MPSC Interview
الذهاب إلى القناة على Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
إظهار المزيد7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
7 289
त नाही सर
Q. गेंड्याचा उपयोग काय
त्याच्या शिंगाचा उपयोग लैगिक उत्तेजना वाढवण्यासाठी होतो असे समजतात
Q. अजून कोणते प्राणी आहेत
lion tailed macaque, chita
Q. चिता आढळतो?
नाही सर तो नामशेष झालाय 1952 साली पण आता इराण वरून आणण्याचे प्रयत्न चालू आहेत राजस्थान व मध्यप्रदेश मध्ये( तुषार घोरपडे पुस्तकातले जसेच्या तसे छापील उत्तर आठवले व दुसऱ्यांदा एका श्वासात...)
Q.अजून कोणते प्राणी आहेत
लांडगा कोल्हा( मला प्राणीच आठवेनात)
Q.वाघ नाही सांगितला
हो सर वाघ तर आहेच ( पण मला नाही आठवत मी काय करू)
Q. भारतीय व आफ्रिकन गेंड्यात काय फरक आहे
ते नाही माहीत पण भारतीय हत्ती व आफ्रिकन हत्तीतील माहीत आहे की आफ्रिकन मोठा असतो सुळे मोठे असतात( काहीही विचारले तरी मला जे येते तेच सांगण्याचा निर्णय घेतला व त्यांची परमिशन न घेता सांगून पण टाकले)
Q. हत्ती नामशेष झाले तर काय होईल
😯😯😯😯😯😯😯( या अल्लाह , हे काय मधेच)
Q. हत्ती शाकाहारी आहेना
हो सर
Q.काय खातो
झाडपाला.....🙄..🤒... गवत( मला इयत्ता दुसरीचा माझा वर्ग व माझ्या बाई ....व फळ्यावरील हत्ती गवत खातानाचे चित्र आठवले)
Q. मग त्यामुळे काय नुकसान होते
😷😵🤐🤐🤐🤐🤐
Q. हत्तीचा उपयोग काय , ते नामशेष झाले तर पर्यावरनावर काय उपयोग होईल, म्हणजे एक प्रजाती दुसऱ्यावर अवलंबून असते
😲🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐( मी नामशेष होईल सर थोड्या वेळात सोडा मला )
सर वाघाचा अभ्यास आहे माझा पण हत्तीचा नाही( जे येते तेच सांगण्याचा प्रयत्न पण व्यर्थ😖😖😞😞🤕)
Q. हतींचा लाकडे वाहण्यासाठी उपयोग केला जात होता आता होतो का
हो सर तामिळनाडू केरळ ला होतो अजून पण (शप्पथ सांगतो माझ्या मागे हत्ती बित्ती उभा आहे का हे पाहावे वाटत होते मला)
Q. मुद्रा योजना स्किल इंडिया काय आहे, काय फरक आहे
फरक माहीत नाही सर पण या योजना तरुणांना स्वयंरोजगार देण्यासाठी आहे, त्यांना वित्तीय मदत दिली जाते कर्ज दिले जाते, 10 वी शिक्षण असेल तर 5 लाख
सेवा क्षेत्रात असेल सामूहिक पातळीवरअसेल तर 10 ते 25 लाख ( हे आहे का नाही मला खरच माहीत नाही पण मी किरण दिसलेच्या दीपस्तंभ मधील जे जे वाक्य आठवतील ते सांगून टाकले, कारण नाही सांगितले तर परत हत्ती आला तर काय करू सो फुल कॉन्फिडन्स)
Q. digital india म्हणजे काय त्याचा उपयोग काय कराल
satellite through जंगल कुठे तुटले असेल, अतिक्रमण झाले असेल ते समजेल
Q. हे म्हणजे डिजिटल का, forestry चे ब्रिटीश काळापासून चे landrecord आहेत ते डिजिटल फॉरमॅट मध्ये save करून ठेवतात तसे काय उपयोग कराल
😫😫😫😫🤐🤐🤐🤐🤐😫😫
Q. डिजिटल म्हणजे काय त्याचा अर्थ सांगा
😮😮😮😮😮😮😮
Q. स्लोगन सांगा योजनेच्या
शिक्षनाची पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया
स्वच्छ भारत एक कदम स्वच्छताकी और ( या दोन ओळींबद्दल मी माझ्या स्मरणशक्तीला अजूनही खूप खूप thanx म्हणत आहे🙏)
Q. अजून?
(😱😰अजून... याच कशा सांगितल्या मला समजेना आणि तुम्ही अजून विचारताय )
Q. चष्मा आहे एक बाजूला स्वछ
हो सर, आणि दुसऱ्या बाजूला भारत ( showing that im very alert)
Q. ते हत्ती🐘 नामशेष झाले तर काय होईल नाही सांगितलं तुम्ही
😦😦😦😧😧😧
ok या तुम्ही
7 289
प्रयत्न करत आहे)
Q. हा, तो कायदा काय आहे,
सर, या कायदयानुसार प्रत्येक नागरिकाला विशिष्ट सेवा विशिष्ट कालावधीत द्याव्या लागतात जसे की cast certificate 15 दिवसात द्यावे....( उन्हातून आल्यावर थंड पाणी पिल्याने कसं गार वाटत तस मला वाटलं की मी खूपच भारी मुद्देसूद उत्तर दिले आहे)
Q. अशा किती सेवा आहेत, नाही दिल्या तर काय, mpsc मध्ये कोणती सेवा आहे
सर mpsc exam झाल्यावर 3 दिवसात answerkey पब्लिश केली जाते, ( मलाच माहीत नव्हतं पण मी संगीतल कारण रविवारी पेपर झाल्यावर मंगळवारी बुधवारी answerkey येतेच सो.... )
Q. तुम्ही ऑफिस मधून एखादी सेवा मागू शकता का?( सर पण म्हनाले असावेत हा जरा अतीच टॅलेंट दिसतोय)
एक नागरिक म्हणून मागू शकतो सर(माझे नरोवा कुंजरोवा type उत्तर)
Q. नागरिक म्हणून नाही तुम्हीच तुमच्या ऑफिस कडून मागवू शकता का
ok म्हणजे मी माझ्या आस्थापना कडून सेवा मागू शकतो का( पुन्हा प्रश्न समजून घेण्याची क्षमता दाखवण्याचा दुर्लक्षित झालेला प्रयत्न😖)
Q.हो म्हणजे मला payslip पाहिजे जी 2 दिवसात दिली पाहिजे पण 7 दिवस झाले तरी दिली नाही
सर याबद्दल मला नक्की माहीत नाही पण नागरिक म्हनून मागू शकतो हे माहीत आहे(🙌🙌🙌)
Q.बरं तुम्ही इथे समाधानी आहेत का?
नाही सर, म्हणजे इथे politicalpressure नाही, पब्लिक कॉन्टॅक्ट नाही, पगार ही चांगला आहे पण माझे मन नाही रमत, मला वाटते की मी आणखी खूप मोठे काहीतरी करू शकतो( मला वाटले मी खुपच बॅलन्स, विचारी, impressive उत्तर दिले की मला आता पैकीच्या पैकीच मार्क्स मिळतील)
Q. फॉरेस्ट मध्ये का यायचंय
(💃🏃💃🙋😂😂😍😍😘🤗🤗😘😘 yes,yes,yes याच एकमेक प्रश्नाच उत्तर मी पाठ केलं होतं आणि तो प्रश्न आला😘😘😘.. बरं ऐका आता)
सर मला आवड आहे फॉरेस्ट ची, मी गेली 9 वर्ष झाले याचा अभ्यास करत आहे व आज interviewला आलो आहे, म्हणजे प्राणी सुद्धा माणसाप्रमाणे वागतात, जस की माकड जंगलातील लाकडे गोळा करून त्याभोवती बसतात व म्हणतात की ती डोळ्यांनी उष्णता शोषून घेतात व ती लाकडे जाळायला नेली की जळत नाही
(दोघेही हसायला लागले)( अशा एकूण 4 गोष्टी सांगायच्या होत्या मला, पण पहिल्या गोष्टीतच मला त्यांच्या हास्याणे माझे टॅलेंट चकनाचूर झाल्याची जाणीव झाली आणि इथून पूढे मी कसा बसा प्लेट प्लेट खेळू लागलो😩😨😨😧😦😭😭😢)
Q. तुम्हाला वाटत का अस होत असेल
( मी एक extra बॉल मिळाल्याचे समजलो आणि परिस्थिती सुधारण्यासाठी फ्री हिट मारण्याचे ठरवले व म्हणालो) नाही सर मी science चा विद्यार्थी आहे सो माझा विश्वास नाही पण अशा गोष्टी आहेत, ( ओन्ली 2 runs😞)
Q. तुम्ही काय करणार फॉरेस्ट मध्ये
(अल्लाह का रेहम हो 🙏🙏😊तो सबकुछ अच्छा हो जाता है, माझा आणखी एक पाठ केलेला प्रश्न विचारण्यात आला😀😀😀😀😘😘😘😘😘😘 आणि मी म्हणालो ऐका) सर माझी डिग्री msc agri plantbreeding आहे, एकेकाळी भाताच्या 30000 जाती होत्या पण आज फक्त 15 शिल्लक आहेत, एखादी कीड आली तर संपूर्ण भात पीक नष्ट होऊ शकते, मेक्सिको मध्ये नाक्यावर करपा नावाचा रोग आला होता त्यात संपूर्ण मका पीक नष्ट झाले पण जंगलातील एक मक्याच्या पिकाला काहीच झाले नव्हते हे तेथील फॉरेस्ट ऑफिसर व scientist च्या लक्षात आले व त्यांनी त्यातील gene काढून cultivated specis मध्ये implement केला व मका पीक वाचले, मी पण जंगलातील आशा वाइल्ड स्पेसिस शोधून काढू शकतो, तसेच शेतकऱ्यांसाठी शेतकरी आत्महत्यासारख्या प्रश्नावर पण काही काम करू शकतो( माझ्या दृष्टीने माझ्या पूर्ण आयुष्यात हे सर्वात जास्त टॅलेंटेड उत्तर होते, पुढे त्यांनी शेतकरी आत्महत्यावर काहीतरी विचारावे यासाठी शेवटी उत्तर तिथेच शेवट केलता पण नेक्स्ट question आला.....😢)
Q. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काय चालू आहे सध्या,
म्हणजे नेमकं काय सर( मला काहिजरी सांगितलं असत तरी मी समजण्याच्या परिस्थितीत नव्हतो😢😢)
Q. acf rfo किती आहेत, काय प्रॉब्लेम आहे
acf 300ते 400 व rfo 1000 ते 1200 आहेत( RFO मित्राने सांगितले होते सो उपयोग झाला 1 मार्क)
Q. किती जागा vacant आहे 60 ते 80 टक्के असतील का
हो सर असतील( नाही म्हणन्याचा पर्याय माझ्याकडे नव्हताच😩)
Q. प्राण्याचे अजून काय गोष्टी आहेत
सर मुंगूसची पिल्ले रस्ता क्रॉस करताना एकमेकांची शेपूट तोंडात धरून जातात त्यामुळे घारीला वाटते की हा कोणीतरी विचित्र प्राणी आहे त्यामुळे ती त्यांवर attack करत नाही( 4 पैकी दुसरी गोष्ट सांगून टाकली,जेवढे मार्क्स द्यायचेत तेवढे द्या म्हणालो जाऊदे आता काय😒😞) माळढोक पक्षी जो आहे.....
Q. माळढोक तर सोलापूरला आहे
हो नगर सोलापूर bondry वर आहे( माळढोक 15 मिनिटे बोलू शकेल एवढी माहिती उपलब्ध होती माझ्याकडे पण नाही विचारले मला आणि पुढचा प्रश्न....)
Q. गेंडा कुठे आढळतो
मानस अभयारण्य
Q.म्हणजे आसाम मध्ये
काझीरंगा अभयारण्य
Q. म्हणजे आसाम च्या बाहेर नाही आढळत
नाही
Q. आढळतो ना उत्तरप्रदेश, बिहार
माही
7 289
Nilesh Gawali
Interview of Range Forest Officer
MPSC Office
18.1.2018
May i come in sir
yes..
Good afternoon sir
बसा
thank u sir
Q. तुम्ही जुनागढ ला msc केली
Ans- हो सर, मला plant breeding and genetic subject हवा होता, तो महाराष्ट्रात मिळाला नाही सो मी गुजरातची entrance exam दिली व जुनागढ ला admission घेतले😃
Q. जुनागढ ला कोणते अभयारण्य आहे
गीर अभयारण्य, सिहांसाठी आहे😃
Q. सिह दिसले का?🦁
नाही सर😊
Q. तिथे एक प्राणिसंग्रहालय आहे ते कोणते?
आहे सर पण नाव 🤔.....नाही आठवत सर
Q.सक्करबाग
होय सर सक्कर बाग आहे😬
Q. तिथे कोणते प्राणी आहेत?
🤔😐
Q. सिंह आहेत
हो सर सिंह तर आहेतच (मला माहीत होते पण नाही सांगता आले, कारण शेजारीच सिंह अभयारण्य, गीर आहे, व त्यावर आधीच चर्चा झाल्यामुळे मला वाटले आणखी दुसरे कोणते प्राणी आहेत का अस विचारत असावेत आणि इथूनच पोपट व्हायला सुरुवात झाली)
Q. तुम्हाला 10 वीला 64 टक्के व 12 वीला 49 टक्के का?
सर, माझे शिक्षण ZPशाळेत झाले आहे, सो मला इंग्लिश एवढे समजत नव्हते, (😢प्रामाणिकपणा दाखवण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न)
Q. मग Bscagri ला समजायला लागले का
होय सर, मग मी समजून घेतले( येणाऱ्या संकटाची मला चाहूल व्हायला लागली🙄)
Q. तुम्ही आयोगातच आहातना?
हो सर😀😀😀😀( मला वाटले वशिला लागला , सरांनी ओळखले आपल्याला, झाले काम आपले)
Q. किती वर्षे झाले?
5 वर्ष सर, सप्टेंबर 2012 पासून( खुर्चीवर जरा 😁आनंदात सावरून बसलो)
Q. तुमची पोस्ट administrative कासकाय लिहली आहे प्रोफाइल मध्ये?
सर माझे काम प्रशासकीयच आहे सो मि लिहला आहे(मलाच काय शासनाला पण माहीत नाही assistant पोस्ट नेमकी काय आहे,🙄 )
ok, काय काम करता तुम्ही?
सर मी higher and technical departmentच्या direct recruitment मध्ये काम करतो, जाहिरात देने, छाननी करणे, मुलाखतीची कामे, कोर्ट केस हे काम करतो( हे पूर्ण मुलाखतीतील एकमेक उत्तर जे मी एका दमात श्वास न घेता फुल कॉन्फिडन्स मध्ये छाती पुढं काढून सांगितले होते)
Q.जाहिरात कशी देता तुम्ही
सर शासनाकडून मागणीपत्र येते त्यातील recruitment rules नुसार जाहिरात देतो( अतिशय सिम्पल,😘😘😘, मी फुल फॉर्म मध्ये आहे)
Q.नाही म्हणजे शासनाला एखादे पद भरायचे आहे तर शासन त्यासाठी जाहिरात देऊ शकते का
नाही सर, गॅझेटेड पद असेल (पण लगेच लक्षात आले क्लास 3 पण भरतो) आणि taxassistant, clerk ही पदे सुद्धा शासनाला mpsc कडेच पाठवावी लागतात, mpsc एक स्वायत्त संस्था आहे सो पारदर्शक भरती व्हावी यासाठी mpsc कडून भरण्यात येतात( मी टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की सरांना आपण आणखी नीट समजावून सांगूंयात की नक्की प्रोसेस कशी असते ते👲😍)
Q.नाही म्हणजे जाहिरात तुम्ही वृत्तपत्रला कशी देता
सर प्रत्येक जिल्ह्यातील जास्त circulation असलेल्या वृत्तपत्राला जाहिरात देण्यात येते(हा माझ्या दृष्टीने 6 होता,सो सिम्पल यार🤓)
Q.ते वृत्तपत्र कोण ठरवते शासन की तुम्ही
🙄😟😟 😟😟😟 सर मला माहित नाही
Q.जाहिरात कोणाला देता डायरेक्ट वृत्तपत्राला देता का की ही जाहिरात घ्या आणि पब्लिश करा की त्याआधी आणखी काय असते,
🙄🤔😕 सर मला नाही माहीत
शासकीय मुद्रणालय😬😬( गोळ्या मारण्याचा प्रयत्न)
Q.तिकडे पाठवता??
सर मी हे केलेले नाही सो मला नक्की सांगता येत नाही
( surrender करून सुटका करून घ्यावी म्हणून पुन्हा एकदा परामणिकपणा😦🙏)
Q.तुम्ही तर म्हणाला मी जाहिरात देण्याच काम करतो( सरांचा डायरेक्ट अटॅक)
सर मी 80 टक्के कोर्ट केस चे काम करतो ( सो plz कोर्ट केसचे विचारा अस सांगावं वाटत होतं)
Q.का बर होतात केसेस
सर ज्यांना जास्त मार्कस असले तरी त्यांच selection होत नाही, जस की आता समांतर आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, ( मला वाटलं आता 6 च्या 6 बॉल ला six मारतो, आता इथून पुढे interview माझ्या हातात, पण सरांनी मधेच बॉलिंग करणं सोडून दिलं आणि नेक्स्ट question केला)
Q. ok, निकष कसा लावतात?
सर 1 जागा असली तर 5 मुले मुलाखतीला बोलवतात rr मध्ये 10 वर्षाची आवश्यक पात्रता असेल तर 15 वर्षाचा निकष लावून 5 उमेदवार मिळतील या प्रमाणात बोलवतात( हा असे बॉल टाका सर, किती सोपा सुंदर छान नाजूक प्रश्न, वाळवंटात अर्धा वाटी पाणी मिळल्यागत वाटले मला😄)
Q.RR कोण तयार करते mpsc ला त्यात बदल करता येतो का
शासन तयार करते, mpsc ला बदल करता येत नाही,(अजून एक वाटी पाणी मिळाले😊😄, एवढे सामान्य प्रश्न नका विचारू मी जरा यापेक्षा जास्त टॅलेंट आहे असा माझा अविर्भाव)
Q. नक्की का
हो सर पण जर समजा st categoryचे उमेदवार मिळत नाहीत अशा वेळी 40 टक्के अनुभव शिथिल करून mpsc बोलवू शकते( घाबरलो आहे पण कॉन्फिडन्स👦)
Q. महाराष्ट्र लोकसेवा कायदा....
🤔🤔🤔
Q. लोकसेवा कायदा...
हा हा सर ...हो महाराष्ट्र सेवा हमी कायदा ( मी इथे स्वतःहून प्रश्न समजून घेण्याची माझी क्षमता किती भारी आहे हे दाखवन्याचा
7 289
Meshram sir pAnel...
10-15 min
...Chairman
B.e civil then y forest?
Use of ur degree in foRest...
City developement plan..
Moral policing..?(love jihad,romeo squad..dey were expecting) is it ri8
Love jihad?sab ka sath sabka vikas? Follwed many subquestons
What are d politically marginalized communitied(said 3rd gender.i think..they weRe Expecting Women)
Occpying certificate?(civil related)
Panel member-
How shivaji Maharaj used forest(मी गनिमिकावा).
How maharaj conservd forest?..
Chairman -
Civil service then y now to perceive forest service?
Green building?
How will u perceive civil eng.spirit in forest department?...
7 289
Amol Mandave Sir(DYSP)
1. Do we have right to form cooperatives?
2. Which article?
3. जर तो हक्क नाकारला गेला तर कोणाकडे जावं लागेल?
4. Writ किती प्रकारचे असतात? कोणते?
3. Under which article Sikhs are allowed to carry kirpan?
4. मग हे असं बरोबर आहे कि चूक?
5. संविधानातील तुमचं आवडतं article कोणतं?
6. Output आणि outcome मधील फरक सांगा
7. Reasons of poverty?
8. If population is a resource then should be let it rise?
9. What is optimum population?
10. Major problems of Indian Economy?
11. मराठी साहित्यात सर्वोत्तम योगदान कोणाचे आहे असं तुम्हाला वाटतं?
12. आवडता लेखक कोण? तो का आवडतो?
13. आणखी कोणती पुस्तके वाचलीत(25 पेक्षा जास्त पुस्तके आणि लेखकांची नावे सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलं)
14. तुमच्या project चे applications सांगा?
15. तुमच्या गावचे 3 महत्वाचे प्रॉब्लेम्स सांगा?
16. ते प्रॉब्लेम कसे solve करता येतील?
17. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुळे भारतासमोर उभ्या राहणाऱ्या दोन समस्या सांगा?
18. संपूर्ण जगावर ट्रम्प च्या निवडून येण्याने काय परिणाम होईल?
19. आम्ही तुम्हाला घेतलं नाही तर will you be happy in cooperatives?
7 289
Kavita Phadtare Madam(DYSP)
1. What efforts did you take to enhance your performance from NT to DC?
2. Do you remember last year's questions?
3. What areas shall i ask? Demonetization, intolerance or current or degree?
4. What is your opinion about demonetization? What are its strengths and weakness?
5. I think agriculture has become less remunerative and we should completely give it up.
6. How to tackle challenges to agriculture?
7. What is SHG, microfinance? Do women really repay more ethically than men?
8. What are benefits of SHGs
9. Institutions involved in the development of agriculture?
10. Tell us about Biodiversity Act.
11. Reasons of farmer Suicide.
7 289
निलम बाफना (उपजिल्हाधिकारी) यांची मुलाखत.
1. 10 वी चे मार्क्स
2. 12 वी चे मार्क्स
3. Degree कुठून केली? कधी passout झाला?
4. Job पण केला का? कुठे?
5. Hobby काय आहे?
6. Extra curricular activities?
7. तुम्ही mechanical engineering केलंय तर Newton's first law of motion सांगा
8. 2nd, 3rd law सांगा
9. तिन्ही laws चे practical example सांगा
10. 3rd law चे example तुम्ही सांगितले पण याच संदर्भाने गांधीजींचे एक वाक्य माहिती आहे का? ते याला contradict करत नाही का?
11. What is satyagraha/Passive resistance?
12. सध्या Medical termination of pregnancy act बद्दल news आली होती. कोणत्या कोर्ट ने एका महिलेला 24 weeks नंतर abortion साठी परवानगी दिली? कोणत्या cases मध्ये असे करता येते?
13. जळगाव जिल्ह्यातील 4 महत्वाच्या व्यक्तींची नावे सांगा
14. IPC मधील महिलासंबंधी कलमे सांगा
15. विशाखा guidelines बद्दल माहिती सांगा.
16. Reading hobby आहे तर मग तुम्ही काय वाचता?
17. कोणती realistic fiction books वाचली? त्याची स्टोरी सांगा? त्यातून काय शिकलात?
