ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 525
المشتركون
+224 ساعات
-247 أيام
-7930 أيام
أرشيف المشاركات
photo content

👆👆👆 Those who had taken admission yesterday, they will get access to lectures by evening. Thank you

photo content

👆👆👆Join through above link.

⭕️⚠️MPSC:2023 Descriptive च्या अनुषंगाने Anthropology Optional बद्दल विचार करू शकता... आपल्याला या optional बद्दल योगेश पाटील
+1
⭕️⚠️MPSC:2023 Descriptive च्या अनुषंगाने Anthropology Optional बद्दल विचार करू शकता... आपल्याला या optional बद्दल योगेश पाटील(2019:IAS Rank 63)(Anthro Score 325) हे Guide नक्की करतील.

5.64 KB

"भाषा लिहावी नेटकी"चा अभिनव उपक्रम, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर तपासून रिमार्कसह ✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा
"भाषा लिहावी नेटकी"चा अभिनव उपक्रम, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर तपासून रिमार्कसह ✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल. Offline/ Online Batch 👉 संपूर्ण भाषा पेपर Approach 👉 Approach Methods 👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा 👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन 👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा 👉 भाषा पेपर विश्लेषण 👉 सारांश आणि भाषांतर लेखन 👉 पेपर तपसून स्वतंत्र रिमार्क मिळेल 👉 संभाव्य निबंध आणि ते कसे लिहावे 👉 विद्यापीठीय भाषा पेपरचा दृष्टीकोन (विविध मार्गदर्शक) 🛑 Offer Fees- २५५० /- only. 🛑कुठलाही एक विषय घ्यायचा असेल तर 1499/- फी असेल. बॅच घेतल्यानंतर ८ लेखीपेपर आणि ८ व्याकरण पेपर आपल्याला उपलब्ध होतील 👉सदर उपक्रमाचा फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 करणाऱ्या विद्यार्थ्याला असेल. ⭕️ ८ पेपर लेखी/व्याकरण (प्रत्येकी) ⭕️ १६ निबंध विषय विश्लेषण ⭕️ ८ सारांश लेखन करण्याच्या पद्धती ⭕️ ८ भाषांतरे (विशेष मार्गदर्शन) ⭕️ दोन्ही पेपर विषय विश्लेषण संदीप जाधव सर  7507081414 ऍडमिशन  Google pay 7507081414. टीप:- ही एकच बॅच असेल.

⭕️⚠️मराठी-इंग्रजी Descriptive पेपर 👉Trusted One
+1
⭕️⚠️मराठी-इंग्रजी Descriptive पेपर 👉Trusted One

photo content

photo content

दुय्यम निबंधक श्रेणी १ व मुद्रांक निरीक्षक गट ब मुख्य परीक्षा साठी उपयुक्त संदर्भग्रंथ लेखक : गजानन ठोकळ (M.E.B.E(mech)) प्रक
दुय्यम निबंधक श्रेणी १ व मुद्रांक निरीक्षक गट ब मुख्य परीक्षा साठी उपयुक्त संदर्भग्रंथ लेखक : गजानन ठोकळ (M.E.B.E(mech)) प्रकाशन : SELF STUDY PUBLICATION आवृती: 1ST वैशिष्ट्ये- 🖋नोंदणी अधिनियम, १९०८ 🖋 महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ 🖋 नोंदणी फी तक्ता 🖋महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम, २०१३ 🖋महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन आणि ई-फायलिंग नियम, २०१३ 🖋महाराष्ट्र मुद्रांक कायदा 🖋महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-शुल्कचा भरणा आणि परतावा नियम, २०१३ 🖋महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५   🖋विशेष विवाह अधिनियम १९५४ 🖋विशेष विवाह नियम, १९६४ 🖋मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, 1882 उपलब्ध : 8830225774   ------------------------------------ अधिक माहिती साठी संपर्क: जॉईन करा https://t.me/stampregister

⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2020 साठी घेतलेले Audio lectures आज Available करून दिले जातील. 👉या lectures मध्ये नव्याने कोणतेही value addition होणार नाही 👉तुम्हाला स्वतःला Value addition करावे लागेल. 👉आपण हा Course परत available करून देणार नव्हतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी request केल्यामुळे हे lectures परत एकदा available करून देत आहे. 👉या batch मध्ये 2016-2019 आयोगाचे पेपर discuss केलेले आहेत. ⭕️Batches By:Mahesh Chobe👇 👉GS-II Part II+Overall Revision 👉GS-III Complete Batch 👉GS-IV: Economics+Agri Economics (Including PYQ Paper Analysis 2019-2016 राज्यसेवा Mains, STI MAINS 2019-17, Forest Mains 2019-17) (ही batch reverse engineering method ने cover करण्यात आलेली आहे.) (PYQ वरून topics चे discussion केलेले आहे... Notes नाहीत.) ⭕️Batches By:👇             श्रीधर सर (M. Sc Agri)(तहसीलदार) 👉Agri Batch 👉History Batch Note:वरील lectures मध्ये 2020 आणि 2021 मुख्य परीक्षेचे पेपर discuss केलेले नाहीत.होणार पण नाहीत. Fees Details साठी खालील टेलिग्राम Id वरती Message करणे. 👇👇👇 @MaheshChobe

⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2020 साठी घेतलेले Audio lectures आज आणि Available करून दिले जातील. 👉या lectures मध्ये नव्याने कोणतेही value addition होणार नाही 👉तुम्हाला स्वतःला Value addition करावे लागेल. 👉आपण हा Course परत available करून देणार नव्हतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी request केल्यामुळे हे lectures परत एकदा available करून देत आहे. 👉या batch मध्ये 2016-2019 आयोगाचे पेपर discuss केलेले आहेत. ⭕️Batches By:Mahesh Chobe👇 👉GS-II Part II+Overall Revision 👉GS-III Complete Batch 👉GS-IV: Economics+Agri Economics (Including PYQ Paper Analysis 2019-2016 राज्यसेवा Mains, STI MAINS 2019-17, Forest Mains 2019-17) (ही batch reverse engineering method ने cover करण्यात आलेली आहे.) (PYQ वरून topics चे discussion केलेले आहे... Notes नाहीत.) ⭕️Batches By:👇             श्रीधर सर (M. Sc Agri)(तहसीलदार) 👉Agri Batch 👉History Batch Note:वरील lectures मध्ये 2020 आणि 2021 मुख्य परीक्षेचे पेपर discuss केलेले नाहीत.होणार पण नाहीत. Fees Details साठी खालील टेलिग्राम Id वरती Message करणे. 👇👇👇 @MaheshChobe

photo content

photo content

⭕️⚠️ज्यांचा Score कमी आहे ते वरील प्रमाणे plan करू शकता.
⭕️⚠️ज्यांचा Score कमी आहे ते वरील प्रमाणे plan करू शकता.

👆👆👆Group वरती Combine Group B चे Paper analysis subject wise share केलेले आहेत, सोबत ऑक्टोबर 2021-सप्टेंबर 2022 current चे नोट्स पण share केलेले आहेत. येणाऱ्या Combine Group C पूर्व साठी याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. काही doubt असतील तर खालील टेलिग्राम Id वरती Message करू शकता, वेळ मिळेल तसा reply देण्याचा प्रयत्न करेन. @MaheshChobe

⭕️⚠️Trusted 👌👌👌
+1
⭕️⚠️Trusted 👌👌👌

⭕️⚠️संयुक्त गट क जाहिरात 2022 जागा ♦️ उद्योग निरीक्षक - 6 ♦️ Excise Sub Inspector - 9 ♦️ Tax asst - 114+367 = 481 ♦️ Clerk - 99 ♦️ तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय - 00 👉एकूण - 228+367 = 595