cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

MPSC /UPSC/GENERAL KNOWLEDGE

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدلم يتم تحديد اللغةالفئة غير محددة
مشاركات الإعلانات
709
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

5930) खालील विधाने लक्षात घ्या : अ) आंतरराष्ट्रीय अन्न योजना व संशोधन संस्था (IFPRI) दरवर्षी जगातील उपासमारीची स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिध्द करते. ब) 2012 च्या अहवालात भारत 65 व्या क्रमांकावर आहे.वरीलपैकी कोणते / ती विधान बिनचूक आहे / त ?Anonymous voting
  • 1) फक्त अ
  • 2) फक्त ब
  • 3) दोन्ही
  • 4) कोणतेही नाही
0 votes
' त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.Anonymous voting
  • त्याला
  • थंडी
  • कर्ता
  • वाजते
0 votes
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य - आजचा पेपर.. मराठी ENGLISH पेपर.. ♦️Date : 4-12-2020 👉 आज झालेला Marathi-English Descriptive चा पेपर ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
إظهار الكل...
5_6150186481160815688.pdf1.76 MB
MPSC - राज्यसेवा ऑफलाईन बॅच 2021_22 (पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी) साठी , ➡️ मोफत कार्यशाळा_ By -डॉ.भागीरथी पवार मॅडम (Dy.SP) ➡️ दिनांक - ५ डिसेंबर २०२१. 🕗 लेक्चरची वेळ -स.९ ते १२ पर्यंत. पत्ता -ज्ञानदीप अकॅडमी TCG Square,अलका टॉकीजसमोर, टिळक रोड, सदाशिव पेठ,पुणे-३०. 📝 बॅच वैशिष्ट्ये - ✅ प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक. ✅ सर्व विषयांचे छापील नोट्स उपलब्ध होतील. ✅ आयोगाच्या पॅटर्ननुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑफलाईन व ऑनलाइन उपलब्ध. ✅ पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 50% सवलतीत उपलब्ध. ✅ मागील 8 वर्षामध्ये सर्वाधिक जास्त निकाल देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था ( 4 State Topper) ✅ ज्ञानदीप अकॅडमी बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://g.co/kgs/h1daAa 📱Call - 8806277677 / 9511280465
إظهار الكل...
⭕️♦️राज्यसेवा पुर्वसाठी विज्ञान या विषयाची तयारी कशी करावी? साधारणता राज्यसेवा पुर्व मध्ये विज्ञान या विषयावर 20 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये 50% प्रश्न हे Biology ( जीवशास्त्र ) या घटकावरती विचारले जातात आणि राहिलेले 50% Chemistry ( रसायनशास्त्र ) आणि Physics ( भौतिकशास्त्र ) यावरती विचारले जातात. आता आपण यातील प्रत्येक उपघटकाचा सविस्तर आढावा घेऊ. ♦️1.Biology(जीवशास्त्र )- सर्वात High Weighatage आणि marks मिळवण्यास तुलनेने सोपा असलेला घटक. त्यामुळे विज्ञा्नाचा अभ्यास करत असताना सर्वात अगोदर Biology हा घटक करून घ्या. फायदा होईल. Biology मध्ये Botany (वनस्पतीशास्त्र ) आणि Zoology ( प्रणिशास्त्र ) यावरती प्रत्येकी 4-5 असे एकूण 8-10 प्रश्न विचारले जातात. यातील काही घटकावरती आयोग हमखास प्रश्न विचारताना दिसतो ते खालीलप्रमाणे : पेशी व रचना प्राणी वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण मानवी संस्था ( उदा. शोषण, पचन, रक्ताभिसरण, इ ) प्राणी व वनस्पती रोग / आजार - यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो. तात्यांच्या ठोकळ्यात एक 25 रोगांची यादी दिली आहे ती चांगली करून घ्या. यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अलीकडे आयोग Technology वरती जास्त प्रश्न विचारत आहे.उदा. Biotechnology, Space Technology, Nano Technology इ गोष्टी चांगल्या Cover करून घ्या. ✅ Booklist - 8 वी ते 10 वी Stateboard + भस्के सर / कोलते सर यांपैकी कोणतेही एक पुस्तकं read केलं तरी चालेल. ♦️2.Physics(भौतिकशास्त्र ) यावरती राज्यसेवेमध्ये 4-5 प्रश्न विचारले जातात. यामध्ये थोड्या Technical बाबी असतात. प्रथमता यामधील Concepts चांगल्या समजून घ्या. उदा Velocity आणि Speed मधील फरक काय? Force म्हणजे काय? Accelaration म्हणजे काय? गतीचे नियम इ. कारण आपल्याला Concepts समजल्याशिवाय Physics समजणं अवघड आहे. यामध्ये खालील Chapters थोडे Imp आहेत. ते अगोदर करून घ्या. Light ( प्रकाश ) Sound ( ध्वनी ) Force ( बल ) Gravitation ( गुरुत्व ) Work and Energy ( कार्य व ऊर्जा ) Etc. यामध्ये कमीत कमी एक ते जास्तीत जास्त 4 पर्यंत प्रश्न Numericals वरती येऊ शकतात. So त्याचे Formulaes व्यवस्थित करून ठेवा. साधारणतः 20-25 Formulae (सूत्र )असतील. ते एकदा एक Separate Page वरती लिहून घ्यायचे आणि थेट पाठ करून टाकायचे. त्यावरती प्रश्न आला की सूत्रमध्ये किमती टाकायच्या. आपण थेट उत्तरापर्यंत पोहीचतो असा माझा अनुभव आहे. ✅ Booklist - 8 वी ते 10 वी Stateboard + भस्के सर / कोलते सर. ♦️3.Chemistry( रसायनशास्त्र )- यावरती साधारणता 4-5 प्रश्न विचारले जातात. रसायनशास्त्र हे कार्बन या संयुगाच्या भोवती फिरत असते. So कार्बन आणि त्याच्या संयुगंचा चांगला अभ्यास करून घ्या. यामध्ये खालील Chapters थोडे Imp आहेत. कार्बन आणि त्याची संयुगे. Periodic Table ( चांगला करून ठेवा. प्रत्येक Exam मध्ये आयोग प्रश्न विचारत आहे.) Acid, Base आणि Salt. Radioactivity. Electromagnetic Spectrum. Etc. यामध्ये आयोग खूपच जास्त factual प्रश्न विचारत आहे. So पाठांतराला पर्याय नाही. बऱ्यापैकी Imp गोष्टी पाठ करून टाका. ✅ Booklist - Physics आणि Biology साठी Suggest केली आहे तीच. ♦️काही Tips एक लक्षात घ्या वरती मी दिलेले घटक हे Imp घटक आहेत. ते अगोदर नक्की वाचा. पण त्याच्या सोबतच अपल्याला इतर Chapters देखील व्यवस्थित करायचे आहेत. आयोग कोणत्याही घटकावर प्रश्न विचारू शकतो. विज्ञा्नाचा अभ्यास हा समजून घेऊन केला तर खूप जास्त फायदा होतो. Chemistry सोडल तर इतर घटकामध्ये जास्त पाठांतराच्या नादी लागू नका. विज्ञानाचा अभ्यास एक Enjoy म्हणून करा.फक्त Marks मिळवण्यासाठी अभ्यास काही कामाला येत नाही. आणि तो लक्षातही राहत नाही. विज्ञानामध्ये नवीन गोष्टी शिकायला भेटतात. त्या Angle ने याचा अभ्यास करा. अशा पद्धतीने आपण राज्यसेवा पुर्व साठी विज्ञान विषयाचा अभ्यास जर केला तर जास्तीत जास्त Marks मिळवू शकतो. येणाऱ्या परीक्षांसाठी सर्वाना शुभेच्छा 💐💐 👉The Achievers Mentorship. Rohit Kale STI ASO 2019 राज्यसेवा मुलाखत 2019
إظهار الكل...
वेणीफणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?Anonymous voting
  • द्वंद्वसमास
  • बहुव्रीहि समास
  • कर्मधारय समास
  • नत्र तत्पुरूष समास
0 votes
🔸महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
إظهار الكل...
📚📚VIDARBH IAS ACADEMY📚📚 🏆MPSC - कंबाइन पूर्व परीक्षा-2022 Test Series online स्पष्टीकरणासह. उद्या (रविवार) दि. 05/12/2021 पासून सुरु. Test series करण्यासाठी डाउनलोड करा "VIDARBH IAS ACADEMY"अँप. अँप Android आणि IOS दोन्ही मध्ये उपलब्ध 👉For Download App click on this link : Android LINK -http://on-app.in/d/pikrt 👉iOS LINK -http://on-app.in/app/home?orgCode=dmo Org code-PIKRT 👉YouTube Channel Link : https://www.youtube.com/channel/UCs_kkBx0qk8ZxvhKmXI1Wmg 🏛पत्ता : गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज समोर, हिरो शोरूमच्या वर, गाडगे नगर, अमरावती 📲Contact Number : 8668920552/9067580048 👉अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://wa.me/918668920552
إظهار الكل...
413 MPSC उमेदवार वेटींग वर
إظهار الكل...
. 🟠महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🟠 🔹शिखराचे नाव - उंची(मीटर) -जिल्हे🔹 🔸कळसूबाई - 1646 - नगर 🔹साल्हेर - 1567 - नाशिक 🔸महाबळेश्वर - 1438 - सातारा 🔹हरिश्चंद्रगड - 1424 - नगर 🔸सप्तशृंगी - 1416 - नाशिक 🔹तोरणा - 1404 - पुणे 🔸राजगड - 1376 - पुणे 🔹रायेश्वर - 1337- पुणे 🔸शिंगी - 1293 - रायगड 🔹नाणेघाट - 1264 - पुणे 🔸त्र्यंबकेश्वर - 1304 - नाशिक 🔹बैराट - 1177 - अमरावती 🔸चिखलदरा - 1115 - अमरावती -------------------------------------------
إظهار الكل...