स्पर्धा परीक्षा कट्टा 🪧
एक पाऊल ध्येयाकडे MPSC study materials , Daily current affairs, Mpsc Notes, syllabus, tips and tricks, free pdf books,question papers, result, Answer Key, and much more...
إظهار المزيد14 458
المشتركون
-1324 ساعات
-637 أيام
-28730 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्या एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?Anonymous voting
- 700
- 750
- 800
- 600
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?Anonymous voting
- 2500
- 1100
- 3600
- 2400
'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?Anonymous voting
- 12 दिवस
- 16 दिवस
- 25 दिवस
- 32 दिवस
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ इतकी आहे व सरासरी ६५ आहे. तर त्या वर्गात किती मुले असतील?Anonymous voting
- A.४५
- B.५५
- C.४३
- D.४०
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण १७ सें. मी. असून त्यांची एक भुजा १५ सें.मी. असल्यास दुसरी भुजा किती?Anonymous voting
- २
- ८
- ६
- १०
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?Anonymous voting
- 719
- 821
- 600
- 685
लेखी परीक्षा होईपर्यंत मिळणार मोफत डेली फ्री पोलीस शिपाई PDF टेस्ट सिरीज
Sample Copy
Photo unavailableShow in Telegram
👆#पोलीस भरती न्युज📰#
✡️एकलव्य पोलीस फॉउंडेशन
🎯Vision: पहिला टप्पातील 10,000 युवकांची भरती करणे
🚨संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण भागातील तमाम होतकरू विद्यार्थ्यांसाठी संस्थेचा मोफत उपक्रम🤩
📑लेखी परीक्षा होईपर्यंत मिळणार मोफत डेली फ्री पोलीस शिपाई PDF टेस्ट सिरीज
⏰वेळापत्रक
👉सोमवार ते शुक्रवार
👉रोज सकाळी 09: वा
👉दुपारी 02: वा उतरपत्रिका विश्लेषण
✒️प्रवेश घेण्यासाठी👇
8767939549 या नंबर वर व
व्हाट्सअपला नाव व जिल्हा पाठवा किंवा डायरेक्ट लिंक वरून व्हाट्सअप ग्रुप लिंकने जॉईन करा 👉🪀
https://wa.me/918767939549