TCS QUESTIONS
الذهاب إلى القناة على Telegram
तलाठी / वनरक्षक / जिल्हा परिषद सर्व सरळसेवा भरती. TCS Pattern दर्जेदार प्रश्नसराव. तलाठी भरती 2023 काही सूचना असतील तर, संपर्क - @TCS_QUESTIONS_BOT
إظهار المزيد2 558
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
جاري تحميل البيانات...
القنوات المماثلة
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يناير '24
يناير '24
+21
في 0 قنوات
ديسمبر '23
+13
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+4
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+14
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+30
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+543
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+1 042
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+500
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+42
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+160
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+158
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+92
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+71
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+16
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+55
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+149
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+96
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+299
في 0 قنوات
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 19 يناير | 0 | |||
| 18 يناير | 0 | |||
| 17 يناير | 0 | |||
| 16 يناير | +1 | |||
| 15 يناير | 0 | |||
| 14 يناير | 0 | |||
| 13 يناير | 0 | |||
| 12 يناير | +1 | |||
| 11 يناير | +4 | |||
| 10 يناير | +4 | |||
| 09 يناير | 0 | |||
| 08 يناير | +3 | |||
| 07 يناير | +1 | |||
| 06 يناير | +6 | |||
| 05 يناير | 0 | |||
| 04 يناير | +1 | |||
| 03 يناير | 0 | |||
| 02 يناير | 0 | |||
| 01 يناير | 0 |
منشورات القناة
♦️वनविभाग भरती #Updates 🌳🌿🌿
👉 Final Answer key आली आहे.
👉 अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
👉Link :- 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
| 2 | ⭕️♦️नगरपरिषद 2023
प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध 🔥🔥
👉 लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ | 731 |
| 3 | लिपीक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा अर्ज करतेवेळी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे .....सुरुवातीला दाखवत नव्हत आता दाखवत आहे. | 820 |
| 4 | ✅♦️ तलाठी भरती 2023 आक्षेप हरकती बाबत प्रसिद्धी पत्रक..
👉 तलाठी भरती २०२३ च्या ५७ प्रश्नपत्रिकांवर सोळा हजाराच्या वर आक्षेप नोंदवले आहेत.. 🔥🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️ | 884 |
| 5 | जागा वाढ कडे वाटचाल तलाठी 🔥🔥🔥🔥
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 | 878 |
| 6 | ✅🌟♦️ क्लार्क मुख्य आणी इतर पदे परीक्षा फॉर्म भरण्याचे नोटिफिकेशन.. 🔥🔥
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
👉 अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
👉 परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️ | 1 096 |
| 7 | #Typing
♦️सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता यापुढे घेण्यात येणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या कार्यपध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️ | 1 006 |
| 8 | #Typing
♦️सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता यापुढे घेण्यात येणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या कार्यपध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️ | 1 |
| 9 | #Clerk 2021 #joining
✅♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-2021 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक- टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @Combine_pdf | 963 |
| 10 | डॉ. स्वाती नायक यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे ? | 933 |
| 11 | महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात येणार आहे ? | 868 |
| 12 | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली | 857 |
| 13 | ॲपल कंपनीने आपले स्वतःचे अधिकृत भारतातील पहिले स्टोर कोठे उभारले | 735 |
| 14 | जळगाव तलाठी जाहिरातीत वाढ
एकूण 241 (33 जागा वाढल्या )
अगोदर 208 होत्या | 742 |
| 15 | जळगाव तलाठी जाहिरातीत वाढ
एकूण 241 (33 जागा वाढल्या )
अगोदर 208 होत्या | 762 |
| 16 | ♦️राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती.. | 753 |
| 17 | ⭕️♦️आजच्या Paper 1 वरून येणाऱ्या Combine मुख्य परीक्षेसाठी तयारीचा Roadmap काय असावा?
आज कम्बाईन मुख्य 2022 चा पेपर क्र 1 पार पडला. या पेपरमधून काही बाबी प्रकर्षाने समोर आल्या. त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू...
♦️मराठी :-
मराठीचा पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता पण पेपर हा Lengthy असल्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हा Crucial मुद्दा ठरत होता.काही प्रश्न अगदीच सोपे तर 6-7 प्रश्न out of box विचारले होते.ज्यांनी सोपे प्रश्न बरोबर आणले असतील आणि out of box प्रश्न चांगले हाताळले असतील त्यांना चांगले marks येऊ शकतात.
येणाऱ्या Combine गृप ब व क साठी काय करायला हवे?
मराठी हा Static व पाठांतर अवश्यक असलेला विषय आहे. तसेच पेपर lengthy बनत चालला आहे. त्यामुळे प्रश्नांचा खूप जास्त सराव करा. आवश्यकता वाटल्यास Test series join करून practice करायला हवी. दररोज किमान 100 प्रश्न सोडवायला हवेत.
♦️इंग्रजी :-
इंग्रजीचा पेपर हा सोपा - मध्यम स्वरूपाचा होता. खूप unconventional गोष्टी यामध्ये जाणवल्या नाहीत. Vocab मध्ये pyq repeat झाले होते.राज्यसेवा मुख्य 22 ला जसा Trend change केला तसा इथं कोणताही Major change जाणवला नाही. ज्यांनी basic rules आणि Pyq चांगले केलेत त्यांना निश्चित चांगले गुण मिळतील.
आता येणाऱ्या परीक्षामध्ये असा पेपर आल्यास जास्त अडचण येणार नाहीं. पण पेपर जर tough आला तर राज्यसेवा 22 मध्ये आलेल्या पॅटर्न च्या अनुषंगाने प्रश्नांची तयारी ठेवायला हवी. राज्यसेवा 22 चा पेपर हा Difficulty level चा Benchmark असू शकतो.त्यामुळे त्या पॅटर्न च्या अनुषंगाने तयारी असू द्या.
♦️चालू घडामोडी :-
यामध्ये चार-पाच प्रश्न सोपे होते. राहिलेला चार-पाच प्रश्नांमध्ये कोण जास्त बरोबर आणतो त्यावरून याचे Marks Vary होतील. काही प्रश्न हे Magazine मधून Cover होत नव्हते.अशा प्रश्नांसाठी जास्त sources च्या मागे न लागता आहे तेवढेच sources चांगले केल्यास काहीतरी logic लागू शकते.
♦️कायदे :-
कायद्याचे प्रश्न हे कस लावणारे होते. एक्झॅक्ट कलम माहित असल्याशिवाय प्रश्नाचे उत्तर मिळण कठीण होतं. त्यामुळे दोन्ही कायद्यांची जवळपास सर्वच कलम पाठ करण अपेक्षित आहे. डिफिकल्टी LEVEL वाढली आहे.
♦️COMPUTER :-
कॉम्प्युटरचे दोन ते तीन प्रश्न हे सोपे होते. थोडासा Common Sense आणि basic गोष्टी Clear असतील तर चांगले प्रश्न बरोबर येऊ शकतात.
Overall आजचा पेपर हा moderate स्वरूपाचा होता. ज्यांना Time - management बऱ्यापैकी जमलं आहे त्यांना चांगले marks येऊ शकतात.यामध्ये सर्वात महत्वाचा घटक ठरत होता तो म्हणजे प्रश्नचा भरगोस सराव. तो एकदा चांगला झाला की Time Management चा issue येणार नाहीं. बाकी गोष्टी Answer Key आल्यावरच Clear होतील. | 932 |
| 18 | 🔖आज झालेला Combine Group B चा Paper 1 | 902 |
| 19 | #Talthi #all paper's
♦️तलाठी भरती २०२३ All 57 Shifts Papers..
👉 Zip File आहे.. Extract करा.. Folder मध्ये सर्व Papers Date and Shift Wise आहेत..🙏🙏
👉 thanks to : Mpscmaterial 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️ | 982 |
| 20 | ✅♦️#ZP जिल्हा परिषद Hall तिकीट उपलब्ध.. सध्या फोटो मध्ये आहे त्या पदासाठीचेच आलेले आहेत..🔥🔥
👉 Link :✅
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 | 909 |
