850
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-130 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Photo unavailableShow in Telegram
MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..!
2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची
Photo unavailableShow in Telegram
आजपासून नवीन Mpsc बॅच सुरु होत आहे.....3 दिवस मोफत Demo lecture होईल तरी ज्यांना स्पर्धा परीक्षा मध्ये करिअर करायचं असेल अशा युवकांनी निश्चितच भेट द्यावी..... पार्थ competitive Forum, दाते कॉलेज चौक यवतमाळ....7972261404
Photo unavailableShow in Telegram
साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर
युवा साहित्य - देविदास सौदागर (पुस्तक - उसवण)
बालसाहित्य - भारत ससाणे (पुस्तक - समशेर आणि भूत बंगला)
Photo unavailableShow in Telegram
महिलांनो ,परीक्षेस विवाह प्रमाणात लागेल.
13 ते 21 जून दरम्यान सुरू आहेत एएनएम, ग्रामसेवकासाठी परीक्षा.