cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
150 590
المشتركون
-2724 ساعات
-2487 أيام
-1 94430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

मित्रांनो, आपल्या ॲप मध्ये यापुढे दररोज वरील शेड्युल नुसार टेस्ट होतील. ज्यांनी ॲप डाऊनलोड केले नाही त्यांनी करून घ्या. खालील लिंक वर क्लिक करून - https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
إظهار الكل...
👍 7
............ या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे.Anonymous voting
  • कर्जत
  • मानोरा
  • कारंजा
  • मालेगाव
0 votes
............ या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे.Anonymous voting
  • कर्जत
  • मानोरा
  • कारंजा
  • मालेगाव
0 votes
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडाAnonymous voting
  • यवतमाळ
  • बुलढाणा
  • अमरावती
  • नागपूर
0 votes
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडाAnonymous voting
  • यवतमाळ
  • बुलढाणा
  • अमरावती
  • नागपूर
0 votes
अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला?Anonymous voting
  • ग्रामोफोनेचा शोध
  • टेलिफोनचा शोध
  • पेनिसिलीनचा शोध
  • संगणकाचा शोध
0 votes
👍 3
वर्ष सांगा. स्मार्ट सिटी योजना - ?Anonymous voting
  • 2015
  • 2019
  • 2018
  • 2021
0 votes
👍 4🔥 2
इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ .... या नावाने ओळखले जातेAnonymous voting
  • विजय घाट
  • एकता स्थळ
  • समता स्थळ
  • शक्ती स्थळ
0 votes
👍 2
योग्य विधान निवडा.Anonymous voting
  • ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे
  • ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे.
  • ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे
  • ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे
0 votes
राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ?Anonymous voting
  • सहा
  • पाच
  • चार
  • तीन
0 votes