cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

𝗠𝗣𝗦𝗖 𝗣𝘂𝗻𝗲

पुणे मधील Seminar, Class , टेस्ट सिरीज, पुस्तक प्रदर्शन, अभ्यासिका, इत्यादी संबंधीत माहितीसाठी आजच जॉईन करा @MPSCPuneAd

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
3 333
المشتركون
-224 ساعات
-97 أيام
-3430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from @PDF_Katta
Photo unavailableShow in Telegram
#Good_night ☺️😍😊
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
🔸आयुष्यात आपल्या सोईनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत. अगदी पुढच्या क्षणाला आपल्या समोर काय मांडून ठेवलं असेल याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. अशात पुढे कसं होईल? या प्रश्नात अडकून पडायचं की जे होईल ते पाहून घेऊ म्हणत जे शक्य आहे त्यावर काम करीत रहायचं ही निवड आपल्याला करायची असते. एखादी विपरीत गोष्ट घडली तरी पुन्हा सोडून द्यायचं की कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन काम सुरु ठेवायचं ही सुद्धा आपली निवड असते. आयुष्य आपल्याला जेवढं नशीबाचा खेळ वगैरे वाटतं त्यापेक्षा जास्त ते आपल्या निवडींचा परिणाम असतं. ही गोष्ट आपण जेवढं लवकर स्वीकारू आणि जेवढं खुल्या दिलाने स्वीकारू तेवढं आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं बनविण्यासाठी आपले प्रयत्न लवकर आणि व्यवस्थितपणे सुरू होऊ शकतात. ✍ Niranjan sir
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
إظهار الكل...
Elimination technique आणि Etymology method चा प्रभावी वापर | मार्क वाढवण्याचे लॉजिक | MPSC 2024

Download application from link given below

https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

Target - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Elimination Technique काय आहे? या Technique साठी काय गरजेचे आहे? Misunderstanding About It? या Technique चे फायदे? ही Technique कशी वापरायची? #mpsc_Rajyaseva​ #MPSC​ Rajyaseva Strategy 2024 इतर study material साठी telegram channel join करा.

https://telegram.me/eSwadhyay

OR search in telegram app @eSwadhyay. #MPSC #2024 #राज्यसेवा #rajyaseva #rajyasevamain #rajyasevamains

Repost from @PDF_Katta
Photo unavailableShow in Telegram
🔸पालिकेत मराठी भाषेतून कामकाज करा ▪️सामान्य प्रशासननाने दिले सर्व विभाग प्रमुखांना आदेश ----------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
إظهار الكل...
संवाद : १०वी, १२वी विद्यार्थी पालक डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर #careerguidance #careersuccess #mpsc #upsc

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा चा निकाल नुकताच लागला. यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे के' सागर तर्फे हार्दिक अभिनंदन ! निकाला नंतर विद्यार्थी व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा होती.पुढील जीवनात काय करायचे आणि त्याचे नियोजन कसे करायचे आणि त्याची मार्ग क्रमणा कशी असु शकते ह्या संदर्भात के' सागर तर्फे डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर(स्पर्धा परीक्षा लेखक,समुपदेशक व मार्गदर्शक) ह्यांनी विद्यार्थी आणि पालक ह्यांच्याशी साधलेला संवाद ! ॲप लिंक-

https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx

YouTube-

https://youtube.com/@ksagarspardha?si=DQ4TIK2SfxdJizyk

टेलिग्राम-

https://t.me/ksagarfocus

संपर्क- 7719800951 #careerguidance #careersuccess #upsc #mpsc #mpscexam#mpsc#combine2024#combinepyq #policebharti2024 #maharashtrapolice #policebharti #psistiaso #tcs_pattern #police #mpscpyq #mpsc_combine_pre_exam #mpscpaper #mpscnewpattern #mpsc2024 #mpscpaper #mpscnewpattern #mpsccombinegroupb #mpscnewsyllabus

Repost from @PDF_Katta
Photo unavailableShow in Telegram
काय तुम्हाला अजून माहित नाही??? ...होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ. https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध #ksagar #ksagarpublication #draniruddha #police #mpsc #upsc #psistiaso #mpscoptional #mpscexam  #Dysp #dc #mpscgeography #राज्यसेवा #mpsc2025 #mpscmains #competative_exam
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
Photo unavailableShow in Telegram
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ▪️EWS to OBC लिंक सुरु झाली आहे. ▪️शेवटची तारीख - 7 जून 🌐 Link 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login ----------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
إظهار الكل...
Repost from @PDF_Katta
إظهار الكل...
राज्यसेवा 2024 पुन्हा Postponed.. नवीन तारीख? OPEN EWS चे OBC?

आगामी राज्यसेवा ,Combine गट ब आणि क पुर्व परीक्षांच्या तयारी उपयुक्त ऑनलाईन बॅचेस.. ✅MPSC SUPER Current Affairs Batch 2024 ▪️15 Month चे कव्हरेज (जानेवारी 2023 ते मार्च 2024) ▪️18+ तासांचे Video लेक्चर्स ▪️150+ Pages PDF नोट्स ▪️ 1200+ OneLiner PDF(आयोगाचा सोर्स) ⏰Validity - 6 Months 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✅MPSC राज्यसेवा PYQs ऑनलाईन बॅच 2024 ▪️2018 ते 2023 या 6 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश ▪️22+ तास Video लेक्चर्स ▪️Logical Approach & Elimination Technique ⏰Validity - 6 Months 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✅ संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 PYQs बॅच  ▪️ मागील 6 वर्षांच्या (2018 ते 2023) आयोगाच्या 10 पेपर्सचा समावेश ▪️ Logical Approach with Elimination Technique  ▪️ प्रत्येक पेपरचे Subjectwise Seperate Videos असतील  ▪️ एकूण 35 तासांचे Video Lectures ⏰Validity - 6 Months 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 📲 App Link 👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

📲संपर्क -

https://wa.me/919595221584

इतर study material साठी telegram channel join करा.

https://telegram.me/eSwadhyay

OR search in telegram app @eSwadhyay. #MPSC #2023 #2024 #राज्यसेवा #rajyaseva #rajyasevamain #rajyasevamains