ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Interview

MPSC Interview

الذهاب إلى القناة على Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

إظهار المزيد
7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
10 minutes@गवई sir. 1st : Graduation? Subject? आवडता? Extra activities? Scout and guide. Kay Kay Kel? Nss Ani scout difference? Ruju nahi zalat? शिक्षण व्यवस्थेत समाधानी आहात का आताच्या? :- येस. 2nd:- Political science ka? उज्ज्वला योजना?(येस) किती connections?(no) Digi locker?(yes) धर्म ही अफूची गोळी? काय नेमक?(explain Kel.) भारताच्या परराष्ट्र धोरणातील 1947 ते आतापर्यंतचा बदल? धर्म ही अफूची गोळी हे सध्या लागू होतेय का भारतात.(येस) गवई:- अफूची गोळी चा संदर्भ काय? What is opium war? Konta desh? ह्याचा आणि मावो च्या वाक्याचा संदर्भ काय? Opium व्यापार कसा व्यायचा? मी म्हणलो सिल्क रुट ने. ते mhane बोटीने नाही का? मला एव्हढ माहिती आहे म्हणल की ओके म्हणे. या तुम्ही😔😔😔😔😔🤦‍♂

photo content
+1

photo content
+1

विशाल क्षीरसागर (Asst. BDO ) Date: 14/03/2020 पॅनल-गवई सर time 9 min Member 1 1) engineer भरपूर येत आहेत इकडे कारण काय 2) particulary mechanical engineer जास्त येत आहेत 3) इंजिनीरिंग च्या वेगवेगळ्या branches मध्ये काही संबंध/interrelation आहे का 4) brain drain कशामुळे होत आहे 5) google, facebook सारख्या कंपन्या भारतात का तयार होत नाहीत Member 2 1) Start up म्हणजे काय 2) काय policy आहेत 3) Oyo कुठली कंपनी आहे 4) aso, sti, abdo काय समाधानी नाहीत का तुम्ही 5) extra circular activity गवई सर Ok .thank u.

photo content

photo content
+3

photo content

सचिन राख(Bsc.IT) पॅनल-मेश्राम सर वेळ-१२.२ ते १२.१८ मेश्राम सर १)कुठून आलात? २)खरच का हो Bsc मध्ये Technology असते?(येथे मी lead देण्याचा प्रयत्न केला अन तो काही प्रमाणात यशस्वी पण झाला😅) ३)Big Data काय आहे? ४)Big Data कोठे store केला जातो? ५)न्यायव्यवस्थेत तुमच्या degree चा कसा उपयोग होऊ शकतो? (येथे बरेचसे cross question केले सरांनी पण मदत केली😊) ६)तुम्हाला काही work experience आहे का? ७)सध्या पुण्यात का मग? ८)बीड ला जाऊन का नाही अभ्यास करत खर्च पण कमी येईल? ९)घरच्यां कामात मदत करता का? (शेतीत मदत करतो म्हणून सांगितले) १०)12वी व degree ला एवढे % मग १०वी ला कसे काय कमी? (उत्तर सांगितल्यावर तिघे पण हसले) M1- १)Blu ray disc काय आहे ? २)DVD माहीत आहे का? ३)घरच्यांना शेतात मदत करायला कधी जाता? ४)बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगा? ५) त्यावर उपाय कसे करावेत? ६) जिल्यातील जलसिंचन कसे वाढवता येईल? ७)CCT बंधारे माहीत आहेत का?(मला याबाबत जास्त माहिती नव्हती मग सरांनीच सांगितले) ८)Cloud म्हणजे काय? ९)ग्रामीण भागातील लोकांसाठी एखाद्या संतांनी ग्रंथ लिहिला आहे का?कोणता? M2- १)पोलीस 3रा पसंतीक्रम दिलाय तर सांगा तुमच्या degree चा पोलीस प्रशासनात कसा उपयोग होईल? (Traffic management,CCTNS, Ambis system सांगितले) २)CCTNS बद्दल माहिती आहे का?काय माहीत आहे? ३)मराठवाडा संतांची भूमी आहे तर मराठवाड्यातील संत आणि त्यांची कार्ये सांगा?( मी दोनच सांगितले ,बाकीचे नावे माहिती होते पण त्यांची कार्ये व्यवस्थित माहीत नव्हती म्हणून नाही सांगितले) मेश्राम सर- १)बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त का आहे? २)जिल्ह्यातील गुन्हेगारी कशी कमी करता येईल? ३)Political Pressure कमी करण्यासाठी काय करता येईल? ४)अधिकाऱ्यांना शासनाच्या पाठीचा कणा असे नेमके का म्हणतात?

Gavai sir's panel Priyanka Misal (BDS) 13 March , (11.20 to 11.30) Approx 10 mins. M1 - 1)yach (Nagpur) bhagat ka jatat lok, dusrikde bds collage nahit ka? 2) Orthodontology means what 3)wisdom tooth means what. Example 4) oral cancer che causes dietary habits mdhech aahet or anything else also 5) dental formula asto tr aamhala elephant nd dogs😒 cha dental formula sanga 6) khayche dat vegle nd dakhvayche vegle aas mhntat(all were laughing )wht do u think.is it right 7) clip basvtat ti kontya material chi aste 8) enamel kashach banlel aast 9) freedom movement mdhe which female have role.. Nd say their work 10) Indian national army chi sthapna koni keli 11) Subhashchndran sobat kontya mahila hotya 12) now a days tooth chi size shape badlat chalale aahet khar ahe ka he.. Tumhala kay vatat.. Ekhada example sanga 13) DC ch ka dila first M2- 1) mahilansathichya yojna sanga mahila bal vikas je rabvtat. 2) tumhi DC zalyavr mahilasathi kay karal 3) asmita yojna kashasndrbhat ahe Gavai sir😒😄 - 1) tooth che layers sanga 2) aatun baher sequence ne sanga 3) cementum kuthe aast 4) as like body part tooth che part sanga kashala hat mhnanar kashala dok pay🤦‍♀🤣 5) kuthun aalat tumhi 6) prefrnce kay tumche swataha read kele.. Police cha ka nahi dila? OK ya tumhi😊

photo content

मेश्राम पॅनल:- 1) 10 वीला जास्त मार्क्स आहेत 2) गरिबी कमी करण्यासाठी काय योजना आहेत 3) शिवभोजन थाळी द्यावी का 4) पुरुषाचे प्रश्न काय आहेत IAS:- 1) SBM 2) ODF+ काय असते 3) CDMA IPS:- 1) शाळा कोणती 2) DC म्हणून डिग्री चा वापर 3) DYSP म्हणून TECHNOLOGY चा वापर

नाव - मंगेश दशरथ साबळे Pannel - गवई सर दिनांक -13 मार्च 2020 वेळ - 9.15 ते 9.25 (10 मिनिटे) Member 1 (रवींद्र सिंघल सर) 1)तुमचं शिक्षण B.sc Mathematics मध्ये झाले आहे .. तर सांगा BODMAS काय आहे. 2) O3 माहिती आहे का (ओझोन) त्याची आवश्यकता काय आहे. तो नसेल तर काय होईल. आणि ओझोन ला जे भगडद पडलं आहे त्याला जबाबदार आसणारे वायू कोणते Member 2 (Madam)- 1) छंद कोणता 2) वृध्द यांना त्यांच्या संबंधीच्या योजनांची माहिती आहे का. गवई सर - 1) B.sc la mathematics विषय का घेतला. 2) आवड तर मग येवढे कमी मार्क्स का (59.47%) 3)mathematics मध्ये काय शिकला. 4) calculus चा आविष्कार कोणी केला. 5) वृद्ध यांच्याकडून तुम्हाला काय शिकला मिळाले.. Pannel खूप supportive होते पण मलाच काही आले नाही😆😆

Panel : Gawai sir (17 min ) Member 1 : what is skill ? Really need a seperate dept and why not vocational dept do it ? (Biodata related ) How will you use mechanical Engg in the skill dept .. DPDC role in framing policies Define Turbine and mention it's components ? Is wind mill a turbine ? What's non-conventional energy ? Member 2 Act regarding employment exchange , year ? Does act really helpful ? How to improve functioning of act ? How to convince DPDC to transfer funds to skill devp ? Skill india mission targets ? Gawai sir : What's counselling ? (Biodata related question) How did you counsel in Kerala when it's language is different ? Told my experience What's type of nuclear power plant in kudunkulam ? Could not understand in first instance and here subquestions wen tried explaining the type (Biodata related ) Explain process of nuclear energy generation.. Coolant used ? Why called "heavy" water ? What's difference between hydrogen and deuterium ?

photo content
+1

photo content
+2

photo content

Dr.Ravindra Shelke(MBBS) Panel: Meshram Sir Time: 15-17 minutes अध्यक्ष: 1)कुठून आलात? 2) शिक्षण गावीच झालं का? 3)11वी-12वी ला लातूरला का गेलात? 4)लातूर पॅटर्न चे का?त्यामुळच 12वी ला एवढे जास्त मार्क आणि mbbs ला कमी मार्क का? 5)काय आहे लातूर पॅटर्न?योग्य आहे का? आता काय situation आहे?तेवढेच विद्यार्थी लागतात का अजून तिथून? 6)डॉक्टरांची कुठे जास्त गरज आहे, health sector मध्ये की प्रशासनात? 7)WHO ने भारतात anitibiotic resistant अश्या 12 bacteria ची लिस्ट दिली आहे ती माहीत आहे का?(माहीत नव्हती) 8)biomedical implants जे आता नवीन येत आहेत बाजारात त्यात कोणतं material वापरलं जातं?(माहीत नव्हतं) M1(IAS) 1)preference रिकामे का? मग काय व्हायला आवडेल? 2)DC च का? 3)health सेक्टर मध्ये योगदान द्यायचं असेल तर CO का नाही होत? 4)drug exprire होत म्हणजे काय होत? 5)म्हणजे exactly कधीपासून side effects चालू होतात?जर आज expiry date असलेलं ड्रग उद्या घेतलं तर ते poison ठरेल का? 6)जर medical store मधून expire झालेलं ड्रग दिलं तर त्यावर कोणत्या कायद्याने कारवाई होते? M2(IPS): 1) स्वच्छ मिशन काय आहे?(त्यांना SBM म्हणायचं होत) 2)खरच odf झाला का भारत? मग किती प्रमाणात झाला? 3)SBM चा स्त्रियांच्या आरोग्यासाठी काय फायदा झाला? 4)anaemia चा काही संबंध आहे का स्वच्छतेशी? Ok या तुम्ही.

photo content

Smt.Sonali Sawade (STI) आयोगाचे अध्यक्षमेश्राम सर 1)कुठून आलात? 2)शेती किती? 3)शेतात पिके कोणती घेतात? 4)10 आणि 12 वी कुठून झाली? ५)12 वी आणि पदवी मध्ये एवढा गॅप का? 6) पदवीचे विषय कोणते आहे? 7) revarse repo rate चा बँकेच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होईल? IAS सदस्य ८)women sexual harrashment on work place त्यासंदर्भात काय तरतुदी आहेत? ९)तुमच्या कार्यालयात काय स्थिती आहे? 10)सध्या काय करता? 11)कच्चे bil, gst tax चुकवेगिरी बद्दल काय action घेता? 12)STI म्हणून तुमचे योगदान काय? 13)acst prf.4th no ला का? चिरंजीवी प्रसाद सर(CP) १४)ऑफिसर झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या कामावर watch कसा ठेवणार? 15)दंगल चित्रपट प्रमाणे वडील मुलींना स्पोर्ट चॅम्पियन बनवता, ईशान्य भारतात मुले स्पोर्ट चॅम्पियन बनतात मग महाराष्ट्रात असे का होत नाही? 16)अधिकारी झाल्यावर नवीन काय करणार?

photo content
+1