ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 504
المشتركون
-524 ساعات
-227 أيام
-10630 أيام
أرشيف المشاركات
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 साठी चालू घडामोडी साठी वेगळं असं Preparation करायची गरज नाही. Syllabus and PYQ पेपर पाहून आपल्या अभ्यासाची दिशा ठरवावी. चालू घडामोडी आणि राज्यसेवा मुख्य यांचा दूर दूर चा संबंध नसतो. Traditional Part वरतीच Questions विचारले जातात. -महेश चोबे (राज्यसेवा 3 मुख्य परीक्षा)

⭕️राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० चे दिनांक पुढील आठवड्यात जाहीर क
⭕️राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० चे दिनांक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील.

⭕️थोडं हसा आणि अभ्यासाला बसा.
⭕️थोडं हसा आणि अभ्यासाला बसा.

photo content

😜MPSC memes मामा😜 {This Initiative is a part of depression free INDIA movement by ध्येयवीर} 😁"अभ्यास अन् आयुष्याच्या ताणतणावातून relax होऊया; चला आता खळखळून हसून घेऊया!"😁 🥰हास्याची कास धरा; नैराश्यावर मात करा!🥰 👉हसा अन् अभ्यासाला बसा😁 Join us- t.me/mpscmemesmama https://t.me/mpscmemesmama

⭕️Demo Lectures available on our You-Tube Channel. 👇👇👇👇👇

⭕️Batches chi Quality पाहूनच Admission घेणे. Lecture न आवडल्यास Fees return केली जाईल. (स्वतःच्या Content वरती 100% विश्वास असणारा MPSC मधील एकमेव Class.) 👉सिधी बात, नो बकवास.

⭕️GS-III GS-II GS-1 (Agri) Batches
⭕️GS-III GS-II GS-1 (Agri) Batches

⭕️Validity of this courses is till MPSC Mains 2020.

⭕️UPSC Prelims 2021: Those who have not started anything related to CSAT, start solving tests of CSAT. (Especially my overconfident engineering students) People, CSAT is becoming difficult day by day. So prepare for CSAT. #letscrackpre2021 -Yogesh Patil (IAS)

⭕️♦️ सारथी पुणे याबाबत आलेल्या कोणत्याही जाहिराती.. सारथी संस्था पुणे च्या official वेबसाईट वर जाऊन चेक करत चला.. 👇👇👇👇👇 ⭕️वेबसाईट link : http://sarthi-maharashtragov.in/en/node/4 ********************************* JOIN US @MPSC_EXAMORIENTED