cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

राज्यसेवा परीक्षा (official)™

📚 संयुक्त पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 राज्यसेवा पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 पोलीस भरती / तलाठी / सरळसेवा भरती 📅 दररोजच्या चालु घडामोडी उपलब्ध ⭐ 70,000 + TCS & IBPS पॅटर्न नुसार सराव प्रश्न चॅनलवर उपलब्ध

إظهار المزيد
Advertising posts
53 919المشتركون
-1624 hour
-1477 يوم
-84230 يوم

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

चहाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा ?Anonymous voting
  • 23.07 %
  • 63.09 %
  • 25.06 %
  • यापैकी नाही
0 votes
गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 टक्के ने जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?Anonymous voting
  • 25 टक्के
  • 20 टक्के
  • 30 टक्के
  • यापैकी नाही
0 votes
121, 169, 225, ? प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल.Anonymous voting
  • 289
  • 324
  • 361
  • 400
0 votes
मोहन 2 km उत्तरेस गेला, तर नंतर उजवीकडे वळून 4 km गेला, पुन्हा उजवीकडे वळून 2 km गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 km गेला, तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले गेले ?Anonymous voting
  • 12km
  • 4km
  • 8km
  • 9km
0 votes
Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇 https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ
إظهار الكل...
सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • बेहरामजी मलबारी
  • महात्मा फुले
  • गोपाळ आगरकर
0 votes
महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी _________ इथे झाला.Anonymous voting
  • नाशिक
  • नगर
  • अमरावती
  • पुणे
0 votes
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?Anonymous voting
  • संत तुकडोजी महाराज
  • गाडगे महाराज
  • विनोबा भावे
  • महात्मा फुले
0 votes
महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत?Anonymous voting
  • राजा राम मोहनरॉय
  • वि. दा. सावरकर
  • वासुदेव बळवंत फडके
  • दादाभाई नौरोजी
0 votes
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 https://bit.ly/3QlUcky 666+ जम्बो भाग -2 https://bit.ly/3Jyj2ty 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
إظهار الكل...