ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 982
المشتركون
-324 ساعات
-237 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
✨ नाशिक मनपा.
✨ नाशिक मनपा.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता शिक्षक व शिक्षकेतर पदांची निर्मिती करणेबाबत

♦️परभणी #PDCC जाहिरात प्रसिद्ध.. 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/pdccbnov25/

हिवाळी अधिवेशन 2025 संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार आचारसंहिता

आजचे current खूप imp आहे all EXAM साठी

👉🏻अभिनेते धर्मेंद्र यांचा जीवनप्रवास
👉🏻अभिनेते धर्मेंद्र यांचा जीवनप्रवास

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार की पुढे ढकलणार? आज होणार फैसला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार की पुढे ढकलणार? आज होणार फैसला.

जलसंपदा विभाग भरती Update
जलसंपदा विभाग भरती Update

🔶 25 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी १. अलिकडेच, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? – २०१२ २. २४ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा लचित दिवस प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? – आसाम ३. पहिला अंध महिला क्रिकेट टी२० विश्वचषक विजेता कोणी जिंकला? – भारत ४. वर्ल्डस्किल्स आशिया चॅम्पियनशिप २०२५ कुठे आयोजित केली जाईल? – चायनीज तैपेई ५. इटलीमध्ये झालेल्या ११३ व्या डेव्हिस कप विजेत्याने कोण जिंकला? – इटली ६. टोकियोमध्ये झालेल्या डेफलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा अभिनव देसवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? – नेमबाजी ७. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यात झाले? – राजस्थान ८. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? – न्यायमूर्ती विक्रम नाथ ९. पुढील वर्षापासून १६ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? – मलेशिया १०. डॉ. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? – ५३ वे ११. लास वेगास ग्रँड प्रिक्स २०२५ कोणी जिंकले? – मॅक्स व्हर्स्टापेन १२. संगाई महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? – मणिपूर

*🔖 मेक्सिकोची फातिमा बाझ हिने मिस युनिव्हर्स 2025 चे विजेतेपद पटकावले.* ✅ मिस युनिव्हर्स स्पर्धा थायलंडमध्ये झाली. ✅ फातिमा
*🔖 मेक्सिकोची फातिमा बाझ हिने मिस युनिव्हर्स 2025 चे विजेतेपद पटकावले.* ✅ मिस युनिव्हर्स स्पर्धा थायलंडमध्ये झाली. ✅ फातिमा बाझ या मानसिक दिव्यांगत्व असलेल्या स्पर्धक आहेत. ✅ त्या मानसिक आरोग्य, स्थलांतरित आणि असुरक्षित समुदायांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात. ✅ या स्पर्धेत दुसरे स्थान – मिस व्हेनेझुएला, ✅ तिसरे स्थान – मिस फिलिपिन्स यांना मिळाले. ✅ भारतीय स्पर्धक टॉप 12 मध्येही पोहोचू शकली नाही. ✅ शेवटचा भारताला विजेतेपद 2021 मध्ये मिळाले होते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

IE Pune 25-11-2025.pdf5.00 MB

IE Mumbai 25-11-2025.pdf6.92 MB

TH Mumbai 25-11-2025.pdf12.02 MB

MT-Pune 25-11.pdf61.65 MB

MT-Mumbai 25-11.pdf87.76 MB

+8
Loksatta-Chhatrapati sambhajinagar 25-11.pdf30.05 MB

photo content

*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या* स्वप्नासाठी *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव 🚀E-Library आता फक्त 365/- मध्ये!* *🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY* *दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!* *👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!* *👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!* *💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?* ✔️ Topicwise Video Lectures ✔️ PYQ Full Paper Analysis ✔️ Topicwise PYQ Analysis ✔️ Daily Live Classes ✔️ Topicwise Notes ✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट ✔️ Topicwise Audio Notes ✔️ Mind Maps / Flow Charts ✔️ E-Books ✔️ चालू घडामोडी Updates ✔️ Doubt Solving + Mentorship *🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX *🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO *📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री* *🎯 2800+ कंटेंट = फक्त 365/- तेही 1 वर्षाची व्हॅलिडिटी!* *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*

🔸ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) आकडेवारी मंजूर :- 16,549 सरळसेवा / पदोन्नती‌ :- 14,078 रिक्त :- 2477 रिक्त पदे 2477 आहेत यातील
🔸ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) आकडेवारी मंजूर :- 16,549 सरळसेवा / पदोन्नती‌ :- 14,078 रिक्त :- 2477 रिक्त पदे 2477 आहेत यातील जास्तीत जास्त जागा येतील. यातील 1709 तर फिक्स आहेत 🔥🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

✨ प्रशासन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदमुक्त केलेल्या आरोग्य निरीक्षकांना पुन्हा रुजू करत आ
प्रशासन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदमुक्त केलेल्या आरोग्य निरीक्षकांना पुन्हा रुजू करत आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg