ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गर्दीतून वर्दीत

गर्दीतून वर्दीत

الذهاب إلى القناة على Telegram

➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स + नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥ सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ मराठी व्याकरण + MCQ मोफत

إظهار المزيد
8 049
المشتركون
-424 ساعات
-227 أيام
-5530 أيام

جارٍ تحميل البيانات

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
نوفمبر '26
نوفمبر '26
+23
في 0 قنوات
أكتوبر '26
+44
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '26
+9
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '26
+128
في 0 قنوات
Get PRO
يوليو '26
+180
في 0 قنوات
Get PRO
يونيو '26
+111
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+155
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+93
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+29
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+46
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+64
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+91
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+53
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+34
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+60
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+34
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+62
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+52
في 1 قنوات
Get PRO
مايو '25
+51
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+43
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+40
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+17
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+89
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+212
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+168
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+217
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+114
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+90
في 0 قنوات
Get PRO
يوليو '24
+35
في 1 قنوات
Get PRO
يونيو '24
+28
في 0 قنوات
Get PRO
مايو '24
+18
في 0 قنوات
Get PRO
أبريل '24
+25
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+32
في 0 قنوات
Get PRO
فبراير '24
+22
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+17
في 3 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+26
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+21
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+25
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+28
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+45
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+43
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+20
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+12
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+14
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+24
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+23
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+70
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+102
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+102
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+50
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+37
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+58
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+396
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+448
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+376
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+480
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+1 464
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+830
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+1 015
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+1 337
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+390
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+117
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+166
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+268
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+160
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+222
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+258
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+47
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+59
في 0 قنوات
Get PRO
فبراير '21
+15 833
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
12 نوفمبر+1
11 نوفمبر0
10 نوفمبر0
09 نوفمبر0
08 نوفمبر+2
07 نوفمبر+2
06 نوفمبر+3
05 نوفمبر0
04 نوفمبر+3
03 نوفمبر+8
02 نوفمبر+3
01 نوفمبر+1
منشورات القناة
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ___ आहे.
Anonymous voting

2
एकमेव सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा......... येथे आढळतो?
13
3
मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
12
4
हस्ती डोंगर कोठे आढळतात?
11
5
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
11
6
👆ऑफरचे 4 तास बाकी ☑️ 25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026) (उद्यापासून 49₹) ☑️ 25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (उद्यापासून 39₹) ☑️ 9₹ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF ⬜️ उपलब्ध ☑️ फक्त 25 ₹ मध्ये 150+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका  (एकूण 150+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)(उद्यापासून 49₹) ☑️ फक्त 25 ₹ मध्ये संयुक्त गट क पूर्व 2026 विषयनिहाय प्रश्न सराव ✅ (एकूण 500 प्रश्न)(उद्यापासून 39₹) 😍 ही दिवाळी ऑफर आजच्या दिवस... ✔️ 📲 The ज्ञानसागर Academy, पुणे 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
42
7
फक्त 25 ₹ मध्ये 150+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका (एकूण 150+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 💗 सोडवाल दररोज पेपर व्हाल परीक्षेत टॉप
फक्त 25 ₹ मध्ये 150+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका  (एकूण 150+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 💗 सोडवाल दररोज पेपर व्हाल परीक्षेत टॉपर📝 💗 सर्व पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ⚙️ 💗 पेपरच्या Xerox काढू शकता.🖨️ 🤩पोलीस भरतीच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका: ✅ २०२३ साली झालेले २०२१ चे पेपर ✅ २०२४ साली झालेले २०२२-२३ चे पेपर ✅ २०२६ साली झालेले २०२४-२५ चे पेपर ☑️ जानेवारी ते ऑक्टोबर 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF केवळ 9₹ मध्ये ⬜️ उपलब्ध ☑️ 25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026) (उद्यापासून 49₹) ☑️ 25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (उद्यापासून 39₹) 😍 ही दिवाळी ऑफर मर्यादित आजच्या दिवस उपलब्ध... 🔥 📲 The ज्ञानसागर Academy, पुणे 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 किंवा खालील वेब लिंकवर वरून घ्या. ⤵️ 🔗 https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=1 🛡 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🤳 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ (एकूण 500 प्रश्न) 5️⃣0️⃣ विषय निहाय Test 2️⃣5️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 🗓जानेवारी ते सप्टेंबर 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣ ₹ मध्ये⬜️ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 1️⃣0️⃣ पोलीस भरती Test 1️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 3️⃣6️⃣जिल्हा विशेष नोट्स3️⃣6️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ ✅आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक,कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हानोट्स3️⃣0️⃣₹ 💬 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या ID वर मेसेजकरा⤵️ 📱 Telegram Msg 💬⤵️ @The_Dnyansagar_Academy 📞 Whatsapp Msg :💬⤵️ http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502
50
8
❇️ लक्षात ठेवा...👇👇 महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ - नागपूर 1973 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ - नागपूर 1971 भारत इतिहास संशोधन मंडळ - पुणे 1910 Bombay Natural History सोसायटी - मुंबई भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ - पुणे 1917 फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट - पुणे 1960 नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय) - पुणे 1964 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
46
9
6) पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली अंदाजे किती किमी खोलीवर आहे?
47
10
5) ग्रीनीच येथे दुपारी 3 वाजले असतील, तर भारतात किती वाजले असतील?
40
11
4) समुद्रसपाटीजवळ हवेचा सरासरी दाब किती असतो?
40
12
3) जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे?
41
13
✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  ✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.  एल निनोची व्याख्या: एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.  कमी दाबाचे कारण: एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  परिणाम: या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.  उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
65
14
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ? 🌏 Join @BhugolMpsc
65
15
खालील विधाने पाहा. अ. ठाणे जिल्ह्यात अकलोली येते गरम पाण्याचे झरे आहेत ब. गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेला आहे क. उरुळी कांचन येथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे
64
16
अ. रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे. ब. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
60
17
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026)
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026) 25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 दीपावली 😍 स्पेशल ऑफर🎉  84% Discount. 🏬✔️ 🗓 जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 89₹ ऐवजी 25₹ मध्ये उपलब्ध 🌏6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️ 🌏3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 19₹ मध्ये ⬜️ ✏️ वैशिष्ट्ये ⤵️ ✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात ✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध ✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️ ✅शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹ 📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी  19₹ ✅ 📂 जुलै ते ऑक्टोबर 2026 या 4 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 25₹✅ ✅जानेवारी ते ऑक्टोबर 2026 पर्यंत चे चालू घडामोडी PDF उपलब्ध ✅ 📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️ 🤳 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 या लिंकवर वर देखील (App इन्स्टॉल न करता) PDF उपलब्ध 👇 https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=6 ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ (एकूण 500 प्रश्न) 5⃣0⃣ विषय निहाय Test 2⃣5⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 1️⃣5️⃣0️⃣+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2️⃣5️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 🔟 पोलीस भरती Test 1⃣9⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 3⃣6⃣ जिल्हा विशेष नोट्स 3⃣6⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स 3⃣0⃣₹ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️ 📞 संपर्क 8329654502 📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️ https://wa.me/918329654502
85
18
एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास.........स्थलांतर म्हणतात.
78
19
खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे
71
20
भारतात कोणत्या एका वाऱ्यांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो
73