184
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात
म्हणुन मनातल्या गोष्टी
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल...!
नाहीतर वेळ निघून गेल्यावर त्याचा काही फायदा होत नाही.
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
👉 Join @MotivationAPJ
असंख्य वेदनांना मनात ठेऊन चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे..
ज्याला-जमले...
तोच" जीवनाच्या परीक्षेत पास झाला असे समजा..!
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
👉 Join @MotivationAPJ
“The true secret of happiness lies in the taking a genuine interest in all the details of daily life.”✨
– William Morris
🤗 👉Join @MotivationAPJ