ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MACE Academy

MACE Academy

الذهاب إلى القناة على Telegram

Civil Engineering Competitive Exam Guidance 📲 MACE Academy Application link: https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq PYQ series VIDEO Link: https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MACE Academy

تُعد قناة MACE Academy (@macedhule) في القطاع اللغوي الإنكليزية لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 10 407 مشتركاً، محتلاً المرتبة 19 307 في فئة التعليم والمرتبة 36 236 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 10 407 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -110، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 17.20‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.39‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 790 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 561 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 3.
  • الاهتمامات الموضوعية: يركز المحتوى على مواضيع رئيسية مثل mahale, subject, engineering, lecture, wrd.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Civil Engineering Competitive Exam Guidance 📲 MACE Academy Application link: https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq PYQ series VIDEO Link: https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

10 407
المشتركون
-324 ساعات
-287 أيام
-11030 أيام
أرشيف المشاركات
MJP JE Result 🔥🔥 @macedhule

कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ? अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्यांक उपसमिती क) सल्लागार समिती ड) राज्य समिती
Anonymous voting

♦️ समित्या व त्याचे अध्यक्ष ♦️ ➡️ संघराज्य घटना समिती - पं. जवाहरलाल नेहरु ➡️ संघराज्य अधिकार समिती - पं. जवाहरलाल नेहरू ➡️ राज्य समिती/ संस्थानिकाशी वाटाघाटीसाठी समिती - पं. जवाहरलाल नेहरु. ➡️ घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती - पं. जवाहरलाल नेहरु. ➡️ प्रांतिक घटना समिती - सरदार वल्लभभाई पटेल ➡️ मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती - वल्लभभाई पटेल ➡️ मसुदा समिती - डॉ बाबासाहेब आंबेडकर ➡️ डॉ राजेंद्र प्रसाद समित्यांचे अध्यक्ष होते: 1. सुकाणू समिती 2. वित्त व कामगार समिती 3. राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती 4. कामकाज प्रक्रिया नियम समिती ➡️ ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी/ कामकाज समिती - के. एम. मुन्शी. ➡️ गृह समिती - पट्टाभी सीतारामय्या ➡️ अधिकारपत्र समिती - अल्लादी कृष्णास्वामी अय्यर ➡️ नागरिकत्वावरील तदर्थ समिती - एस. वरदाचारी ➡️ सर्वाच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती- एस. वरदाचारी ( घटना समितीचे सदस्य नव्हते) ➡️ भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक तज्ञांची समिती - नलिनी रंजन सरकार ( घटना समितीचे सदस्य नव्हते) ➡️ भाषिक प्रांत आयोग - एस. के धर ➡️ वृत्तपत्र कक्ष समिती/ प्रेस गॅलरी समिती - उषा नाथ सेन. ➡️ घटना समितीच्या कामकाजाबाबतची समिती - जी. व्ही. मावळणकर @macedhule

🔶 IMP 🔶 ❇️ गोदावरी नदी: ➡️ उगम : नाशिक त्र्यंबकेश्वर ब्रम्हगिरी टेकडी ➡️ एकूण लांबी : 1465 किमी महाराष्ट्रातील लांबी 668 किमी ➡️दक्षिण भारतातील/ महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे आहे. ➡️ गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49% क्षेत्र व्यापलेले आहे. तर भारताचे 10% क्षेत्र व्यापले आहे. ➡️ पूर्ववहिनी नदी आहे. ➡️ गोदावरी नदी नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन तेलंगणात प्रवेश करते. पुन्हा गडचिरोली च्या सीमेवर महाराष्ट्रात प्रवेश करते नंतर पुन्हा तेलंगणात प्रवेश करून आंध्रप्रदेशातून वाहत जाऊन राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते. ➡️ या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असेही म्हणतात. ➡️ एकूण क्षेत्र 3,13,389 चौ. किमी आहे तर त्यापैकी महाराष्ट्रात 1,53,779 चौ. किमी आहे. ➡️ पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यात समाविष्ट असलेले जिल्हे: जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. ➡️ उपनद्या उजव्या/ दक्षिणेकडून : दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिक, तेरणा, मांजरा ➡️ उपनद्या डाव्या/ उत्तरेकडून: कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती. @macedhule

खालील विधानांची सत्यता तपासा : विधान (A) : सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. विधान (B): गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे
Anonymous voting

खालील विधानांची सत्यता तपासा: विधान A : सातमाळा अजिंठा डोंगरे रंगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे विधान B : गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगा मुळे अलग झाले आहे
Anonymous voting

कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्याक उपसमिती क) सल्लागार समिती ड) राज्ये समिती
Anonymous voting