Tuljabhavani Mahavidyalay, Tuljapur
الذهاب إلى القناة على Telegram
945
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
OLDB.A P-2013 V & VI Sem. Time Table Oct.-Nov.-2026.pdf6.53 KB
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते, myBharat पोर्टल वर जाऊन विद्यार्थ्याने आपला मोबाईल क्रमांक देऊन Registration करायचे आहे, Registration केल्या नंतर प्रोफाईल वर जाऊन त्याची लिंक कॉपी करून 9403706877 या क्रमांकावर whataap वर आपल नाव टाकून, वर्ग टाकून प्रोफाईल लिंक पाठवा, जे विद्यार्थी हे Registration करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना याचे NSS चे मार्क्स मिळणार नाही याची गाभिर्याने नोंद घ्यावी. Registration Link : https://mybharat.gov.in/yuva_register
*महाडीबीटी 1.0 (MahaDBT 1.0) मार्गदर्शक सूचना*
*अ) विद्यार्थी स्तर (Applicant Level):*
• ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे परत (Reverted) आले आहेत अशा अर्जदारांना महाडीबीटी १.० वर पुनःक्ष अर्ज (Re-apply) भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
• संबंधित विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज प्राप्त करून घ्यावेत. महाविद्यालयात त्याची प्रत जमा करावी.
महाविद्यालयातील बी.ए/ बी.कॉम - प्रथम/ द्वितीय /तृतीय वर्षांतील व एम. कॉम/ एम. ए. मराठी /हिंदी /अर्थशास्त्र/राज्यशास्त्र या अभ्यासक्रमाला ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेश घेतला आहे. परंतु अद्याप ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन देखील ऑनलाईन प्रवेश घेतला नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी उद्या दिनांक १०/०९/२०२६ वेळ १२:३० पर्यंत विद्यापीठ पोर्टल सुरु ठेवण्यात आले आहे. तरी संबंधी विद्यार्थिनी ऑनलाईन प्रवेश घेऊन महाविद्यालयात त्याची एक प्रत सादर करावी अन्यथा होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस विद्यार्थी स्वतः जवाबदार असले याची गांभीर्याने नोंद घ्यावी
Photo from All is Well
https://chatgpt.com/s/m_6a83138070508191bad82923d7a9758d
*" तुळजाभवानी महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन"*
तुळजापूर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि फायनान्स स्किल अकॅडमी, कोल्हापूर आणि प्लेसमेंट विभाग तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर(T.B. शिंदे हायस्कूल समोर सोलापूर रोड तुळजापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थी व तरुणांसाठी विविध बँकांमध्ये(Axis,Hdfc,Icici) ऑन- रोल (परमानंट) स्वरूपात नोकर भरतीचे आयोजन करण्यात आलेले असून सदर पदांमध्ये कस्टमर रिलेशन ऑफिसर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या विविध पदांचा समावेश असून सदर रोजगार मेळाव्यासाठी शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी ठीक सकाळी 10 :00 वाजता महाविद्यालयातील विवेकानंद हॉल नंबर 26 मध्ये उपस्थित राहायचे असून सदर पदांसाठी खालील पात्रता अनिवार्य आहे. *पात्रता*- कोणत्याही शाखेची पदवी (ग्रॅज्युएशन), वय वर्ष 19 ते 27 *पगार* - 25 ते 30 हजार, इन्सेंटयु अतिरिक्त( No Training Fees, Registration fee applied ) *आवश्यक कागदपत्रे*- बायोडाटा (रिझुम), दहावी ते पदवी पर्यंतची सर्व मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड. Registration Link- https://forms.gle/4hbXEygaWka3vAir9 रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. जीवन पवार व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. बाविस्कर जी. व्ही.यांनी केले आहे. कृपया हा मेसेज गरजू विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा.
B.Com.p 2018 pattern/B.Com P-2022/ B.A. P -2013/B.A. P 2022 Pattern असलेल्या या विद्यार्थ्यांंना सूचित करण्यात येते ज्यानी अद्याप marksheet घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर दि.31 जुलै 2026 पर्यंत घेऊन जावे, या तारखे नंतर दंड आकारण्यात याची नोंद घ्यावी..
👉Apri May 2026 या परीक्षा चे 6 semester marksheet आले नाहीत. येताच सूचित केले जाईल.
