ar
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

الذهاب إلى القناة على Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

إظهار المزيد
3 779
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-4530 أيام
أرشيف المشاركات
अलीकडील काळात खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालील विधान कोणाचे आहे? "संविधानात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तसेच राज्यघटनेचे स्वरूप अपरिवर्तनीय व स्थायी असेल तर नागरिकांची वाढ खुंटेल." @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते:____ @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2)अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

राज्यांची पुनर्रचना किंवा संघ-राज्य संबंध यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणता आयोग/समिती नाही? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य गृहीत धरल्यास भारतीय घटना अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची वाटते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

जे.व्ही.पी समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

सन 2000 मध्ये खालीलपैकी कोणत्या गटातील राज्यांची निर्मिती करण्यात आली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खाली दिलेल्या राज्यांची स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता, कोणत्या राज्याची स्थापना सर्वात शेवटी झाली आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या दिवशी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

राज्य पुनर्रचना आयोग, 1953 बाबतीत खालीलपैकी अचूक विधानाचा पर्याय निवडा. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक निकषावर निर्मित पहिले राज्य कोणते ठरले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

1920 मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम भाषावार राज्य-पुनर्रचनेचे तत्व स्वीकारण्यात आले होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

धातूंमध्ये उष्णतेचा आणि विजेचा सुवाहक (Good Conductor) नसलेला एकमेव धातू कोणता आहे? (Which is the only metal that is a relatively poor conductor (or bad conductor) of both heat and electricity?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणता अधातू विजेचा सुवाहक(Good Conductor of Electricity) आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

कॅल्शियम कार्बोनेटला(Calcium Carbonate) उष्णता दिल्यावर त्याचे कॅल्शियम ऑक्साईड(CaO) आणि कार्बन डायऑक्साइड(CO2) मध्ये विघटन होते, ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting