MPSC Interview
الذهاب إلى القناة على Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
إظهار المزيد7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
7 289
गतवर्षी घेतलेल्या कष्टाच्या जोरावर हे येणारे वर्ष तुमच्या सर्वांसाठी पोस्टमय बनो हिच सदिच्छा..😊🙏
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 💐
7 289
22.what is entropy???
23. मनपा कडे केंद्र सरकारकडून कोणत्या मार्गाने निधी येतो???
24. तुमची Department मधील Achievement काय???
25.DC म्हणून तुमचे आपत्ती व्यवस्थापन मध्ये कार्य काय??? आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत STI म्हणून तूम्ही कोणती कार्य करतात???
