ar
Feedback
Bazaarbull

Bazaarbull

الذهاب إلى القناة على Telegram

Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Bazaarbull

تُعد قناة Bazaarbull (@bazaarbull) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 599 مشتركاً، محتلاً المرتبة 8 060 في فئة الاقتصاد والمالية والمرتبة 27 950 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 599 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 13 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -341، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 12.87‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.29‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 008 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 669 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة الاقتصاد والمالية.

15 599
المشتركون
-824 ساعات
-827 أيام
-34130 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

🚀 AI + ChatGPT वापरून Smart Investing आणि Trading शिकायचं आहे? आजच्या काळात फक्त Stock Tips पुरेशा नाहीत... ✅ Swing Trading साठी सर्वोत्तम Stocks कसे शोधायचे? ✅ कंपनी Fundamentally Strong आहे की Weak हे AI च्या मदतीने कसं ओळखायचं? ✅ Promoter विश्वासार्ह आहे की धोकादायक, हे कसं तपासायचं? ✅ Financial Statements, Valuation, Growth आणि Risk Analysis काही मिनिटांत कसं करायचं? ✅ ChatGPT चा वापर करून Wealth Creation, Personal Finance आणि Investment Decisions अधिक Smart कसे बनवायचे? हे सर्व आम्ही Advanced Practical Method ने शिकवत आहोत. 🎯 Professional Traders Swing Trading Course मध्ये तुम्हाला AI + ChatGPT चा Real-Life वापर शिकवला जाईल, ज्यामुळे तुम्ही स्वतः योग्य निर्णय घेऊ शकाल. 📲 आजच आमचे App Install करा आणि Course Join करा. भविष्यात यशस्वी Investor आणि Trader तोच असेल, जो AI चा योग्य वापर करेल. तुम्ही तयार आहात का? 🚀

अमेरिका-इराण: पुन्हा एकदा "सीझफायर"… पण मार्केट ऐकेल का? अमेरिकेने पुन्हा युद्ध थांबवल्याची घोषणा केलीये. पॉझिटिव्ह अपडेट. पण थांबा — गेल्या 100 दिवसांत ही पाचवी-सहावी वेळ आहे. आज "थांबवतो" म्हणतात, दोन दिवसांनी परत सुरू. म्हणजे ही बातमी मार्केटसाठी आता नवीन राहिलेली नाही — ती आधीच discount झालेली आहे. आज गिफ्ट निफ्टी जवळपास 236 पॉईंट्स वर आहे — म्हणजे मार्केट चांगलं gap-up ओपन होणार. पण खरा खेळ इथून पुढे सुरू होतो. 👇 📌 एक Rule पक्का लक्षात ठेवा: जेव्हा एवढी पॉझिटिव्ह न्यूज येऊनही मार्केट हायर लेव्हलला sustain होत नाही, आणि day's low ला क्लोज होतं — तेव्हा समजायचं की वर कुणीतरी मोठा player शांतपणे माल विकतोय. याला म्हणतात distribution. Good news चा वापर करून smart money बाहेर पडतंय, आणि retail गिऱ्हाईक वरच्या भावात अडकतोय. 👉 "Buy the rumor, sell the news" — बातमी प्रत्यक्ष आल्यावरच तेजी संपते, हीच ती जागा. म्हणून आज सकाळच्या gap-up वर हुरळून जाऊ नका. नजर क्लोजिंगवर ठेवा. जर green news वर मार्केट लाल बंद झालं, तर हा साधा correction नाही — हा मोठा warning sign आहे. मार्केटच्या आत काहीतरी शिजतंय.

📌 ALGO TRADING – 6 GOLDEN RULES Capital Protection First, Profit Second. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ Rule 1: Trading Days 🟢 Algo फक्त सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशीच सुरू ठेवायचा. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ Rule 2: Wednesday & Thursday 🔴 बुधवार आणि गुरुवार Algo पूर्ण दिवस बंद ठेवायचा. ➡️ Market Open होण्यापूर्वी Kill Switch ON करायचा. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ Rule 3: One Stop Loss = Trading Finished 🛑 जर Stop Loss Hit झाला, ➡️ लगेच Kill Switch ON करायचा. ❌ त्या दिवशी दुसरी Order किंवा Re-entry घ्यायची नाही. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ Rule 4: Gap Down Filter 📉 जर Market 100+ Points Gap Down Open झाला, ➡️ त्या दिवशी Algo Active करायचा नाही. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ Rule 5: Daily Pre-Market Checklist Algo सुरू करण्यापूर्वी तपासा: ✅ आज सोमवार / मंगळवार / शुक्रवार आहे का? ✅ 100+ Points Gap Down नाही ना? ✅ कोणती Major Event Risk नाही ना? ✅ Broker / Internet / Algo व्यवस्थित आहे ना? ✔️ सर्व अटी पूर्ण झाल्यावरच Algo सुरू करा. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ Rule 6: Kill Switch कधी ON करायचा? खालीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण झाली की लगेच Kill Switch ON करा. 🔴 बुधवार 🔴 गुरुवार 🔴 Stop Loss Hit 🔴 Market 100+ Points Gap Down Open 🔴 असामान्य Market Volatility 🔴 Internet / Broker / Algo मध्ये Technical Issue ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 MASTER RULE 💰 Capital Protection First, Profit Second. ❌ No Revenge Trading ❌ No Re-entry after Stop Loss ✅ Rules चे 100% पालन करा.

photo content

photo content