MPSC Exam Oriented
الذهاب إلى القناة على Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
إظهار المزيد7 526
المشتركون
-524 ساعات
-317 أيام
-7830 أيام
أرشيف المشاركات
7 528
💥💥 UMED MPSC 💥💥
⭕️ Rajyaseva मुख्य परीक्षा 2023
- GS-4 बॅच Content + PYQs
- GS-4 only PYQs
- राज्यसेवा मुख्य कायदे
या तिन्ही बॅचवर आज (7 sept) रोजी 10% off असेल.
💥Coupon code 👉 GS4TOP
🔰Batch details खालील चॅनेलमध्ये आहेत 👇👇
@DemoLecturesAndNotes
@DemoLecturesAndNotes
🔺Note : यानंतर कोणताही ऑफ नसेल.
7 528
Many Congratulations💐💐💐
On Your Well Deserved Success As Range Forest Officer
1-Mayur Mahadev Sargar
2-Ravikant Jijaram Khemnar
#_Batch_Students
All the best for your future endeavours👍💐
#_Success is the ability to go from failure to failure without losing your enthusiasm.
You Guys Proved this.
7 528
-भाषा लिहावी नेटकी-
👉टेस्ट सिरीज झाल्या, GS च्या रिविजन झाल्यात, पण भाषा पेपरचे काय ?
👉कधीकाळी लिहिले होते, पण आता भीती आहे लिहिता येईल का नाही ?
👉माहिती तर भरपूर आहे परंतु निबंध लेखन कसे करावे ??
👉सलग mains देतोय पण मुलाखतीचा कॉल काही येत नाही ! कारणे ?
👉भाषा पेपर चे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे त्याकडे करून दुर्लक्ष करून चालता येणार नाही
❤️ कार्यशाळेचे वैशिष्ट्ये ❤️
सारांश लेखन म्हणजे काय रे भाऊ ??
🌹सारांश लेखन कसे करावे ? उदाहरणादाखल नमुना सारांश लेखन.
🌹सारांश लेखनामध्ये नेमके काय वगळावे ?
🌹शब्द संख्या आटोपशीर आणि प्रमाणशीर कशी राहील याकडे विशेष लक्ष
🌹निबंध लेखन कसे करावे विशेषत: अनपेक्षित निबंध !
🌹वेळेचे नियोजन कसे करावे
🚨रिमार्क हे दिशादर्शक असतात
🚨पेपर तपासून घेतल्यानंतर रिमार्क काय असतात हे एकदा काळजीपूर्वक बघावे कारण
⛑इतरत्र क्लास लावला असेल तर त्याठिकाणी नेमके काय करावे.
😍दिलेल्या रिमार्कवर काय काम केले पाहिजेत आणि कसे ?
🎭तुमच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी भेटूया शनिवारी सकाळी १०.३० वाजता
ठिकाण:- पेरा इन्स्टिट्यूट एस.पी बिर्याणीच्या बाजूला सदाशिव पेठ पुणे
संपर्क:- 7507081414
7 528
💥Open Session
📅25 जुलै
🕓4 PM
⭕️नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा
✔️Syllabus Decoding
✔️काय वाचावे?
✔️अभ्यासाची Overall Strategy काय असावी?
✔️Batch मध्ये काय असेल?
✔️तुमचे थेट प्रश्न,आमची थेट उत्तरे 🎯
🧑🏫👨🏫मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे
(राज्यसेवा 2021:उपजिल्हाधिकारी)
(Rank 20)
🧞महेश चोबे
(5 राज्यसेवा मुख्य)
@ExamOrientedHelpline
📞 9096675918
Please Share 🙏😊
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
✅️Join Us
@MPSC_ExamOriented
7 528
⭕️⚠️Admission Procedure
👉Fees:Rs 1500
(प्रथम काही विद्यार्थांसाठी)
👉P-Pay/G-Pay/Scan above QR कोड:9096675918
👉Admission Last Date:30 जुलै 2023
👉Share ScreenShot:
@ExamOrientedHelpline
7 528
⭕️⚠️Lecture नंतर तुमचे काही doubt असतील तर खालील टेलिग्राम वरती पाठवू शकता...
@ExamOrientedHelpline
7 528
Repost from सरळसेवा Exam Oriented
📚#_BOOKLIST...
💥नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा...
©️MPSC EXAM ORIENTED
✅️JOIN US
@SARALSEVA_EXAMORIENTED
7 528
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=25de5dcbd9dca2a8ef
👆Link For Open Session
📅25 जुलै
🕓4 PM
⭕️नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा
✔️Syllabus Decoding
✔️काय वाचावे?
✔️अभ्यासाची Overall Strategy काय असावी?
✔️Batch मध्ये काय असेल?
✔️तुमचे थेट प्रश्न,आमची थेट उत्तरे 🎯
🧑🏫👨🏫मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे
(राज्यसेवा 2021:उपजिल्हाधिकारी)
(Rank 20)
🧞महेश चोबे
(5 राज्यसेवा मुख्य)
@ExamOrientedHelpline
📞 9096675918
Please Share 🙏😊
7 528
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=25de5dcbd9dca2a8ef
👆Link For Open Session
📅25 जुलै
🕓4 PM
⭕️नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा
✔️Syllabus Decoding
✔️काय वाचावे?
✔️अभ्यासाची Overall Strategy काय असावी?
✔️Batch मध्ये काय असेल?
✔️तुमचे थेट प्रश्न,आमची थेट उत्तरे 🎯
🧑🏫👨🏫मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे
(राज्यसेवा 2021:उपजिल्हाधिकारी)
(Rank 20)
@VIKASVYAWAHARE
🧞महेश चोबे
@ExamOrientedHelpline
Please Share 🙏😊
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
✅️Join Us
@MPSC_ExamOriented
7 528
2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत.
⭕️2022
• राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022
• महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
• लिपिक मुख्य परीक्षा 2022
• कर सहायक मुख्य परीक्षा 2022
• उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022
• राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022
⭕️2023
• महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
• महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
Save करुन ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.🔥
©️mpscguidnce
✅️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭕नगरपरिषद भरती MS CIT बाबत⭕
✍️फॉर्म भरताना MS CIT आहे का असा प्रश्न येतो तेव्हा ३ पर्याय आहेत :
YES ✅
NO ❎
Exempted (सूट)
१.MS-CIT असेल तर YES ✅ करा
२. MS CIT नसेल तर NO ❎ करा
( NO केलं की फॉर्म सबमिट होत नाही.)
३. Exempted (सूट) केव्हा कराल?
🔺शासन निर्णय 2013 नुसार MS-CIT पासून सूट असलेले खालील प्रमाणे(कोणतेही एक) आहेत:-
👉🏼 ९/१० किंवा ११/१२ मध्ये ICT विषय असेल तर (marksheet पहा)
👉🏼 AICTE approved कोणतीही engineering degree
👉🏼 Marathi व English typing certificate असेल तर
👉🏼 2013 च्या शासन निर्णयामध्ये दिलेली 86 विविध कोर्सेस.
➖➖➖➖➖➖➖➖➖
2018 सुद्धा त्यांनी MS CIT compulsary केलेली होती.. ( माहितीस्तव)
➖➖➖➖➖➖➖➖➖
✅️JOIN US
@SARALSEVA_EXAMORIENTED
7 528
Repost from सरळसेवा Exam Oriented
⭕️⚠️PCMC 2023 चे जेवढे पेपर मिळाले त्यातील मराठीचे प्रश्न...
✅️JOIN US
@SARALSEVA_EXAMORIENTED
7 528
⭕️⚠️राजन लंबे या MPSC च्या विद्यार्थ्याचे Vallet सापडले आहे. त्यात काही पैसे आणि महत्वाची कागदपत्रे आहेत... कोण यांना ओळखत असल्यास खालील टेलिग्राम Id वरती msg करने...
@gajananjadhav192
7 528
⭕️⚠️Fundamental Duty
To protect and improve the natural environment including forests, lakes, rivers and wild life, and to have compassion for living creatures.
आपण पुस्तकात वाचतो...📖
ते स्वतः ते अनुभवतात... 😍🧞
या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात.
जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली...इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी.
कोसळलेल्या दरडीखाली त्यांची गाय गेली.
त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय. 💔
निसर्ग वाचवला पाहिजे...आपल्या चुकीची शिक्षा या निष्पाप माणसांसोबत मुक्या जनावरांना पण भेटत आहे.
7 528
⭕️⚠️राज्यसेवा मुलाखत विशेष:
💥काय आहे मणिपूर हिंसाचार?
👉MEITEI(मैतीई) समाज सध्या Non-Schedule Tribe मध्ये येतो.
👉High Court ने MEITEI Community ला ST दर्जा देन्याच्या शिफारसी बाबत राज्य सरकारला निर्देश दिले.
👉त्याला विरोध म्हणून All Tribal Student Student Union मणिपूर यांनी रॅली काढल्या. त्या विरोधात MEITEI समाजाने पण रॅली काढल्या.
👉आणि त्याचेच पुढे रुपान्तर हिंसाचारात झाले.
💥Facts:
मैतीई समाज(हिंदू बहुसंख्यक)
👉मणिपूर:53% लोकसंख्या
👉राजकीयदृष्ट्या ताकदवान
💥महाराष्ट्रात पण मराठा समाजाने आंदोलने केली, त्याला पण आव्हान दिले गेले पण मराठा समाजातील तत्कालीन नेतृत्वाने समाजास शांततेचे आव्हान केले.आणि सर्व आंदोलणे शांततेत पार पडली.
म्हणूनच आज देखील आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हंटल जात.
©️MPSC EXAM ORIENTED
✅️JOIN US
@MPSC_EXAMORIENRED
7 528
⭕️⚠️राज्यसेवा मुलाखत विशेष
तुमच्या उत्तरात खालील शब्द वापरत आहात ना?
"Inclusive Development"
"Transparency"
"Accountability"
"E-Governance"
"Digitalisation"
"Welfare State"
"People Centric Administration"
"Citizen Charter"
"ARC Report नुसार"
"Law Commission नुसार"
"Authentic References"
"NITI AYOG Report नुसार"
"Economic Survey नुसार"
हो याचा अर्थ माहित असेल तरच वापरा... नक्की फायदा होईल.
"नुसतं मान हलवून गोड गोड बोलत असाल तर 45-50 मार्क्स मिळतात बरं."
बोलण्यात Reference असेल, Authenticity असेल, Factuality असेल तर नक्कीच फायदा होईल. यासाठी Mains च्या Syllabus मधील keywords आपली साथ देऊ शकतात.
💥Inputs From
विलास नरवटे सर
(राज्यसेवा 2021:उपजिल्हाधिकारी)
(Rank 33:Interview 70 मार्क्स)
विकास व्यवहारे सर
(राज्यसेवा 2021:उपजिल्हाधिकारी)
(Rank 20:Interview 68 मार्क्स)
महेश चोबे
(5 राज्यसेवा मुख्य)
(आम्ही न पाहिलेला मुलाखतीचा मितवा 😅🤣)
#Pinpoint-Interview...
©️MPSC EXAM ORIENTED
✅️JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭕️⚠️राज्यसेवा मुलाखत विशेष
💥सामान्य जनतेला प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे?
👉लोकांची कामे प्रशासनाने "within stipulated time"मध्ये करावी.
(यासाठी आपण लोकसेवा हमी कायदा 2015 घेऊन आलो.)
👉त्या कामात "पारदर्शकता" असावी.
(यासाठी आपण माहितीचा अधिकार कायदा 2005 केला.)
👉त्यात कोणताही "Monetary Loss"होऊ नये.
(भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988)
#_Application _of_Mains_Study
💥Inputs From:
Vilas Narwate Sir
(राज्यसेवा 2021:Deputy Collector)
©️MPSC EXAM ORIENTED
✅️JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
