mpsc insight 🚨🚨
MPSC letest updet , daily current affairs and letest update' pyq anylisis #pyq #G.k #MPSC #police #vanrkshak #policebharti https://t.me/official_mpsc #nokari #Bamudp #krushi #gramsevak #talathi #club #chalughadamodi #gov #current #offecer
إظهار المزيد3 056
المشتركون
+124 ساعات
+37 أيام
-1330 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Photo unavailableShow in Telegram
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024
27 मे पर्यंत मुदतवाढ
पहा जमल तर नक्की मदत करा......
आपल्या सारखाच स्पर्धा परीक्षा तयारी करणारा विद्यार्थी त्याचे वडील आहेत...
आपल्या एका चहा नाष्टा एवढे जरी पैसे पाठवले तरी
आपली खूप मोलाची मदत होईल मित्रांनो............
नक्की मदत करा आपलाच स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी........
🙏🙏🙏.
Photo unavailableShow in Telegram
मराठीच्या प्राध्यापकावर इंग्रजी विभागप्रमुख पदाचा भार
विद्यापीठातील पदांच्या केंद्रीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत
Photo unavailableShow in Telegram
◾️17 वी IPL
◾️आज अंतिम लढत
◾️चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर
तुमचा किंग कोण आहे
कोलकाता नाईट रायडर्स
हैदराबाद सनरायझर्स
Photo unavailableShow in Telegram
♦️👉 जिल्हापरिषद गोंदिया आरोग्य सेवक, ग्रामसेवक वेळापत्रक
Photo unavailableShow in Telegram
दहावीचा निकाल 27 मे रोजी..
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार!
إظهار الكل...
pavitra portal shikshak bharti| पुढील याद्या| VIRAL LETTER| CONVERTED ROUND व INTERVIEW LIVE नवल सर
Repost from N/a
काही महत्त्वाचे कलम -
घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद
घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा
घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा
घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक
घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय
घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय
घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग
घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग