ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 542
المشتركون
-224 ساعات
-227 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
💥राज्यसेवा 2024 साठी इथून पुढे काय Plan असावा? -पूर्व+मुख्य साठी Common असलेला भाग इथून पुढे अभ्यास करायला हवा. (History, Geo, Polity, Economy) (Current त्या त्या महिन्यात With नोट्स Cover करून घेणे.) -"One Subject-One Book" या approach ने एक एक विषय नीट करण्यावर भर देता येईल. (Syllabus चे Point वरील Book मधून Cover होत नसतील तर Value Addition साठी दुसरे book वाचू शकता.) -आयोगाचे 2020-2023(राज्यसेवा) झालेले पेपर(Pre+Mains) अभ्यास करताना Refer करायला हवेत. सोबत Combine 2020-23(Pre+Mains) चे पेपर सुद्धा पाहिले तरी फायदेशीर ठरेल. -Proper Reading झालेली असल्यास अभ्यासात Busy राहण्यासाठी Short नोट्स काढणे किंवा ग्रुप Discussion करणे यावरती भर देऊ शकता.Active Engagement With study साठी कोणत्याही पद्धतीने तुम्ही busy राहू शकता. -या काळात जो अभ्यासाच्या Process मध्ये स्वतःला Busy ठेवेल त्याचा Result येण्याचे Chances नक्कीच वाढतील.हे Covid च्या काळात पण बऱ्याच लोकांनी सिद्ध केलेलं आहे. 💥ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनी Revision करण्यावर भर द्यायला हवा आणि ज्यांचा अभ्यास बाकी आहे त्यांनी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. (तिसरा Option नाही.) #_Keep_Momentum #_Be_Focussed #_Plan your studies and Execute It.

Repost from MPSC Exam Oriented
+2
⭐✅Current नोट्स ✔️जून 2023 ते डिसेंबर 2023 ✔️2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त. 😂Contact 📞9096675918 ❤️@MaheshChobe 🔺तुमच्या मित्रांना नक्की share करा. 🔺700 pages चा Content 90 Pages मध्ये. तो पण 100% Exam Oriented.✅ 🔺आपल्या पूर्व च्या batch मध्ये पण असाच Exam Oriented Content असेल.✅ https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6212 🔺जानेवारी 2023 ते मे 2023 Current नोट्स https://t.me/MPSC_EXAMORIENTED/5869 ✔️For More Update Join Us @MPSC_EXAMORIENTED

Repost from MPSC Exam Oriented
⭕⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी Batch Batch साठी ऍडमिशन घेऊ शकता. Batch Complete झालेली आहे. लवकरच या Batch मध्ये काही R
⭕⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी Batch Batch साठी ऍडमिशन घेऊ शकता. Batch Complete झालेली आहे. लवकरच या Batch मध्ये काही Revision lectures घेतले जातील.या lectures चा फायदा पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा होईल. (राज्यसेवा 2024 साठी) Combine ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या batch चा नक्की फायदा होईल. 💥इतरांना परीक्षा कधी होणार यावर चर्चा करू द्यात. आपण राज्यसेवा Exam च्या demand नुसार अभ्यास सुरु ठेऊ. 🤘🤞 💥आपण Promise कमी करतो पण जास्तीत जास्त Content cover करण्याचा प्रयत्न करतो. 💥तुमच्या अधिकारी मित्र किंवा Exam Oriented शी Connect असलेल्या मित्रांना विचारूनच ऍडमिशन घ्या. Content 100% Exam Oriented देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. 🤘 👉सर्वांनी अभ्यास सोडून इतर गोष्टी Ignore करून, फक्त अभ्यासावरती focus करायला पाहिजे. ⭕Contact:👇 @MAHESHCHOBE 9096675918 💥मूळ Fees:Rs 3500. 💥मार्च End पर्यंत Batch ची फीस:Rs 3000 असेल. 💥Old Student साठी फीस:Rs 3000 💥Trusted by 335 students (या batch चे अगोदरचे Admissions) 💥राज्यसेवा 2024 साठी ही एकमेव batch असेल. याच batch मध्ये काही नवीन lectures आणि Value Addition चे lectures होतील. Batch By: महेश चोबे (संचालक,Exam Oriented Academy)

💥Current-Feb 2024 नोट्स ©️MPSC EXAM ORIENTED

राज्यसेवा 2022 मधून निवड झालेल्या आणि "Exam Oriented Academy" शी Connect असलेल्या सर्व अधिकारी मित्रांचे खूप खूप अभिनंदन आणि
राज्यसेवा 2022 मधून निवड झालेल्या आणि "Exam Oriented Academy" शी Connect असलेल्या सर्व अधिकारी मित्रांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐😍

हार्दिक अभिनंदन 💐🥳 अविनाश पाटील 😍❣️ (RFO, APO)
हार्दिक अभिनंदन 💐🥳  अविनाश पाटील 😍❣️    (RFO, APO)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 जगदीश दळवी (CDPO-ग्रुप A)
हार्दिक अभिनंदन 💐🥳     जगदीश दळवी    (CDPO-ग्रुप A)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 अनिकेत थोरात 😍❣️ (Asst.Comm.State Tax ) #_अधिकारी घडवणारा अधिकारी 🤘 #_Achievers_Family 😍
हार्दिक अभिनंदन 💐🥳      अनिकेत थोरात 😍❣️ (Asst.Comm.State Tax ) #_अधिकारी घडवणारा अधिकारी 🤘 #_Achievers_Family 😍

हार्दिक अभिनंदन 💐🥳 Dr. वैभव नप्ते 😍❣️ (ICSB)
हार्दिक अभिनंदन 💐🥳     Dr. वैभव नप्ते 😍❣️     (ICSB)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 शुभम पाटील 😍 (Dy.Education Officer)
हार्दिक अभिनंदन 💐🥳     शुभम पाटील 😍 (Dy.Education Officer)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 गजेंद्र राठोड 😍❣️ (CDPO-ग्रुप A)
हार्दिक अभिनंदन 💐🥳     गजेंद्र राठोड 😍❣️    (CDPO-ग्रुप A)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 शुभम काळे 😍 (तहसीलदार)
हार्दिक अभिनंदन 💐🥳    शुभम काळे 😍    (तहसीलदार)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 रोहित शिंदे (तहसीलदार)
हार्दिक अभिनंदन 💐🥳      रोहित शिंदे (तहसीलदार)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 तृप्ती चव्हाण (CDPO-ग्रुप A)
हार्दिक अभिनंदन 💐🥳      तृप्ती चव्हाण (CDPO-ग्रुप A)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 Kshitij Mogarekar (ABDO)
हार्दिक अभिनंदन 💐🥳     Kshitij Mogarekar (ABDO)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 येमाजी धुमाळ 😍❣️ (Asst.Comm.State Tax )
हार्दिक अभिनंदन 💐🥳      येमाजी धुमाळ 😍❣️ (Asst.Comm.State Tax )

हार्दिक अभिनंदन 💐🥳 नितीन आसबे (Dy. Education officer)
हार्दिक अभिनंदन 💐🥳    नितीन आसबे (Dy. Education officer)

हार्दिक अभिनंदन 💐🥳 दामिनी चौधरी (Dy. Education Officer) पल्लवी सहारे (2021:Asst.Labour Comm.)
हार्दिक अभिनंदन 💐🥳    दामिनी चौधरी (Dy. Education Officer) पल्लवी सहारे (2021:Asst.Labour Comm.)