cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

एमपीएससी राज्यव्यवस्था (MPSC Polity)

MPSC Polity एमपीएससी राज्यव्यवस्था

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
553
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
+230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from MPSC Polity
113. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?Anonymous voting
  • 1) स्वातंत्र्य
  • 2) समता
  • 3) न्याय
  • 4) बंधुभाव
0 votes
Repost from MPSC Polity
110. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले?Anonymous voting
  • 1) रेग्युलेटींग अॅक्ट 1773
  • 2) चार्टर अॅक्ट 1833
  • 3) चार्टर अॅक्ट 1853
  • 4) इंडियन कौन्सील अॅक्ट 1861
0 votes
Repost from MPSC Polity
114. भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता?Anonymous voting
  • 1) मराठवाडा
  • 2) महाराष्ट्र
  • 3) आंध्रप्रदेश
  • 4) कर्नाटक
0 votes
Repost from MPSC Polity
111. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?Anonymous voting
  • 1) 8 डिसेंबर, 1946
  • 2) 9 डिसेंबर, 1946
  • 3) 15 डिसेंबर, 1946
  • 4) 15 ऑगस्ट, 1947
0 votes
Repost from MPSC Polity
112. भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती?Anonymous voting
  • 1) एकेरी व एकात्म न्यायपालिका
  • 2) न्यायपालिकेस विधीमंडळ नियंत्रित करते.
  • 3) न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते.
  • 4) वरील सर्व
0 votes
Repost from MPSC Polity
115. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?Anonymous voting
  • 1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.
  • 2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.
  • 3) भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल.
  • 4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.
0 votes
Repost from MPSC Polity
७४ वी घटनादुरूस्ती कलम - 243 P - व्याख्या.  कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर.  कलम - 243 R - नगरपालिकांची रचना.  कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी.  कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.   कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी.  कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता.  कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या.  कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था.  कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .   कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.   कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका    कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा .   कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे.   कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति.   कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति.   कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी.   कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.    🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺
إظهار الكل...
Repost from MPSC Polity
73 वी घटनादुरूस्ती कलम 243-व्याख्या  :---  कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--  कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--  कलम 243 C -पंचायतीची रचना :--  कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--  कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--  कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--  कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्‍या :--  कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--  कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--  कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--  कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-  कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.  कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,  कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी.   कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺  
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
⭕️♦️Group C 2022 ची स्किल टेस्ट तारीख आली आहे.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpsc_group_c_cleark #mpsc #group_c
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.