Everest Fleet - Pune
الذهاب إلى القناة على Telegram
4 739
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-8230 أيام
أرشيف المشاركات
4 739
प्रिय *Nitin Gorde*,
आपका *Everest Fleet* के साथ हुए सफर को हम अक्सर याद करते हैं। और अब आपके पास एवरेस्ट के साथ बिना गाड़ी दौड़ने का एक शानदार मौका है! 🚗💰
आप बस अपने किसी दोस्त को हमारे ऐप पर रेफर करें और जैसे ही वो हमसे जुड़ेंगे, आपको प्रति रिप्लाई *₹3000* मिलेंगे।
जितने ज्यादा दोस्तों को रिफ़रेंस मिलेगा, उतनी ही ज्यादा कमाई कर सकते हैं! 👥💸2 रेफरल तो कमाएं *रु. 6000*, 5 रेफरल तोह कमाई *रु.15000*
तो फिर किस बात का इंतजार कर रहे हैं? आज ही हमारा ऐप डाउनलोड करें और अपने दोस्तों को रिक्वेस्ट करना शुरू करें! 📲✨
धन्यवाद,
*एवरेस्ट टीम*
4 739
Follow the Everest Fleet - Pune channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029ValTMWx77qVbUltSlt0y
4 739
💥🎉 एव्हरेस्ट मान्सून धमाका ऑफर! 🎉💥
एव्हरेस्ट फ्लीट कडून सर्व पायलट लोकांना सुवर्ण संधी। आम्ही फक्त तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कमीत कमी WagonR (Rs10000), Spresso (Rs 8000) Deposit भरा आणि WagonR/Spresso गाडी घेऊन जा !!! हि मर्यादित ऑफर मिळविण्यासाठी सज्ज व्हा! 25 Aug ते 22 Sep पर्यंत
*अतिरिक्त फायदे*
जॉइनिंग बोनस ऑफर
*जॉईन करा आणि मिळवा ₹ २000/-*
रेफरल बोनस ₹ 3000/-
आवश्यक डाक्युमेंट
१) ड्रायविंग लायसेन्स
२) पॅन कार्ड
३) आधार कार्ड
अधिक माहिती साठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधा
धन्यवाद;
टीम एव्हरेस्ट फ्लीट पुणे.
9736006006
4 739
Video from Nitin Gorde Pune
रस्त्यावर पाणी असताना गाडीचा वेग कमी केला पाहिजे नाहीतर असे होईल.
4 739
*खुशखबरी ! खुशखबरी ! खुशखबरी !*
*प्रिय पायलट,*
अब आपके पास है *💸शानदार मौका अपनी साप्ताहिक कमाई को बढ़ाने का*💸। आपको यह जानकर बड़ी खुशी होगी, आपकी अपनी एवरेस्ट फ्लीट ने *💸कमाई बढ़ाने के लिए साप्ताहिक ट्रिप स्लॅब में अवश्यक बुकिंग्स पुर्ण करने🚕* पर आप अधिक से अधिक कमाई कर सकेंगे ।
तो देर न करे अभी *एवेरेस्ट फ्लीट के साथ जुड़िये* और ड्यूटी लॉगिन करें। एवरेस्ट फ्लीट की कार पर ज्यादा घंटे लॉगिन रहकर *ज्यादा से ज्यादा ट्रिप्स पूर्ण करे* और *अपनी कमाई बढ़ाए💸*।
*धन्यवाद*
*एवरेस्ट फ्लीट*
4 739
*सुवर्णसंधी..!!सुवर्णसंधी..!!सुवर्णसंधी..!!*
*एव्हरेस्ट फ़्लीट पुणे आपल्या अग्रहास्तव घेऊन आले आहेत.*
एक नविन उपक्रम *Drive to Own,* ज्या मध्ये ड्राइवर स्वतः गाड़ी चे मालक बनु शकतात.
यात आम्ही आमच्या इच्छुक ड्राइव्हरला *Wagon R* गाडीचे मालक होण्याची संधीं दिली आहे.
या मध्ये आपण हि सहभागी होऊ शकता आणि आपली स्वतःची कार घेण्याचे स्वप्न पुर्ण करु शकता फक्त
July 2024, ला आपल्याकडे नवीन गाड्या येणार आहेत तरी ऍडव्हान्स बुकिंग अमाऊंट(५०००) भरून मालक होण्याचे पाहिले पाऊल पुढे टाकू शकता
अधिक माहिती साठी संपर्क
*Aishwarya Shinde, -9372975864*
एवरेस्ट फलीट 🙏
4 739
💥🎉 एव्हरेस्ट मान्सून धमाका ऑफर! 🎉💥
एव्हरेस्ट फ्लीट कडून सर्व पायलट लोकांना सुवर्ण संधी। आम्ही फक्त तुमच्यासाठी घेऊन आलो आहे । कमीत कमी Deposit भरा आणि गाडी घेऊन जा !!! हि मर्यादित ऑफर मिळविण्यासाठी सज्ज व्हा! १२ June ते 30 June पर्यंत
*अतिरिक्त फायदे*
जॉइनिंग बोनस ऑफर
*जॉईन करा आणि मिळवा ₹ १२००/-*
आवश्यक डाक्युमेंट
१) ड्रायविंग लायसेन्स
२) पॅन कार्ड
३) आधार कार्ड
धन्यवाद;
टीम एव्हरेस्ट फ्लीट पुणे.
4 739
*नमस्कार सर,*
*एव्हरेस्ट कंपनीच्या Driver App ला भरघोस प्रतिसाद दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.*
एव्हरेस्ट फ्लीट घेऊन आले आहे एक नवीन उपक्रम *फोने-पे सह तुमची कमाई वाढावा* या उपक्रमा अंतर्गत कंपनी प्रत्येक गाडीमध्ये मध्ये फोने पे QR स्थापित करत आहे.
या *QR वरती तुम्हाला CNG साठी लागणारे पैसे बाजुला ठेऊन बाकी सर्व पेमेंट घेण्याची व्यवस्था आहे जेणे करुन तुमचा साप्ताहिक हिसाब मध्ये *कमीत कमी थकबाकी* येईल. यामुळे एकदम थकबाकी भरण्याच्या चिंतेपासुन मुक्तता मिळेल
*यामुळे होणारे फायदे.*
१. सुरक्षित यंत्रणा.
२. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मदत.
३. सोयीस्कर व जलद पद्धत.
४. आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी मदत.
*अधिक माहिती साठी संपर्क :-*
*धन्यवाद..!!*
*टीम एव्हरेस्ट..!!*
