्यसेवा पूर्व आणि मुख्य च्या अनुषंगाने) -15 ऑगस्ट पासून Batch Available असेल. 🧞मार्गदर्शक🧞 महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) (6 राज्यसेवा मुख्य परीक्षा) ✅Admission साठी संपर्क: ❤️ @ExamMantraRS25 ❤️ ✅अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा👇 https://t.me/MPSC_ExamOriented/7077 धन्यवाद... 🙏

Repost from MPSC Exam Oriented
Exam Oriented Current 👉June 2025:Part 2 Lecture ✅For नोट्स https://t.me/MPSC_ExamOriented/7062 ✔️Part 1 https://t.me/MPSC_ExamOriented/7063 @MPSC_ExamOriented

Repost from N/a
Exam Oriented Current 👉June 2025:Part 1 Lecture @MPSC_ExamOriented

Repost from N/a
Exam Oriented Current 👉June 2025 @MPSC_ExamOriented

जून 2025 आणि मे 2025 चे नोट्स बॅच मध्ये देण्यात आले आहेत. वरील प्रमाणे Current च्या बॅच मधे नोट्स व Lectures मिळतील. धन्यवाद...🙏

⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत: (सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch
-2024 च्या पूर्व साठी घेतलेली batch Recorded स्वरूपात उपलब्ध आहे. -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch
-सदर Batch चे सर्व Lectures ऑगस्ट first week मध्ये उपलब्ध होतील. -नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. - सध्या Admission घेऊ शकता, काही lectures already घेतले आहेत, बाकी नोट्स बनवायला सुरू आहेत. -Fees Rs 490/-
इतर विषयांचे Modules देखील लवकरच Recorded स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.
                    📍मार्गदर्शक:-                        महेश चोबे             (कर-प्रशासकीय अधिकारी)            (2018-24:6 राज्यसेवा मुख्य)         📍Admission साठी संपर्क📍                 📨टेलिग्राम ID📨             @ExamMantraRS25 📞7387475918 Thank you everyone 🙏🧞‍♂ @MPSC_ExamOriented

समय कठीण नहीं होता, जब हम हसना भूल जाते है, तो समय कठीण प्रतीत होता है|

इलान मस्क यांच्या द्वारे नवीन पक्ष 'अमेरिका पार्टी' ची घोषणा...
इलान मस्क यांच्या द्वारे नवीन पक्ष 'अमेरिका पार्टी' ची घोषणा...

photo content

पाच म्हणजे किती? हे इयत्ता चौथी चा विद्यार्थी विचारतो, त्याला Five म्हणून सांगावे लागते. सध्याची आपली शिक्षण व्यवस्था...

सध्या नगरविकास ची हवा आहे 😍
सध्या नगरविकास ची हवा आहे 😍

💥💥💥Co A & B जागा येण्याची शक्यता..☑️☑️👍👍 Join👉 @mpsc_achieverss

photo content

✅खालील Batches Recorded स्वरूपात उपलब्ध आहेत: ✅राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025(सर्व विषय) ✅Science Batch ✅Ancient Medieval History Batch ✅Current Batch 🧞‍♂मार्गदर्शक:महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) (6 राज्यसेवा मुख्य) 👉Admission साठी खालील टेलिग्राम Id वरती संपर्क करणे: ❤️@ExamMantraRS25