ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 515
المشتركون
-224 ساعات
-137 أيام
-9130 أيام
أرشيف المشاركات
*⏰ सकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता लेक्चर अटेंड करा, दिवसभर 8/9 तास स्वतः चा अभ्यास करा. 🏆 PSI-STI-ASO 45 Days Prelim Focus Batch (Online cum Offline) ⏳ 45 दिवस - संकल्पना स्पष्टीकरण & Subject Approch Building + Detailed PyQ Analysis (15 Nov ते 30 Dec). *📲 Online Lecture - Zoom 🔰 शुल्क - ₹999/- फक्त (for online) Gpay/Phonepay/Paytm - 9867637685 (Send your payment screenshot on Telegram) ✅ Limited Seats/ First Come First serve 🗓 15 नोव्हेंबर आधीच प्रवेश निश्चित करा 🆓 मोफत मिळेल - 60+60 Days Study Plan , 24×7 Support , Personal Mentorship , Recording Of Sessions 💁‍♂ , येमाजी धुमाळ (ASO) नितिन बऱ्हाटे & Team* Queries @ Telegram - 986763768 https://t.me/mpscgrowtogether @ t.me/nitinbarhate

*⏰ सकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता लेक्चर अटेंड करा, दिवसभर 8/9 तास स्वतः चा अभ्यास करा. 🏆 PSI-STI-ASO 45 Days Prelim Focus
*⏰ सकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता लेक्चर अटेंड करा, दिवसभर 8/9 तास स्वतः चा अभ्यास करा. 🏆 PSI-STI-ASO 45 Days Prelim Focus Batch (Online cum Offline) ⏳ 45 दिवस - संकल्पना स्पष्टीकरण & Subject Approch Building + Detailed PyQ Analysis (15 Nov ते 30 Dec). *📲 Online Lecture - Zoom 🔰 शुल्क - ₹999/- फक्त (for online) Gpay/Phonepay/Paytm - 9867637685 (Send your payment screenshot on Telegram) ✅ Limited Seats/ First Come First serve 🗓 15 नोव्हेंबर आधीच प्रवेश निश्चित करा 🆓 मोफत मिळेल - 60+60 Days Study Plan , 24×7 Support , Personal Mentorship , Recording Of Sessions 💁‍♂ , येमाजी धुमाळ (ASO) नितिन बऱ्हाटे & Team https://t.me/mpscgrowtogether @ t.me/nitinbarhate

https://t.me/mpscgrowtogether 📚 Combine Strategy+Booklist Orientation Lecture 1 - https://t.me/mpscgrowtogether/1506 by Yemaji Dhumal Sir (ASO) Orientation Lecture 2 - https://youtu.be/KgfEuowLh1s by Nitin Barhate Sir Orientation Lecture 3 - by Vitthal Bade Sir (Ex. PSI) - https://t.me/loknitimpsc/2279 *⏰ सकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता लेक्चर अटेंड करा, दिवसभर 8/9 तास स्वतः चा अभ्यास करा.* ✅ 26 फेब्रुवारी 2022 ची Combine Prelim चांगल्या गुणांनी हमखास पास व्हा. 🏆 PSI-STI-ASO 45 Days Prelim Focus Batch (Online cum Offline) ⏳ 45 दिवस - संकल्पना स्पष्टीकरण & Subject Approch Building + Detailed PyQ Analysis (15 Nov ते 30 Dec). ● दररोज 2 विषय , 90 मिनिटे प्रत्येकी ● आयोगाचे मागील प्रश्नांच्या(PyQ) आधारे तयारी ● संकल्पना निरसण आणि स्वयं अध्ययन जोडणीत मार्गदर्शन ● अभ्यासक्रमातील 130 उपघटकांची विस्तृत तयारी ● सकाळी(7am) आणि रात्री(9.30pm) उशिरा लेक्चर असल्याने दिवसभर अभ्यास करता येईल अमर्यादित वेळा पाहता येईल अशी रेकाॅर्डींग🔊 मिळेल ● स्पर्धा परीक्षा तज्ञ आणि निवड झालेल्या अधिकार्यांची मार्गदर्शक टीम ● कमी वेळात जास्त गुण मिळविण्यासाठी आखलेले अचूक नियोजन *📲 Online Lecture - Zoom 🔰 शुल्क - ₹999/- फक्त (for online) Gpay/Phonepay/Paytm - 9867637685 (Send your payment screenshot on Telegram) ✅ Limited Seats/ First Come First serve 🗓 15 नोव्हेंबर आधीच प्रवेश निश्चित करा 🆓 मोफत मिळेल - 60+60 Days Study Plan , 24×7 Support , Personal Mentorship , Recording Of Sessions 💁‍♂ नितिन बऱ्हाटे , येमाजी धुमाळ (ASO) & Team* 🏆 LOKNITI IAS INSTITUTE Panvel, Nerul - Navi Mumbai Queries @ Telegram - 9867637685 @ t.me/nitinbarhate किंवा t.me/aso_yemajidhumal 📚 To Confirm Admission Please Send Following Form 👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfMoidIFCLkgDbYJ3CPOhftFXn7v6vZF0WOXBvm9q0fSlmgMw/viewform?pli=1

MRP #Solve&Share😍

Land Revenue Concepts: Part 2😍 #LRC66Conclusion

📌Reminder📌 📖Lecture@6:00 pm Today😍 Keep Polity Part 2 Book 📖with you for lecture 🖊Note: For better understanding you can take a Print Out of the Concepts pdf given here

Out of 337+ articles of land revenue code here are few important articles for exam😍

Land Revenue Code1966_English_Bare Act_UnderlinedCopy😍_Adhyayan For reference

📌Reminder📌 📖Lecture@2:45 pm Today😍 Keep Polity Part 2 Book 📖with you for lecture 🖊Note: For better understanding you are advised to take a Print Out of the Concepts pdf given here

⭕️GS-IV
⭕️GS-IV

⭕️NFSA
⭕️NFSA

⭕️प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
⭕️प्रधानमंत्री ग्रामोदय योजना

⭕️GS-IV,STI Mains 👉Rural Wage Employment Programmes
⭕️GS-IV,STI Mains 👉Rural Wage Employment Programmes

☑️ राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर -2 CSAT विश्लेषण 2013 - 2020 ☑️ 4th UPDATED EDITION ✅वैशिष्ट्ये ✅ 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी विशेष CSAT STRATEGY (8 अधिकाऱ्याकडून ) 👉 2013 ते 2020 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण. 👉 आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे सुद्धा स्पष्टीकरण. 👉 FINAL ANS KEY नुसार उत्तरे व चारही पर्यायाचे सखोल विश्लेषण. 👉गणित व बुद्धिमत्ता मध्ये TWO METHOD व सर्व सूत्र व नियम शॉर्टकट पद्धतीने. 👉 उताऱ्याचे काठिण्यपातळी नुसार वर्गीकरण. 👉 SELF ANALYSIS SHEET - स्वतः मूल्यमापन करण्यासाठी. ✳️ संकलन ✳️ गजानन उत्तमराव ठोकळ संपर्क : 8830225774

मंत्रिमंडळ बैठक : दि. 10 नोव्हेंबर 2021 ⭕️मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीस मान्यता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 👉GS-II 5-Municipal Corporation: Composition

⭕️CSAT साठी कोणते बुक वापरावे, यासाठी खूप सारे message येत आहेत? 👉मार्केट मधील सगळी पुस्तक खूप चांगली आहेत, तुम्हाला आवडेल ते तुम्ही वापरू शकता. 👉CSAT मध्ये चांगला Score मिळवण्यासाठी: 1-2020-13 आयोगाचे पेपर 2-मार्केट मधील पेपर -वरील पेपर जेवढे जास्त सोडवता येतील तेवढे 2 तास time लावून सोडवा.ही Activity Score वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. -वरील पेपर चे Analysis नक्की करणे. 👉Maths and Reasoning साठी अग्रवाल मधील Solve example स्वतः Speed मध्ये Solve करण्याचा प्रयत्न करा.कोणताही Problem 40-45 Second मध्ये कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करा. 👉1-30 पाढे,1-30 Square,1-20 Cube, Alphabetical Series with no. पाठ केल्यास नक्कीच फायदा होतो.

🛑राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021: ⭕️GS-Non Conventional Part: 1-प्राचीन-मध्ययुगीन इतिहास (Lucent GK book) 2-Science (Lucent GK book) 3-Current -Last 8 Month परिक्रमा -अभिनव Year बुक 4-2020-2017 GS पेपर -Reverse Engineering-Content building -Approach to unknown Questions ⭕️CSAT 2020-2013 Papers: -Maths And Reasoning Portion -Decision Making 👆👆👆👆👆 -वरील Portion वरती 7 डिसेंबर नंतर एक Exam Oriented Batch Conduct केली जाईल. -सर्व Portion मी स्वतः Cover करेन. -बाकी Details 7 डिसेंबर नंतर ग्रुप वरती कळवले जातील. 🙏Regards🙏 महेश चोबे --------------------------------------------------------- Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭕️GS-3 👉BLUEBOOK FOR MENTORING BY:NCTE
⭕️GS-3 👉BLUEBOOK FOR MENTORING BY:NCTE

⭕️MPSC PRELIMS 2021 Test Series: 👉Available At Sarswati Zerox: @ASHWINP0143(Telegram Id) Contact no: 8806991814 7020836403 �
⭕️MPSC PRELIMS 2021 Test Series: 👉Available At Sarswati Zerox: @ASHWINP0143(Telegram Id) Contact no: 8806991814 7020836403 👉यातील Explaination असलेले टेस्ट Solve करू शकता. 👉प्रत्येक Academy चे 2-3 पेपर आणि कोणत्याही एक academy ची Complete टेस्ट Series Solve करू शकता.