ar
Feedback
Polity By M.M. ( 2.0 )

Polity By M.M. ( 2.0 )

الذهاب إلى القناة على Telegram

Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm ) Send ur Queries 👉 @madhusudanrp

إظهار المزيد
350
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-130 أيام

جاري تحميل البيانات...

القنوات المماثلة
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
أغسطس '24
أغسطس '24
+1
في 0 قنوات
يوليو '24
+3
في 1 قنوات
Get PRO
يونيو '240
في 1 قنوات
Get PRO
مايو '240
في 1 قنوات
Get PRO
أبريل '240
في 1 قنوات
Get PRO
مارس '240
في 0 قنوات
Get PRO
فبراير '240
في 1 قنوات
Get PRO
يناير '240
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '230
في 1 قنوات
Get PRO
نوفمبر '230
في 1 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+1
في 1 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+11
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+5
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+2
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+25
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+11
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+17
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+6
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+5
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+7
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+14
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+16
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+44
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+40
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+84
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+11
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+15
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+265
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
15 أغسطس0
14 أغسطس0
13 أغسطس0
12 أغسطس0
11 أغسطس0
10 أغسطس0
09 أغسطس0
08 أغسطس0
07 أغسطس0
06 أغسطس0
05 أغسطس0
04 أغسطس0
03 أغسطس+1
02 أغسطس0
01 أغسطس0
منشورات القناة
2
🚨 #governor : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी राज्यघटनेतील #Art 159 अन्वये राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन यांना संविधान रक्षण व लोकसेवेची शपथ दिली. अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 http://t.me/politymm1
71
3
#current #Polity कलम - 155 : राज्यपालांची नियुक्ती..👆 ✅ #Art 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत प्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या शिफारशीवरून केल्या जाईल. राष्ट्रपती संबंधित राज्याच्या मुख्यमंत्रीशी चर्चा / सल्ला विचारविमार्श करेल. त्याचबरोबर नियुक्तीपूर्वी काही अटींचे पालन केल्या जाईल. त्या राज्याचा राज्यपाल म्हणून ज्या व्यक्तीची निवड करायची असेल तो त्या राज्याचा रहिवासी नसावा. 🚨 जोपर्यंत संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे नवनियुक्त राज्यपाल यांना शपथ देत नाहीत तोपर्यंत माजी राज्यपाल कार्यभार सांभाळतात. http://t.me/politymm1
106
4
👆👆👆
90
5
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇 19. श्री.भगतसिंह कोश्यारी - 05.09.2019 ते 02.2023 20. श्री. रमेश बैस - 18.02
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇 19. श्री.भगतसिंह कोश्यारी - 05.09.2019 ते 02.2023 20. श्री. रमेश बैस - 18.02.2023 ते 28.07.2024 21. श्री. सी. पी राधाकृष्णन - -- .08.2024 ते आजतागायत अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
61
6
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
63
7
✅ राज्यपाल संबंधित कलमे 👆 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
✅ राज्यपाल संबंधित कलमे 👆 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
60
8
✅ राज्यपाल संबंधित कलमे 👆 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
✅ राज्यपाल संबंधित कलमे 👆 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
49
9
🚨#Governor : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती.  https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-governor-new-c-p-radhakrishnan-haribhau-bagde-rajasthan-asc-95-4503717/ 📌कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन? (Maharashtra Governor C P Radhakrishnan) काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी राज्याला नवे राज्यपाल दिले आहेत. राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात मोदींची लाट असतानाही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे. #polity अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
616
10
🚨#Governor :महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक https://www.loksatta.com/maharashtra/haribhau-bagade-reaction-after-rajasthan-governor-narendra-modi-call-asc-95-4503859/ Click here to download Loksatta App
72
11
🇮🇳🇮🇳🇮🇳 : 22 जुलै, 1947 👆 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा, Channel वर Scroll व Share करा..👇 t.me/politym
🇮🇳🇮🇳🇮🇳 : 22 जुलै, 1947 👆 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा, Channel वर Scroll व Share करा..👇 t.me/politymm1
661
12
#opinion पैशाने पोखरलेली निवडणूक पद्धत आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची गरज https://www.loksatta.com/sampadkiya/features/article-on-electoral-system-and-corruption-issue-by-former-vidhan-parishad-members-kapil-patil-asj-82-4489588/ Click here to download Loksatta App
143
13
🚨महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विधानसभा सभागृहात उपराष्ट्रपतींचे मार्गदर्शनपर व्याख्यान https://mahasamvad.in/?p=134613
180
14
Just go through Political facts 👆🏻
154
15
https://www.loksatta.com/politics/election-commission-allowed-sharad-pawar-group-to-accept-donations-from-public-print-politics-news-zws-70-4471004/ Click here to download Loksatta App
161
16
READ: इराणमध्ये सुधारणावादी अध्यक्ष; पेझेश्कियान यांचा जहालवादी जलिलींविरोधात विजय https://www.loksatta.com/desh-videsh/pezeshkian-victory-over-jahalist-jalili-in-iran-amy-95-4467580/ @politymm1
149
17
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
644
18
UK #elections 2024 : ऋषी सुनक ते प्रीती पटेल; या भारतीय वंशाच्या पुढाऱ्यांचा निवडणुकीत विजय https://www.loksatta.com/desh-videsh/rishi-sunak-to-priti-patel-these-indian-origin-politicians-who-won-in-uk-elections-2024-kvg-85-4465266/
848
19
#laws कायद्याची नवी भाषा; ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे आजपासून हद्दपार, कालावधीचे बंधन,तंत्रज्ञानाचा विपुल वापर @politymm1 https://www.loksatta.com/nagpur/end-of-british-era-laws-new-criminal-laws-come-into-effect-on-july-1-zws-70-4456258/
147
20
#acts #laws 🚨IPC / CrPC / I Evidence ❌ 🖊️ 📆 न्याय / नागरिक सुरक्षा / पुरावा संहिता ✅ #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी+1
#acts #laws 🚨IPC / CrPC / I Evidence ❌ 🖊️ 📆 न्याय / नागरिक सुरक्षा / पुरावा संहिता ✅ #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
587