ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 518
المشتركون
-424 ساعات
-167 أيام
-8930 أيام
أرشيف المشاركات
photo content

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 👉परीक्षा दिनांक - 4 जून 2023 👉100 days from today #Plan your studies accordingly.

photo content

photo content

🙏🔥
🙏🔥

🔥🔥🔥

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

photo content

photo content
+1

♦️आंदोलनाचे २२ तास पूर्ण....🔥🔥🔥 👉आपल्या साठी आजचा दिवस अंत्यत महत्वाचा म्हणून सर्वांनी आंदोलनस्थळी यावं गर्दी दिसली पाहिजेत.. 🔥 👉 जे रात्री थांबले होते आणि आता रूम ला गेले असतील त्यांनी आता फ्रेश होऊन यावं आणि जे रात्री नव्हते त्यांनीही यावे.. 👍👍🏻 👉 आपली महत्त्वाची मागणी- २०२५ च नोटिफिकेशन 🔥🔥 👉 हे शेवटचं आंदोलन असणार आहे.. त्यामुळे आंदोलन स्थळी तुमची उपस्थिती दाखवा.. 🙏🙏🙏🙏🔥🔥 👉 आंदोलन स्थळ :  बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏 लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥

🙏🙏
+1
🙏🙏

⭕️ आंदोलन स्थळी नाना पटोले दाखल.... शेवटचा प्रयत्न आहे आंदोलन स्थळी उपस्थिती दाखवा.....आपला खारीचा वाटा नोंदवण्यासाठी सर्वांन
⭕️ आंदोलन स्थळी नाना पटोले दाखल.... शेवटचा प्रयत्न आहे आंदोलन स्थळी उपस्थिती दाखवा.....आपला खारीचा वाटा नोंदवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहा....

photo content

⭕️⚠️राज्यसेवा Objective साठी शेवटचा लढा
⭕️⚠️राज्यसेवा Objective साठी शेवटचा लढा

photo content

🔴⚠️ज्यांना ग्रुप वरील pdf download करायला problem आहे, त्यांनी वरील प्रमाणे settings मध्ये changes करणे.
🔴⚠️ज्यांना ग्रुप वरील pdf download करायला problem आहे, त्यांनी वरील प्रमाणे settings मध्ये changes करणे.

Repost from MPSC Exam Oriented
✍️Current Dec-2022 @MPSC_ExamOriented

Repost from MPSC Exam Oriented
✍️नोव्हेंबर Current @MPSC_ExamOriented

Repost from MPSC Exam Oriented
✍️Current Oct-2022+Value Addition @MPSC_ExamOriented

Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️सप्टेंबर 2022 परिक्रमा Current+Value Added Points ⚠️Useful For: Combine Prelims 2022 राज्यसेवा मुख्य 2022 #Current Exam Oriented. #Not Sufficient but 100% Efficient.😎😎 Join Us @MPSC_ExamOriented✅️