MPSC Exam Oriented
الذهاب إلى القناة على Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
إظهار المزيد7 524
المشتركون
-324 ساعات
-147 أيام
-8530 أيام
أرشيف المشاركات
7 524
https://link.qoohoo.in/b412a461c1
👆👆👆वरील Link द्वारे Admission घेऊ शकता.
1-Admission नंतर तुम्हाला एक link येईल त्याद्वारे telegram channel join करू शकता.
2-त्या channel वरती live+recorded lectures होतील.
Thanks 🙏
7 524
⭕️⚠️राज्यसेवा पूर्व 2022 पेपर
Some insights about paper👇👇👇
1-Science:
Lucent Gk सारखे standard sources या section साठी फायदेशीर ठरतात हे परत एकदा सिद्ध झालं.3-4 प्रश्न out of box जात होते.
2-Polity:
-Laxmikanth Polity and Governance या दोन sources मधून सगळे प्रश्न cover होतात.
-Mains चा अभ्यास केला असल्यास काही प्रश्न आरामात सोडवता आले असते
Ex:जयंती पठनाईक, Article 311
-पिवळी, निळी पुस्तक वाचण्यापेक्षा original sources कधी पण जास्त फायदेशीर आहेत हे परत एकदा polity च्या बाबतीत खरं ठरत.
3-Current:
9-10 प्रश्न Common sources like परिक्रमा+ approach च्या basis वरती आरामात cover होतात.
4-History
👉Lucent Gk+गाथाळ सर यांचे बुक+Approach या basis वरती 10-12 प्रश्न आरामात tackle होतात.
👉2-3 प्रश्न हे होमवर्क चे होते, त्याचे answers घरी आल्यावरच समजतात
Ex:साने गुरुजी, चर्नी/भेंडी बाजार, दोन पैसे
5-Geography:
👉Lucent Gk/Arihant Gk सारख्या single source मधून 8-10 प्रश्न as it is cover होतात.
👉2-3 प्रश्न अवघड होते.
6-Environment:
👉Specific study न करता ही Current मध्ये असलेले Environment मधून+approach वरून 4/5 प्रश्न सुटत होते.
7-Economics
👉Overall Conceptual clarity असल्यास 10-12 प्रश्न आरामात सुटत होते.
👉कोळंबे सर/देसले सर या sources मधून प्रश्न सुटत होते.
✍️Overall ज्यांचा attempt जास्त आहे, त्यांना नक्कीच फायदा होईल.
✍️20-25 प्रश्न out of box जात होते.
(यातील काही प्रश्न चुकले तरी जास्त फरक पडत नाही.)
✍️Last 4-5 वर्षांचे PYQ+Prelims ला परत परत विचारले जाणारे topics+Overall approach याद्वारे नक्कीच तुम्हाला Prelims मध्ये चांगले marks मिळवण सोपं गेलं असेल.
✍️काही प्रश्नांची उत्तरे आयोगाची answer key आल्यावर clear होतील.
Join Us
@MPSC_ExamOriented
7 524
⭕️⚠️21st August ला झालेला राज्यसेवा पूर्व चा पेपर आज 4:15 PM ला आपण Discuss करू.
👉पेपर सोडवताना काय approach असावा?
👉Approach Building म्हणजे काय?
आणि बरंच काही...
By:महेश चोबे
(Director, Exam Oriented Academy)
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=e1bddecd5baf9c9ebf
👆Link to join the Session
7 524
MPSC EXAM ORIENTED:
⭕️⚠️21st August ला झालेला राज्यसेवा पूर्व चा पेपर आज 4:15 PM ला आपण Discuss करू.
👉पेपर सोडवताना काय approach असावा?
👉Approach Building म्हणजे काय?
आणि बरंच काही...
By:महेश चोबे
(Director, Exam Oriented Academy)
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=48888d6bd512fb5beb
👆Link to join th
7 524
⭕️⚠️21st August ला झालेला राज्यसेवा पूर्व चा पेपर आज 4:15 PM ला आपण Discuss करू.
👉पेपर सोडवताना काय approach असावा?
👉Approach Building म्हणजे काय?
आणि बरंच काही...
By:महेश चोबे
(Director, Exam Oriented Academy)
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=48888d6bd512fb5beb
👆Link to join the session
7 524
⭕️⚠️Combine Group B साठी 2017-2021 या 5 पेपर चे analysis आणि Approach Building साठी 25th ऑगस्ट पासून Batch सुरु होईल...इतर details लवकरच Group ला share केले जातील.
7 524
♻️ मराठी व्याकरण : तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का ?
व्हिडीओ लिंक:
https://youtu.be/k1w0GXZXh2Q
♦️ मराठी व्याकरण विषयक जास्तीत जास्त अभ्यासोपयोगी विडिओ आपल्यासाठी मायबोली प्रबोधिनी या युट्युब चॅनेल वर अपलोड करण्यात येणार आहेत, तरी तुम्हांला हे सर्व विडीओ पाहता यावे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून आपला You Tube चॅनेल Subscribe करावा.
You Tube चॅनेल लिंक: https://youtube.com/channel/UCsn2byd8ROXiaM2TQfx5vbg
🔹 लवकरच Mayboli Prabodhini, Pune या अँड्रॉईड अप्लिकेशन वर मराठी व्याकरणाचे कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी खालील लिंक द्वारे आपले अँप डाउनलोड करून ठेवा.
अँप लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=co.lenord.hwucr
⚜ मार्गदर्शक : यशवंत सोलाट
📞 संपर्क : 9763603697
7 524
⭕️⚠️वरील Batch मध्ये खालील Subject Cover झालेले आहेत:👇👇👇
📕1-Current:
👉ऑक्टोबर 2021-ऑगस्ट 2022
👉85+ Pages Notes
👉10+ hours Discussion
📕2-Science:Including PYQ with Approach Building
(राज्यसेवा+Combine पूर्व गट ब+क)
👉Zoology:
-50+ Pages notes
-7hours+ discussion
👉Botany:
-Lucent Gk book highlight
-3.5 hours+ discussion
👉Chemistry:
-Lucent Gk book highlight
-8 hours+ discussion
👉Physics:
-Lucent Gk book highlight
-8 hours+ discussion
📕3-Maths&Reasoning
👉8+hours discussion
👉2017-2019 PYQ
👉Tricks&Short Cut to Solve Problems
📕4-इतिहास:
👉2017-2019 PYQ+Approach Building
👉MH इतिहास:
-गाठाळ सर बुक notes
-तात्याचा ठोकळा highlight
👉भारताचा इतिहास:तात्याचा ठोकळा
👉8+ hours discussion
📕5-महाराष्ट्राचा भूगोल:
👉2017-2019 PYQ
👉तात्याचा ठोकळा+दिपस्तंभ
👉7+hours discussion
📕6-Polity
👉2017-2019 PYQ
👉Laxmikanth+पंचायतराज
👉16+ hours discussion
📕7-Economics:
👉कोळंबे सर बुक
👉10+ hours discussion
✍️2017-2021:पेपर with Approach Building Live होतील.
https://link.qoohoo.in/b0329a85e9
👆👆👆वरील Link द्वारे Combine पूर्व Batch साठी admission घेता येईल.
1-वरील link द्वारे admission घ्या.
2-Admission नंतर तुम्हाला एक link येईल, त्याद्वारे Telegram group join करा.
3-त्या टेलिग्राम वरती सर्व lectures आणि notes मिळतील.
4-Admission घेतल्या नंतर तुम्ही chat box मध्ये तुमचे doubt विचारू शकता.
Contact: @ExamOrientedAcademy
7 524
⭕️⚠️राज्यसेवा 2022 परीक्षा
👉सुरुवातीची एकूण पदे : 161 (8 संवर्ग)
👉अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त पदे : 340 (13 संवर्ग)
👉एकूण पदे : 161+340 = 501 (8+13 = 21 संवर्ग)
✨️10 ऑगस्ट 2022 पर्यंत ची स्थिती
#LakshyaMPSCRajyaseva
7 524
⭕️⚠️MPSC Forest Mains Preparation Guidance :~
Telegram Channel:👇👇
@mpscforest_preparation
YouTube Channel: RFO Shivaji Tompe
Contact: @shivaji_snt / 9028812151
7 524
Dear All,
Digital Survey for National Curriculum (DiSaNC): Based on the recommendation of NEP-2020, the process for formulation of National Curriculum Framework (NCF) is being undertaken, adopting a paperless and bottom-up approach. The Ministry of Education, Government of India and NCERT invite all the stakeholders - parents, teachers, educators, students, community etc. to join this massive and intensive public consultation process and contribute towards formulation of National Curriculum Frameworks (NCFs).
Please share your valuable suggestions by filling up the survey, because every input counts. The DiSaNC is just a click away:👇👇👇
http://vsms.sms.gov.in/OgchoN4mIHt
This survey is available in 23 languages.
It is also requested to share the survey link with all your e-groups, schools, teachers, parents and friends for wider circulation and participation.
