cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 QUIZ™

वैशिष्टे.. MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे PYQ/नोट्स/चालू घडामोडी.. MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स... सर्व विषयांचे टॉपिकवाईज पोल प्रश्न...

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
48 623
المشتركون
-2824 ساعات
-1937 أيام
-1 04030 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?Anonymous voting
  • संकेतार्थ
  • विध्यर्थ
  • आज्ञार्थ
  • विधानार्थ
0 votes
'येते' या क्रियापदाचे मूळ शब्द हा......आहेAnonymous voting
  • ते
  • येते
  • ये
  • येणे
0 votes
अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागेAnonymous voting
  • अतिशयोक्ती
  • अन्योक्ती
  • स्वभावोक्ती
  • दृष्टान्त
0 votes
आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखाAnonymous voting
  • रीती वर्तमान काळ
  • रीती भूतकाळ
  • अपूर्ण भूतकाळ
  • पूर्ण भूतकाळ
0 votes
🖼️ MPSC करायचीय ? 🖼️ PSI व्हायचंय ? ⭐ पण आर्थिक अडचण असल्यामुळे फिस् परवडत नाही ? ⭐ आता काळजी नसावी, ⭐ महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व विद्यार्थी केंद्रित संस्था "इन्फिनिटी अकॅडमी" तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी घेऊन येत आहे, ✅ PSI स्कॉलरशिप टेस्ट ✅ ⭐️ MPSC PSI 2024-25 ⭐️ ✅ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा वार्षिक उपक्रम! 🌐 या उपक्रमाची वैशिष्टे, ✅ 1. निवडक विद्यार्थ्यांना 70% पर्यंत फी सवलत ✅ 2. दरवर्षी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ ✅ 3. चाचणी परीक्षाद्वारे सक्षम विद्यार्थ्यांची निवड ✅ 4. चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल ⭐️ परीक्षा दिनांक : 20 मे 2024 ⭐ "नोंदणी आवश्यक" ✅ खालील लिंक वर नोंदणी करून, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ⚡️ लिंक : https://cwnda.courses.store/489901 ☎️ संपर्क : 9226018181 / 8530121002 ⭐ अधिक माहितीसाठी भेट द्या ⭐ इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मानकर वाडा, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ, पुणे https://www.instagram.com/reel/C6WLmg1M9wU/?igsh=anUzeHdzc3JnbXM4
إظهار الكل...
ब हा कपेक्षा सात वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती ? (ठाणे जिल्हा शि.पो. भ. 2019 )Anonymous voting
  • 18
  • 25
  • 33
  • 28
0 votes
2 भावांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे होते. तर लहान भावाचे वय काय ? (सिंधुदुर्ग जिल्हा शि.पो. भ. 2019)Anonymous voting
  • 20
  • 22
  • 24
  • 26
0 votes
जर दोन संख्यांचे गुणोत्तर २ : ३ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ४६८ आहे. तर ते अंक शोधा? (पालघर शिपाई पोलीस भरती 2017)Anonymous voting
  • १२, १४
  • १०, १८
  • १२, १८
  • १०, १२
0 votes
A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षा आधी A चे वय B च्या 7 पट होते. तर A व B चे आजचे वय काय ? (नंदूरबार शिपाई पो. भ.2019)Anonymous voting
  • 1) अनुक्रमे 40 वर्षे, 10 वर्षे
  • 2) अनुक्रमे 50 वर्षे 40 वर्षे
  • 3) अनुक्रमे 60 वर्षे 20 वर्षे
  • 4) अनुक्रमे 30 वर्षे 10 वर्षे
0 votes
आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे आणि वजाबाकी 40 वर्षे आहे; तर मुलाचे वय किती आहे ? (पालघर शिपाई पो. भ. 2019 ) 1)Anonymous voting
  • 10 वर्ष
  • 12 वर्ष
  • 5 वर्ष
  • 7 वर्ष
0 votes