||श्री स्वामी समर्थ||
الذهاب إلى القناة على Telegram
🚩🙏⚜️ll श्री स्वामी समर्थ ll ⚜️🙏🚩 श्री स्वामी समर्थ भक्त परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत! @Dindoripranit
إظهار المزيد7 509
المشتركون
-324 ساعات
-307 أيام
-15230 أيام
أرشيف المشاركات
Repost from Dindori Pranit Sewekari
🙏परमपूज्य गुरुमाऊली🙏
🙏🌷⚜️ श्री स्वामी समर्थ ⚜️🌷🙏
स्वामी महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात.
@Dindoripranit
Repost from Dindori Pranit Sewekari
🙏परमपूज्य गुरुमाऊली🙏
🙏🌷⚜️ श्री स्वामी समर्थ ⚜️🌷🙏
II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड
नामस्मरणात दिवसेंदिवस वाढत करत जा.
🧡🙏🏻 अखंड नामस्मरण चालू ठेवावे 🙏🏻🧡
@Dindoripranit
Repost from Dindori Pranit Sewekari
श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 11 माळी जप आणि नित्य क्रमशः स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय ही सेवा सर्वांनी त-हयात नित्य करावी.
@Dindoripranit
Repost from Dindori Pranit Sewekari
🙏परमपूज्य गुरुमाऊली🙏
🙏🌷⚜️ श्री स्वामी समर्थ ⚜️🌷🙏
श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सतत स्मरण हेच आपल्या समस्या वरील रामबाण औषध आहे
@Dindoripranit
Repost from Dindori Pranit Sewekari
II श्री स्वामी समर्थ II
१. कोण, कोणाला, कुठे, केव्हा, कसा, कधी उपयोगी पडेल हे ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याने संबंध ठेवण्यात व प्रयन्त पूर्वक ते राखण्यात खरे शहाणपण आहे.
२. II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने भयरोग नाहीसा होतो इतकेच नव्हे तर शारीरिक व मानसिक रोगही नाहीसे करण्याची अगाध शक्ती II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणात आहे.
३. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने सहज दूर होतात.
४. ज्याप्रमाणे गवताला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते त्याप्रमाणे पापाच्या राशीला जर II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा स्पर्श झाला तर सर्व पापे जळून भस्म होतात.
🙏परमपूज्य गुरुमाऊली🙏
🙏🌷⚜️ श्री स्वामी समर्थ ⚜️🌷🙏
@Dindoripranit
Repost from Dindori Pranit Sewekari
🙏⚜️श्री स्वामी समर्थ⚜️🙏
🙏🏻🙏🏻सर्वांस विनम्र विनंती 🙏🏻🙏🏻
जसे आपण बघत आहोत पाऊसाचा सीझन असून कुठे तो पडत आहे व कुठे पावसाचा थेंब सुद्धा नाही. एक राष्ट्रीय कर्तव्य आणि एकातत्मता म्हणून सर्वांनी आपला दिवसातील काही वेळ देऊन सुवृष्टी साठी. नित्याय पर्जन्य सुक्त ,रुद्र पठाण आणि आपल्या जवळील ग्राम देवतांचा मान सन्मान करावा.
@Dindoripranit
🙏⚜️श्री स्वामी समर्थ⚜️🙏
🙏🏻🙏🏻सर्वांस विनम्र विनंती 🙏🏻🙏🏻
जसे आपण बघत आहोत पाऊसाचा सीझन असून कुठे तो पडत आहे व कुठे पावसाचा थेंब सुद्धा नाही. एक राष्ट्रीय कर्तव्य आणि एकातत्मता म्हणून सर्वांनी आपला दिवसातील काही वेळ देऊन सुवृष्टी साठी. नित्याय पर्जन्य सुक्त ,रुद्र पठाण आणि आपल्या जवळील ग्राम देवतांचा मान सन्मान करावा.
@Dindoripranit
