ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Interview

MPSC Interview

الذهاب إلى القناة على Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

إظهار المزيد
7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

भरत बाळू नागरे परी-उपशिक्षणाधिकारी , जिल्हा - नाशिक, बी ए राज्यशास्त्र पॅनल - शिंदे सर शिंदे सर - - कसे आहात ? - नाश्ता केला का ? - कोणते बिस्कीट आवडते ? - सध्या काय करता? - preference काय ? - मागच्या वेळी उपशिक्षणाधिकारी कसं दिला ? - नुकतेच पंतप्रधान कुठल्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते ? - तिथे कशासाठी गेलेले होते? - COP 28 काय ? - UNFCC मराठीत सांगा - पंतप्रधानांनी तेथे काही प्रपोजल ठेवलं का ? - छंद काय ? - कुणाची भक्तिगीते ऐकतात. - एखादं भक्तीगीत म्हणा - कुणी लिहलय. नयना गुंडे मॅडम- - उपशिक्षणाधिकारी म्हणून केव्हापासून काम ? - वनामती डायरेक्टर कोण ? - त्या शिकवतात का ? - नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये सांगा . ( cross question) - ASER अहवाल त्यातल्या details विचारल्या. बी जी शेखर सर ( IPS) - नाशिक ची वैशिष्ट्य सांगा - कुंभमेळ्या बद्दल details विचारले. - dysp preference का? - NC म्हणजे काय ? - दखलपात्र अदखलपात्र गुन्हे ? - SC मधील एका CASE बद्दल विचारलं. ( Odd ) - लोकशाहीचे अवगुण पुस्तक कुणी लिहलंय? येऊ शकता आपण असं म्हटले सर .

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

photo content
+1

photo content

..

●Date - 6/12/2023 पॅनल- शिंदे सर वेळ - 17-18 मिनिटे स्थळ - नाशिक M1(शिंदे सर)- कसे आहात? कुठून आलात? काही खाऊन आले आहेत का? पोहे महाराष्ट्रात कुठून आले? हा फोटो तुमचाच आहे का? (Profile वरचा फोटो दाखवून) हॉबी काय आहे? (हॉबी वर बरेच cross questions) सध्या काय करतात? STI जॉईन करून किती दिवस झाले? Preference काय आहेत? STI आहात म्हणून ACST pref दिला का? सध्याची शिक्षण पद्धती बदलून online शिक्षण द्यावे का? (जसे कोविड काळात दिले गेले होते तसे) (EO pref सांगितला होता) M2- सर विश्वेश्वरय्या आणि धुळे यांचा संबंध काय? घोडे बाजार भरतो का तुमच्याकडे? कुठे भरतो? शिक्षण कुठे झाले? Pollution चे प्रकार सांगा. Pollution कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा स्तरावर काय करू शकतात? कॅलिग्राफी कशाने करतात? (हॉबी) M3- Entropy ची व्याख्या सांगा.(Mechanical Enggi.) कॅलिग्राफी चे प्रकार किती आहेत? कॉम्पुटर वर विविध प्रकारचे फॉन्ट असतात? ते किती आहेत? लळिंग किल्ल्याचा शेवटचा सुभेदार कोण होता? महाराष्ट्र किती GST गोळा करतो? त्यातला MH ला किती आणि केंद्राला किती मिळतो? सध्याचे शिक्षण धोरण कशावर भर देते? मागे शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एक योजना आणली होती काय नाव होते? येऊ शकतात.All the best.

Raj Wadwale B.A. (English, economics ) शेवटचा interview (फक्त 10 ते 12 मिनिटे) नवी मुंबई. अध्यक्ष: देशपांडे सर 1. उशीर का झाला.? 2. कोणतं document राहिलं होतं.? 3.सगळं सोबत आणायला पाहिजे. जमा केलं का.? 4. Diploma in IT केलात आणि नंतर BA असं का..? 5. नोकरी कुठे करता.? Preference सांगा.. 6. नोकरी करता,घरची जबाबदारी सांभाळता आणि अभ्यास पण करता हे कसं काय manage करता सांगा जरा.? 7. Continue night shift असते का.? 8. दिवाणी न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारचे खटले येतात..? Member 1: 9. BA english ना? Figures of speech काय असतात.?( मी parts of speech सांगत होतो 😄) 10. 2014 पासून आतापर्यंत 7-8 वर्ष काय केलं? नेमक्या कसल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या.? 11. भुमला नोकरी.?भुम चं काय वैशिष्ट्य सांगाल.? 12. दुष्काळी असून दुग्ध व्यवसायात प्रगती कशी झाली.? 13. तुम्ही तुमच्या शेतीत कोणती पिके घेता? 14. पाणी कमी असून ऊस का घेतात.? 15. उस्मानाबाद मध्ये कोणत्या फुलाचं उत्पादन घेतात.? 16. उस्मानाबादच्या फुलाच काय वैशिष्ट्य आहे.? Member 2: 17. Diploma in IT..? Syllabus सांगा. 18. सध्या नवीन कोणती language प्रसिद्ध आहे.? Hint देतो सापाच्या नावावरून आहे. 19. सांगा मग python बद्दल माहिती 20. डिग्री मध्ये कोणत पुस्तक होत नावं सांगा..?(मी आर. के.लक्ष्मण यांचं the guide सांगितलं) आणखी 1 hint देतो old असं काही होतं का..?(मला exact आठवलं नाही) ते म्हणाले the old man and sea. 2014 ला डिग्री म्हणजे जास्त दिवस नाहीत झाले.लक्षात यायला हवं. 21. अवांतर वाचनाची काही आवड आहे का.? 22. कोणतं पुस्तक वाचलंय.? आशय सांगा. 23. Newspaper वाचता का.? कोणता वाचता..? ठीक आहे येऊ शकता.... टीप: फॉर्म भरताना mention केलेले सर्व Documents घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.म्हणजे गोंधळ उडणार नाही.

Name: Pranali B. Tech COEP ( Instrumentation & Control) Job: 2 Years Exp Panel: Hon. Deshpande Sir Time: 16-17 Mins Chairman Sir: 1. Instrumentation & Control navin branch ahe ka hi? 2. Kay Kay asta? 3. 2015 passout nantr job konte ( I had 2 different job experiences) 4. UPSC kela ka? 5. Optional konta? ( Sociology) 6. Job nature ksa hota? Kay Kay Kam kele? ( only asked about 2nd job) Member 2: 1. What do you remember about Sociology 2. Corruption sathi samajat Kay Kay krtat lok? (Palwata) 3. Sociology cha use Kay ( Mdhech chairman siranni ha prshn vicharla) 4. Latur vaishishte? 5. Marathwada Muktisangram yoddha? 6. Latur district kdhi form zala? Member 3 (IPS Sir): Mostly asked in English 1. Define Instrumentation 2. Explain Instrumentation use practically 3. Use of Instrumentation in administration 4. Preferences? 5. Role of DC ( As I mentioned 1st preference) 6. International Relations mdhe sadhya Kay suru ahe? 6. Pustak vachta ka? 7. Aavdte kon kavi/ lekhak? Tumhi yeu shakta No factual questions Analytical questions (90%)

Panel: Deshpande Sir + 2 Name - Santosh Gangaji BTech EnTC, 2 yrs exp in software development, Dist. Latur Int. Time - 15-20 mins Chairman 1. Satellite communication बद्दल ऐकलं आहे का? 2. Recent मधे भारताने कोणते satellite सोडले आहेत? ३. Satellite चे प्रकार सांगा? ४. Geosynchronous व geostationary satellite मधे काय फरक असतो ? ५. Polar satellite म्हणजे काय ? ६. Radar काय आहे? त्याचा उपयोग कोठे? त्याची range काय असते? ७. Entc चा future काय आहे? ८. देवणी गायची वैशिष्टे काय आहेत? ( देवणी तालुका असल्यामुळे)? किती दूध देते? ९. म्हशीच्या आणि गायीच्या दुधात काय फरक आहे? १०. दुधात कुठले घटक असतात? M 1 1. Preference सांगा २. DC च का? DC ची कामे सांगा? ३. DySP आणि ACP यात फरक काय आहे? ४. ज्या राज्याच्या निवडणुका झाल्या त्यांचे पूर्वीची आणि सध्या निवडून आलेले पक्ष सांगा? ५. मिझोरम मध्ये सध्या कुठले groups active आहेत? ६. गाझा पट्टी काय आहे? इस्राएल हमास वाद काय आहे? भारताचा stand काय आहे? M 2 १. Computer Engg, Electronics Engg, EnTC Engg फरक काय आहे? २. Software Development मध्ये तुम्ही कोणतं काम केलं? तुमचे IT मधले seniors कोण असतात ? त्यांचं काम काय असत? ३. Software बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात? ४. Project Officer ची कामे काय असतात? ते कोणत्या विभाग/ मंत्रालयांतर्गत येतात?  IOT चा उपयोग Project Officer म्हणून कसा कराल ?( 4th Preference सांगितला होता) ५ . Hobbies सांगा. ( त्यावर cross questions नाही विचारले) ६. Recent मध्ये एखाद पुस्तक वाचलं आहे का? ( लक्ष्मण गायकवाड यांची ' उचल्या ' ही कादंबरी सांगितली...यावर त्यांनी लक्ष्मण माने बद्दल विचारल... त्यांची कादंबरी कुठली?( उपरा ) Chairman: Thank you ...तुम्ही येऊ शकता. Join @mpscinterview

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Panel: Deshpande Sir + 2 05/12/23 - Approx 25 Min Name - Abhayraj Nanjunde (Solapur, B.Tech Computer, COEP, Wipro Tech, Diary, RFO) Chairman - 1) हा फोटो तुमचाच का? २) कधीचा फोटो आहे? ३) Update केला नाही का? ४) हा फोटो आणि तुम्ही.. काय फरक जाणवतो? सध्या काय करता तुम्ही? ५) तुमचे गाव अनगर बद्दल सांगा. ६) कशासाठी प्रसिध्द आहे? ७) ४-५ वर्षात झालेली एक मोठी घटना आठवते का? ८) कारखाना कुणाचा आहे? ९) अनगर मधील College चे नाव काय? १०) College चे एक वैशिष्ट्य सांगा. 11) ते नाही, अजून एक खास असे वैशिष्ट? १२) GIS काय असते? १३) Lift ने वर आलात, Lift मध्ये कोणती Technology वापरतात? १४) भारताचे Satellites कोणते आहेत? १५) IRNSS full form? १६) IRS काय आहे? १७) Satellite कसे काम करते? १८) सोलापूरची वैशिष्टे सांगा! १९) अजून कोणत्या Products ना GI tag आहे? २०) कुठली ज्वारी प्रसिध्द आहे? २१) मंगळवेढे चे संत कोण? २२) श्री संत दामाजी ह्यांबद्दल माहिती सांगा. २३) माळढोक किती आहेत? २४) कोणकोणत्या Reports नुसार किती आहेत? २५) पंढरपूर एवढे का प्रसिध्द आहे? २६) विठ्ठलाची आरती किंवा अभंग ऐकला असेल. २७) उभे अठ्ठावीस उभा.. ह्याची गोष्ट काय? २८) एक युग मध्ये किती वर्षे असतात? M१ - २९) What is Computer? ३०) पुणे मधील कालची मोठी घटना? ३१) महात्मा फुले ह्यांचे कार्य सांगा? ३२) कुठे शाळा काढली? कोणी मदत केली? ३३) मदत करणारे कोणत्या जातीचे होते? ३४) पुणे मध्ये कुठे राहता? ३५) शनिवार वाडा कुणी बांधला? ३६) कधी बांधला? ३७) 'ध चा मा' काय आहे नेमके? ३८) शनिवार वाड्याच्या पाठीमागे कोणते मंदिर आहे? ३९) दगडूशेठ मंदिर कुणी बांधले? कधी? ४०) पुणे मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या झाली होती? कोणी आणि कधी केली? ४१) का हत्या केली? ४२) Covid-19 वेळी चे सरकारचे measures पण असेच होते. मग दोन्ही मध्ये काय फरक आहे? M२- ४३) IT मध्ये संधी असताना इकडे का? ४४) Wipro मध्ये काय काम केले? ४५) Profile And Role काय होता? ४६) Bot चा वापर आपण कुठे करतो? ४७) Preferences काय आहेत? ४८) DC and DySP ह्यांच्या कामात काय basic difference काय आहे? ४९) Collector चे काय काम असते? ५०) Magistrate powers म्हणजे काय? ५१) तडीपारीचे आदेश का दिले जातात? ५२) Collector ह्यांच्या कडे Magistrate powers असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? (DM) ५३) उपजिल्हाधिकारी ह्यांच्या कडे Magistrate powers असतील तर त्यांना आपण काय म्हणातो? (SDM) ५४) Hobby काय आहे? ५५) नेमके काय लिहिता? ५६) लिहिलेले एक quote सांगा. (Technology Kills if no Skills) ५७) Technology Overkills असे पण असते. ते काय आहे? ५८) Technology ने कोणते challenges निर्माण केले आहेत? Chairman- ५९) Technology सर्वांना adaptable आहे का? Senior citizens etc ह्यांना. ६०) त्या साठी काय केले पाहिजे? ६१) ही जाहिरात किती संवर्गसाठी आहे? ६२) तुमचे Preferences? ६३) Pay Scale बद्दल माहिती आहे का? ६४) सर्वात जास्त pay scale कोणत्या संवर्गासाठी आहे? ते किती आहे? ६५) मग तो Preference का नाही दिला? ६६) DC first Preference का दिला? ६७) सध्या कोणता वेतन आयोग चालू आहे? ६८) मागील वेतन आयोगात Pay Scale कशे होते? ६९) IT मधील तुमचे आवडते लेखक कोण आहेत? ७०) त्यांच्या काही पुस्तकांची नावे सांगा. ७१) त्यांचे latest आलेले एक पुस्तक कोणते आहे? Chairman - Thank You. येऊ शकता.

Name - Aniket Thorat पॅनल - शिंदे सर वेळ - 15-17 min C -कुठून आलात     नाष्टा     Comfortable आहात    Graduation     विषय ध्वजदिन साजरा कुठे सध्या काय करता काय काम करता Hobby तालुक्यातील 3 धार्मिक, प्रेक्षनीय स्थळे सांगा तहसीलदार powerful का Dc तुम्हाला काय वाटत M1( मॅडम ) Fergusson कोण Fergusson वाशिष्टे Nss तालुका दुष्काळी शेतकरी कोणती पिके घेतात जलसिंचन सुविधा कोणत्या M2( कर्णिक सर ) - कुठं राहता पुण्याच्या समस्या उपाय पालकमंत्री आणि Dm काम करत नाहीत असं वाटत का भारतापुढील मोठी 1 समस्या बेरोजगारी दर 10 वर्ष्यापूर्वी किती आताच सरकार पूर्वीच्या सरकारपेक्षा अपयशी ठरलंय असं वाटत का तुम्ही येऊ शकता

ज्यांची मुलाखत झाली असेल त्यांनी @Abhi_Hajare या id वर पाठवा.🙏

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रिक विद्युत व यांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा,2022 पॅनल मेंबर : अभय वाघ सर. १. कुठून आलात ? २. जॉब कुठे करतात ? ३. कॉर्पोरेट मध्ये ५ वर्षे झालीत तर इकडे का म्हणून यायचंय ? ४. तुम्ही करत असलेल्या कामाचं स्वरूप सांगा. (त्यावर आणखी १ प्रश्न) ५. तुम्ही बंगलोर मध्ये काम करतात तर काही दिवसांपूर्वी तिथे एका मोठ्या आघाडीची बैठक पार पडली, त्यात किती सदस्य आहेत व त्या आघाडीचं नाव काय? ६. Semiconductor म्हणजे काय व त्याच्या Manufacturing process मध्ये तुमचा रोल काय? ७. WRD मध्ये तुमच्या कामाचा आम्हाला काय उपयोग होईल? पॅनल मेंबर 2 : १. Energy Efficient Equipment म्हणजे नक्की काय? २. घरातल्या एका फ्रिज वर ३* रेटिंग आहे आणि दुसऱ्या फ्रिज वर ५* रेटिंग आहे, दोघांमधील फरक काय? ३. तुमचा पदवीच्या अभ्यासक्रमातील आवडता विषय कोणता? -- उत्तर switchgear and protection दिले ४. Relay, CB आणि Isolator मध्ये फरक काय? ५. जर CB ने सर्किट बंद केले आहे, तर Isolator ची गरज का ? ६. Trip Circuit of CB सांगा. -- (पेन काढून सांगायला लागलो तर म्हटले, ठीक आहे, येतंय तुम्हाला) पॅनल मेंबर - 3: १. Star-Delta, DOL आणि Soft starter मला एकदम सोप्या शब्दात समजावून सांगा. २. महानिर्मिती, WCD आणि WRD यांच्या कामात काय अंतर आहे? --- सगळे मेंबर : We are satisfied. Thank you and all the very best.

ज्यांची मुलाखत झाली असेल त्यांनी @Abhi_Hajare या id वर पाठवा.🙏 इतर मित्र/ मैत्रीण यांची transcript तुमच्याकडे असेल तर पाठवा. @Abhi_Hajare

photo content
+1

बदाम शहादेव बांड B. Pharmacy Beed Panel - पांढरपट्टे सर
+1
बदाम शहादेव बांड B. Pharmacy Beed Panel - पांढरपट्टे सर

Siddhi Borkar, Ratnagiri .pdf5.14 KB