MPSC Interview
الذهاب إلى القناة على Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
إظهار المزيد7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
7 289
प्रदीप चव्हाण (B. Sc chemistry)
वेळ सकाळी 10.35 ते 10.47
Panel- देवानंद शिंदे
गुड मॉर्निंग
शिंदे सर-
या , टोकन नं दाखवा
खुपचं शांत दिसताय😊
(मी सांगितलं थोडं nervous feel होतंय)
पाणी वगैरा, घ्या..(.मी म्हंटल नाही म्हंटल thanx)
टेंशन घेऊ नका...😂खूप हसत खेळत
नाष्ठा केला, का.?
काय, खाल्लं मग?
पोहे मध्ये काय काय असतं..?(मी carbohydrates असं सांगायला सुरुवात च केली तर ते नाही , डोळ्याने दिसणारे सांग...
मग थोडं हास्यमय वातावरण-मी काही सांगितले शेंगदाणे,वगैरा,तर बाकी त्यानी सगळं detail मध्ये सांगून दिलं
2018 पासून आतापर्यंत कोणकोणत्या परीक्षा दिल्या..?
कुठे चुका झाल्या..?
मग आता सुधारणा झाली का..?
Plan B काय आहे?
Reserverd फॉरेस्ट कोणत्या कायद्याद्वारे असते..?
कलम सांग?(thank god तेवढीच पाठ होती😜)
Total कलम..?
राज्यघटनेत एकूण कलम..?
घटनादुरुस्ती किती..?
Wildlife sanctuary कशासाठी असते.?
छंद काय ? मी क्रिकेट सांगितलं तर अजून काय आवडतं..?
मी कब्बडी बोललो😊
कब्बडी त रोल काय म्हणून आवडतं तुम्हाला..?मी बोललो allrounder बोललो..?
Defence मध्ये position काय असते तुमची..?(left corner)
त्यात कश्याप्रकारे पकडायला आवडत raider ला?
कैची भारी असते ना, 😄
मी पण असंच करायचो😜
मेंबर 1-
Forest च काय काम आहे..? काय importance आहे?
1980 च्या कायद्याचं नाव काय?
त्याची खासियत काय आहे
जवळचा फॉरेस्ट area कोणता..?
तिथे कोणत्या प्रकारची झाडे आढळतात..?
फॉरेस्ट protect संबधी कायदे कोणते..?
तुम्ही द्राक्ष शेती बोलले तर, तर सध्या काही news आहे का त्यासंबंधी..?
ठीक आहे येऊ शकता...
All the best😊
अजून काही प्रश्न असतील पण आठवत नाही☺️ degree वर एक प्रश्न नाही...सर M.sc chem asun pn
पण हसत खेळत झाली एकंदरीत😂..बाहेरपर्यंत आवाज जात असेल
7 289
Priyanka Shekhar Bawane (aeronautical engineering) PSI
Panel- shinde sir
Time:९.१०- ९.२५
Good morning sir
Shinde sir- nashta kela ka
Kay kel
Pohe khaun aalyat tari aawaj kmi ka? ( Mg mi thod मोठ्याने बोलली)
Very good
Photo dakhun photo तुमचाच का
Kdhicha
काय फरक आहे तेव्हाच्या या फोटो मधे आणि आता
तुमच graduation kashat zal
Kdhi zal
Tyanantr kay kel
Hobby kay kay aahe
Dhyansadhnemdhe tumhi kiti vel bsu shkta
Dhyan sadhna mhanje kay
एखादे गान म्हणून दाखवा
कोणता movie aahe
Bghitla ka tumhi
Ekda bgha changla movie aahe aani song pn changl select kel tumhi
Wilting mhanje kay
Aata training la aahat ka
Extension ka ghetl
Member- vidarbha mdhe kahi mudda gajat aahe ka
Kay aahe man animal conflict
Kuthla prani jast charche mdhe asto
Ks kmi kral ( tumhi thodya confused hot aahat be relaxed sglya प्रश्नांचे उत्तर यावं हे आम्हालाही अपेक्षित नाही aahe- शिंदे sir)
Ka hotay as
झाडांचे फायदे सांगा
Oxygen vgere soda सामान्य माणसाला सांगायचे आहेत अशे सांगा त्यांना काही ghenden नाही oxygen shi
शेतकऱ्यांना ks samjhvun sangal
Saddhya कुठल्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आहे का
कुठल्या कायद्यात झाली (wpa १९७२)
कधीचा आहे हा कायदा
Environment protection act kdhicha aahe
Kay sangitl aahe tyat
Forest shi related kayde sanga
FRA kay aahe
Fayde aani तोटे सांगा
तुम्ही कुठली पोस्ट घ्याल राज्यसेवा forest ki PSI Kiva kahi decide ch nahi kel ji milel ti as kahi
Tumhi PSI aahat PSI mostly urban areas mdhe rahtat aani forest chi duty remote areas mdhe aste जंगलात असते मग तुम्ही याल का इतकी चांगली urban life jithe ( light kde point out krun) itke chhan चकाकी लाईट आहे सगळ्या सोयी सुविधा आहेत ते सोडून तुम्ही फॉरेस्ट cha job krnar ka
Okk tumhi yeu shakta
7 289
Repost from आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
#one of the most awaited session
2022 च्या मुख्य परीक्षेनंतर सर्वांत जास्त विचारणा मुलाखतीच्या तयारीसंबंधी होत आहे. मुलाखतीची तयारी कशी करावी यासाठी खुप मेसेज/मेल्स आले आहेत.
याच अनुषंगाने आज रात्री दहा वाजता आपण मुलाखत तयारीसाठीचे विशेष सत्र घेणार आहोत.
प्रमुख मार्गदर्शक — मुकुंद होन सर
( युपीएससी दोन मुलाखतींचा अनुभव
तसेच राज्यसेवा मुलाखत २०२० - ७० गुण
राज्यसेवा मुलाखत २०२१ - ७३ गुण)
मुलाखतीची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने एकदा मुकुंद सरांना ऐकले पाहिजे हे माझे सजेशन नाही तर आग्रह आहे 😅
सरांचे मार्गदर्शन मुलाखतीसाठी खुप दिेशादर्शक ठरेल यात तीळमात्र शंका नाही .त्यामुळे तुमच्या मुलाखतीची तयारी करणार्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहचवा.
भेटुया रात्री दहा वाजता आपल्या “आयुष्याच्या डायरीतून”चॅनेलच्या व्हॅाईस चॅटवर.
Stay tuned✨
https://t.me/life_lessons_learning
7 289
Forest service Interview
Interview panel :Deshpande sir
Time.1.15 to1.30pm.
15min plus
Name:Pranita Patil
Photo मधे तुम्हीच आहात का?फोटो कधी update केला होता ?
फोटो मधील तुम्ही आणि आताचे तुम्ही यामधे काय फरक वाटत आहे?
Bsc agriculture झाल आहे तर soil profile बद्दल माहिती सांगा.
Humus म्हणजे काय असतं?
Soil मध्ये Nutrients कोणते असतात ?
P आणि K calculate करायचं असेल तर कसे कराल?college मद्ये केले होते परंतु आठवत नाही असा बोल्यावर .. स्वतः लॅब मद्ये केला आहे का?असा विचारला... yes ans दिले तेव्हा good बोलले.
STI आहात आता तर फॉरेस्ट मद्ये निवड झाला की ते निवडलं का?आणि का?
NCC कुठे केला...?ते का करावा वाटला?कोणते कोणते certificate केले?
घरी कोण कोण असता?बॅकग्राऊंड काय आहे?
तुम्ही कसे योग्य आहात फॉरेस्ट service साठी?
राज्य प्राणी?
राज्य झाड?
सांगली district special?
Miraj special?
Tasgaon special?
Tasgaon मधील ओळखले जाणारे राजकारणी?
हळद ला GI tag आहे का?
कोणते WS..NP आहेत सांगली मद्ये?
Visit केला आहे का?
सागरेश्वर कोणत्या person ने प्रयत्न केले..(मानवनिर्मित अभयारण्य आहे ते सो हा प्रश्न)
चांदोली बद्दल स्पेशल काय आहे?
Western ghat बद्दल सांगा?
Forest revenue कसा मिळतो?
Situation ...forest gaurds आणि तुम्ही फॉरेस्ट मद्ये patrolling ला गेला आहात..समोर 15 फूट वर वाघ आला..काय कराल?
न्यूज पेपर कोणता वाचता.?The Hindu avilable होतो का गावामधे?
यूपीएससी का नाही केला?chance मिळाला तर कराल का?
सृजनशील नागरिक म्हणजे कसा ?
तुम्हालाच का select करावे आम्ही?
Forest service मध्ये challenges आहेत..काय कराल ..तरीही येणार का service मध्ये?
Regular schedule काय असतं?
सूर्यनमस्कार मद्ये रिलॅक्स position कोणती?
येऊ शकता..all the best.
(Overall good experience.😊.Mock ques almost repeated..so it was easy to answer)
7 289
MPSC Forest Mains Exam 2021
Date: 28/03/2023
नाव: कदम महेश अशोक
Panel : देशपांडे Sir
Time : 14 to 15 mins
देशपांडे सर:
Gopd Afternoon
फोटो दाखवून ,
फोटो update करून घ्या ...
तुम्ही सोलापूर वरून आलात...
काय काय सांगाल सोलापूर बद्दल ??
अभयारण्य आहे का कोणते ??
पंढरपुर आणि बार्शी मध्ये काय relation आहे ???
विठ्ठल मंदिर कोणी बांधले??
कर्नाटक आणि पंढरपुर काही relation आहे का ??
सोलापूर जिल्ह्यातील कोणते तालुके पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतात?
Forest Fire लागली तर तुमचा plan of action काय असेल ??
Forest Department ला कुठून fund मिळतो...??
जलयुक्त शिवार योजना काय आहे??
भूमिगत बंधारा काय असतो??
तुम्ही Mechanical Engineering केले आहे...
कोण कोणत्या exams दिल्या???
Plan B काय आहे ??
Forest Member:
Tiger Project वर एवढा खर्च होतो...
बरोबर वाटतो का??
का बर??
Keystone species काय असतात??
एखादी Plant keystone species ???
Case Study :
काही तस्करी करणारे लोक तुमच्या range मध्ये आले आहेत...
त्यांनी एका Forest Guard ला जखमी केले आहे...
तुमचा plan of action ...
देशपांडे Sir :
सोलापूरची गड्डा यात्रा famous आहे ..
का बरं ??
तुम्ही lift ने आलात का ??
Lift कोणत्या type ची machine आहे??
एखादी complex machine चे example सांगा...
ठीक आहे
येऊ शकता तुम्ही...
7 289
Name:Shubham Pachangrikar
Panel:Deshpande Sir
Time- 11:10-11:20
Deshpande sir:
Kase aahat?
Profile photo kadhicha?
2017 madhe degree complete...tyanntar kay kela?
STI document verification zala ka?
Posting bhetali ka?
RFO ka join karaycha aahe?
Beed kontya nadivar aahe?
Beed madhe abhayaranya aahe ka?
Apan mor ghari palu shakto ka?
Koni ghari mor palala tar tumhi kontya kaydyanusar karwai karnar?
Wanyapranyachi census Kashi hote?
Kiti varshani hote?
Member:
Maharashtra madhil tiger reserve?konte?
Kontya jilhyat sarvat jast tiger?
Ekhadya strict officer viruddha tumchya subordinates ne andolan kele tar kay karal?
Deshpande sir:
Konta newspaper wachta?
Aajchi headline?
Ka gadarol karat aahet?
Kiti vel chalel?
Parikshe sambandhi kahi news aahe ka 10-12 ?
Yeu shakta...
7 289
महाराष्ट्र वनसेवा मुलाखत 2021
नाव: आशिष विक्रमसिंह ठाकूर
दिनांक: 28.03.2023
वेळ: जवळपास 12 ते 15 मिनिटे
पॅनल :-
डॉ. वाघ सर + IFS सर
गुड मॉर्निंग
टोकन नंबर सांगा.
बसा.. बसा..
वाघ सर कॉल करण्यासाठी बाहेर गेले.
सदस्य सर :-
Mechanical engineer आहात का?
(माझ्या आधी सगळेच engineer गेले होते)
2014 ला इंजिनीरिंग झालंय.. मग आतापर्यंत काय करत आहात?
(मी मग जॉब ला असल्याच सांगितलं.)
मग settled जॉब असताना या क्षेत्रात का येत आहात?
तुमच्या सध्याच्या जॉब मध्ये growth नाही का??
(मी आधीच्या उत्तरात overall growth असाही पॉईंट सांगितला होता)
लग्न झालंय का?
तुम्ही सोलापूर चे आहात का?
सोलापूरला फ़ॉरेस्ट area खूपच कमी आहे, मग तुम्ही select झाल्यानंतर विदर्भात काम करावं लागेल?
विदर्भात राहायला जमेल ना?
डॉ. वाघ सर :-
Mechanical इंजिनीरिंग चा फ़ॉरेस्ट मध्ये use काय?
एक जॉब असताना पुन्हा हा job का हवा आहे?
GST चा फुल फॉर्म काय आहे?
0% (झिरो) GST कोणत्या वस्तूंवर आहे?
तुमच्या जिल्ह्यातील नगर परिषदांची total tax collection किती आहे?
Urban लोकल bodies मध्ये कोणकोणते tax collect करतात?
Tax collection मध्ये वाढ करण्यासाठी कोणत्या new technology use कराल?
(आणखी बरेच cross question विचारले...आठवत नाहीत)
Ok तुम्ही येऊ शकता..
Have a nice डे..
7 289
Forest interview-
Name -Datta Mohite
Panel-Nimbalkar sir, time-12-15 min.
Nimbalkar sir- kuthun alaat?
१० वी
12 वी
Graduation kuthun
University konti
Graduation che percentage?
Hobby? (Teaching for children)
Konte subject shikavta?
English mdhe forest department var bola?
Types of rock?
Khali baghat, sanga mg marble konta rock ahe?
Father kay kartat? Mother kay karte?
Past continuous tense ch ek vakya sanga?
Tyach past perfect kara?
IFoS Mdm-
Soil erosion means?
Kas control karnar?
Chemical nd organic fertilizer advatages nd disadvantages?
Tiger census kashi kartat?
Camera navta tevha kashi karayche?
Arunachal capital?
Lakshdweep capital?
Nagaland capital? Sikkim capital?
Andaman capital? ( mdm smiled tyana vatl saglech path ahet😄)
What is grafting? Agriculture knowledge cha use karun kontya plant mdhe graft karu shakato?
Chiku cha root stock konta?
Nimbalkar sir -PG ka nahi keli?
Ok yeu shakta all the best....
7 289
Swati vishnu Ingawale
Panel-wagh sir
RFO interview
या बसा
कुठून आलात तुम्ही
तुम्हाला passout होऊन इतका वेळ झाला,तुम्हाला वाटत नाही का तुम्ही खूप वेळ घालवला,तुमचा अनमोल वेळ वाया गेला.( मला आत गेल्यापासून ,बाहेर येईपर्यंत सर यांनी फक्त यावर च question विचारले. माझा interview cha half time यावरच होता interview)
blood pressure sathi कोणता sensor use केला जातो
Temperature मोजण्यासाठी कोणता sensor use kela jato
Transducer काय असत
Thermal sensors चे प्रकार कोणते आहेत
इतर longform विचारले जे मला नाही जमले
जिल्ह्यात कोणत अभयारण्य आहे
कोयना जलविद्युत प्रकल्पाचे क्षमता किती आहे?
अजून कोणते जलविद्युत प्रकल्प आहेत?
हे सोडून अजून कोणत्या प्रकारे वीज निर्मिती केली जाते?
औष्णिक आणि जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत?अनुविद्युत कोणते आहेत?
कोयना chya उद्घाटन वेळी कोण CM hote?
त्याची पाण्याची क्षमता किती आहे?
त्यावेळी PM पण आले होते ना?
त्याच उद्घाटन केव्हा झाले?
कोयना प्रोजेक्ट केव्हा start zala?
सातारा मधे २ world heritage site आहेत त्या कोणत्या आहेत?
कास पठार ची वैशिष्ठ्य काय आहेत?
सातारा जिल्ह्यात अजूनही इतर पठारे आहेत तरी कास ला च का heritage site म्हणून दर्जा दिलेलं आहे?
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला visit केली आहे का?
तिथे किती वाघ आहेत?
कस समजल की तिथे एवढे वाघ आहेत?
कास पठार la ch ka world heritage site declare केलंय?तिथे इतर ही पठारे आहेत जस की सदा वाघापूर.
एखाद्या दुर्गम भागात तुम्हाला पोस्टिंग दिली जाईल,तर ती घ्याल का?
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
RFO ची काम काय आहेत?
Wildlife sanctuary आणि नॅशनल पार्क मधे काय difference ahe?
Last la फिरून पुन्हा वाघ sir ya गोष्टीवर आले की एवढं वेळ झाला passout houn,time Gela as वाटत नाही का,आयुष्यात इतरही गोष्टी आहेत करण्यासारख्या त्या कधी करणार,घरच्यांचा पैसे वाया घालवते अस वाटत नाही का(मी म्हतल मी कराड मधेच अभ्यास करते त्यामुळं पैसे वाचतात),त्यानंतर घरच्यांची जबाबदारी घ्यायला हवी अस नाही वाटत का.
असे emotional Ani general questions विचारले गेले😅
आणि शेवटी या म्हंटले
Thank you sir,have a good day sir..
Sir hi hasun बोलले तुलाही good day Ani Chan smile दिली 😊
7 289
R R Jadhav(Pharmacy)
Digavkar sir
12-14 min
1.Indian n British pharmacopoeia madhla farak sanga
2. Pharmacodynamic n pharmacokinetics madhla farak
3. Panther, Cheetah and Leopard madhla farak( spotting cha pahije hota tyanna)
4. Types of forest n subtypes
5 Rainforest kuthe ahe India madhe
6 Kashmir madhe kont forest ahe
7 Min of environment la Climate change ch ka nav dilay
8 Forest service madhe ka yaychay?
9 Pharmacy cha Forest madhe Upayog
10 Maharashtratil saglyat motha वन reward konta(mahit navhta)
11 tumchya जिल्ह्यात World Bankechi konti वन related scheme implement keli jate ka?
12 Vadil Kay kartat- shetat konti पिके ; उसाच्या 3 जाती sanga- mg tyaadhi को lihlel ast te kay ast.? ( nai aal te)
Member- (Maharashtrian navhte so marathi hindi English mix bolaycha te)
1 Since graduation kay kel
2 ata kay karatat - 2021 chi rank sanghitli, post vicharli
(dighavkar - konti post milel mg yavr)
(Dighavkar siranna call ala te aat gele bolayla ; mg member ch fakt vichart hote)
3 pharmacy knowledge* cha use kay karta yeil forest madhe-first aid type sanghitl
4 Itke वर्षे kharch, khan-pin kas chall?
5 पाच medicinal plants chi नावे sanga
6 Fahrenheit to Celsius convert kas karal( formula sanghitla)
7 Triangle cha area kasa mojaycha
Digavkar sir ale n zal ka vicharl memberla n jau shakta...
7 289
Panel - Wagh Sir + IFS Sir.
(28/03/23 - Approx 15 Min)
Name - Abhayraj Nanjunde (B.Tech Computer, COEP, Wipro Tech, Solapur)
Chairman -
1) कुठून आलात?
2) Blazer का घातले?
3) जंगलात blazer घालून फिरणार का?
4) Job काय होता?
5) जॉब का सोडला?
6) जॉब सोडल्यापासून काय करताय?
7) घरचे काय करतात?
8) वय? लन झाले का?
9) Mains चा score?
10) Selection होईल वाटते का?
11) प्रशासनात का यायचे आहे?
12) Forest Dept मधील Job Diversity कशी आहे?
13) RFO चा public सोबत संबंध कसा येतो?
14) What is Cloud Computing?
15) Cloud service चे Charges किती असतात?
16) What is AWS?
17) What is Azure?
18) What is Chat GPT?
19 Who has developed it?
20) Major Investment कोणाची आहे Chat GPT मध्ये?
21) Facebook CEO कोण?
22) Deep जंगलामध्ये काळोख्या रात्री patrolling करताना दिशा कशी शोधाल? तुमच्याकडे काहीच नाही. सोबत कोणीही नाही.
IFS Sir -
23) कोणत्या forest ला भेट दिली आहे का?
24) WLS or NP सांगा.. visit केलेला.
25) Why is Maldhok Critically endangered?
26) Conservation साठी काय करावे?
27) MH चा State Animal कोणता?
28) शेकरू कोठे आढळतो?
29) त्याचे habitat कोणते? कोणत्या प्रकारच्या Forest मध्ये आढळतो?
30) Computer Engineering चे forest dept मध्ये applications सांगा.
31) MSTRIPES काय आहे?
32) West MH मध्ये कोणता Tiger Reserve आहे?
Chairman - Thank You Dear. येऊ शकता.
7 289
वनसेवा मुलाखत २०२१
Panel - वाघ सर
मुलाखत वेळ - ५ -६ मिनिट (दुपारी १२.५५ ते १.०१)
दि -२८/०३/२०२३
वाघ सर
या..बसा...
कुठून आलात ?
Graduation कशातून ?
२०१६ पासून ७ वर्षे काय करताय ?
अच्छा..शतावरी farming का..काय काय करता त्यात?
कुणाला विकता?
काय फायदे त्याचे?
कसा किलो भाव?
शतावरी तर झुडूप आणि आता तिथून झाडांकडे येताय तुम्ही कस काय बर?
सांगा मग झाडांची नावे?
(मी scientific name सहित सांगितली सर म्हणले फक्त नाव सांगा)
बास १० च...अरे तुम्ही तर agri वाले अजून सांगा की....
बर आता माझ्याकडून शेवटचा प्रश्न mpkv ला महात्मा फुलेंचे नाव का दिले?
(मी त्यांचा शेती बद्दल कामाचा गौरव म्हणून detail सांगितले तर म्हणले आधी स्त्री शिक्षण सांगायच की)
Ifs सर
तुमचं agri च knowldege छान आहे..(मी thank you sir)
मग आता सांगा शेतीचा forest मधे use कसा कराल?
Good.. मग Rfo ची कामे सांगा...
येवू शकता तुम्ही....
Thank you sir ..have a nice day
7 289
नरसाळे गणेश गोरख
Panel....
निंबाळकर सर
अंदाजे 10 ते 12 मिनिट
गाव
तालुका जिल्हा
वडील आई भाऊ बहीण काय करते
10 वी 12 वी पदवी कोठून
छंद
शंकरराव मोहिते पाटील यांचे पूर्ण नाव (12 वी शिक्षण)
पंढरपुरात होणाऱ्या यात्रा कोणत्या
माळशिरस मध्ये भरणारा बियांचा बाजार बाबत माहिती आहे का
अफजल खान ने पंढरपूरवर आक्रमण झाल्यावर पंढरपूरची विठ्ठल मूर्तीच काय केलं
पाच फुलं झाडांची नावे अन् त्या फुलांचे रंग
भारत महाराष्ट्र राष्ट्रीय पक्षी
महाराष्ट्र राज्य फुलं राज्य प्राणी
पालखी मार्गाची लांबी
पालखी मार्ग कोणाच्या अखत्यारीत आहे
Pendulum काय असतं
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो
गृह विभागाचे सचिव कोण कधी निवृत्त होणार आहेत
मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण
नाटू नाटू काय आहे..संगीतकार कोण दिग्दर्शक कोण...
किती व्याघ्र प्रकल्प
रस्त्याशेजारी कोणती झाडे लावली जातील
नवीन महामार्ग रस्त्यामध्ये जी मोठाली झाडे जातात त्याला काय करता येईल
सोलापूर मध्ये कोणतं अभयारण्य आहे..अन् किती आहेत पक्षी...
का कमी झाले
IFS madam
चोरांची ओळख कशी करता येईल
पोलिस कोठडीतील मृत्यू संदर्भात काय करता तुम्ही
5 व्याघ्र प्रकल्प सांगा महाराष्ट्रातील
5 आदिवासी जमाती सांगा महाराष्ट्रातील
येऊ शकता तुम्ही....
7 289
वनसेवा मुलाखत
नाव: अक्षय_पाटील
दिनांक: 28.03.2023
वेळ: 20 मिनिटे
पॅनल क्रमांक 2
श्री देवानंद शिंदे सर
गुड मॉर्निंग
टोकन नंबर सांगा
बसा, कसे आहात?
सूटमध्ये तुम्ही छान दिसता
फोटोमध्ये पण सूट आहे आणि आत्ता पण सूट मधे आलात. छान!
तेव्हा चष्मा लागला नव्हता की काढून ठेवला होता?
आत्ता लीड किती आहे?
मार्कस् आम्हाला पण माहित नसतात पण answer key नुसार किती lead आहे?
सध्या काय करता
CAPF काय आहे?
मुलाखत झाली का? कधी होणार?
तुमचे छंद सांगा
जिथे तुम्ही पोहता त्या विहिरीचा व्यास किती आहे? अंदाजे सांगा?
खोली किती आहे? किती परुस आहे?
मुटका मारता येतो का?
पाणी विहिरीच्या बाहेर येते का?
त्याच्यामागे शास्त्रीय कारण कोणते?
कोणते तत्व लागू होते?
मेडिटेशन कसे करता?
मी आत्ता डोळे झाकले तर ते मेडिटेशन आहे का?
मग नेमके काय आहे?
मेडिटेशन करताना तुम्हाला बाहेरचा कोणता विचार येतो का?
मेडिटेशन करताना एकही बाहेरचा विचार मनामध्ये येत नाही असे शक्य आहे का?
घरचे काय करतात?
Social media वापर करता का?
कोणते कोणते ॲप्स वापरता?
भारताचं कोणतं ॲप आहे?
आत्मनिर्भर भारत म्हणजे काय?
Koo एप्लीकेशन कोणीच वापरत नाही मग भारत आत्मनिर्भर कसा होणार?
Telegram कोणत्या देशाचे आहे?
Telegram नाव भारतामध्ये कशाशी संबंधित आहे का?
निलगिरी biosphere reserve कुठे आहे?
त्यामध्ये कोणते कोणते संरक्षित क्षेत्र येतं?
बांदीपूर कर्नाटक मध्ये कुठे आहे?
कशासाठी प्रसिद्ध आहे?
महाराष्ट्राचे एकूण वनक्षेत्र किती आहे?
कोणत्या आकडेवारीनुसार?
वाढले आहे की कमी झाले आहे?
पर्यावरणवादी म्हणत आहेत की वनक्षेत्र कमी झाले आहे? बरोबर कोण?
कोणत्या प्रकारचे वनक्षेत्र वाढले आहे?
महाराष्ट्रात कांदळवन आहे का?
बंगाल मधे कांदळवन आहे का?
तिथे कोणता प्राणी आढळतो?
तिथल्या आणि महाराष्ट्रात आढळणाऱ्या वाघामध्ये काय फरक आहे?
सर्वच वाघ पोहतात, तुम्ही तर swimmer आहात, पण नेमके वैशिष्ट्य काय आहे?
सदस्य
Wildlife म्हणजे काय?
त्यामध्ये प्राण्यांचा व वनस्पतींचा समावेश होतो का?
वनस्पती सजीव आहेत का?
मग त्यांचा समावेश wildlife मध्ये का होत नाही?
Forest officer ची कामे सांगा?
वनांचे आपणाला कोणते फायदे होतात?
शेतकऱ्याला वनांचा काय फायदा आहे?
समजा मी मराठवाड्यामध्ये राहतो तर वनांचा मला काय फायदा?
हे फायदे सामान्य शेतकऱ्याला कसे समजावून सांगाल?
नद्यांचा उगम कोठे होतो?
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता?
महाराष्ट्र मध्ये natiional park सांगा
तुम्ही Seed technology मध्ये MSc केली त्याचा Forestry मध्ये काय उपयोग?
डायरेक्ट उपयोग काय सांगा?
CAPF मध्ये पण निवड झाल्यास कोणता जॉब निवडणार? का?
वनसेवेच्या जॉब मधे दुर्गम भागात राहावे लागेल शहरांमध्ये राहता येणार नाही, तरीपण का?
महाराष्ट्र मधील व्याघ्र प्रकल्पांची नावे सांगा?
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कुठे आहे?
व्याघ्र प्रकल्पांचा आपल्याला काय फायदा?
शेतकऱ्यांना काय फायदा?
माझ्यासारखा सामान्य माणूस समजा मी सांगलीमध्ये राहतोय तर मला काय फायदा?
या भागात कोणत्या नद्या वाहतात?
कोणती पिके घेतली जातात?
उसासारख्या पिकांना भरपूर पाणी लागते, हे पाणी कुठून येते?
(वनामुळे पावसाचे पाणी मिळते हे त्यांना माझ्याकडून ऐकायचेच होते)
Ok तुम्ही येऊ शकता
Have a nice day!
