JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 641
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 639
Repost from My Pocket Study
WRD छत्रपती संभाजीनगर परिमंडळ
👉दप्तर कारकून/मोजणीदार /कालवा निरीक्षक सुधारित प्रतीक्षा यादी
27 سبتمبر 2024, 06:28
3 639
Repost from My Pocket Study
जा.क्र. ०७१/२०२३ ते ११०/२०२३ विविध विषयांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ / ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
27 سبتمبر 2024, 06:28
3 639
Repost from My Pocket Study
# भ्रष्टाचार
लाचखोर अधिकाऱ्यांचे निलंबन का होत नाही?शासनाच्या विविध विभागातील हजारो कर्मचारी आणि अधिकारी रंगेहाथ पकडुनही त्या त्या विभागातील वरीष्ठ अधिकारी निलंबन करत नसतील तर न्याय मागायचा कोणाकडे...
27 سبتمبر 2024, 06:28
3 639
Repost from My Pocket Study
Combine 2024
बरेच विद्यार्थी हुशार असतात पण पूर्व परीक्षेच्या मानसिक तणावामुळे ते पॉइंट वरुन हुकतात
एकदाची 60+ टार्गेट ची टॅग लाईन बंद होऊन पोरं डायरेक्ट Combine मुख्यचा अभ्यास सुरु करतील(Paper 2 Syllabus same असल्याने) कारण एक कट ऑफ लागला तर जवळपास सगळे मुख्य ला असतील.
27 سبتمبر 2024, 06:28
3 639
Repost from My Pocket Study
🚨MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक(PSI ) मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023[615 जागा]
⏳पात्रता :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई. 📣शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा. 🔥वयाची अट: 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] ⭐️नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र. 🔔Fee: खुला प्रवर्ग: ₹844/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹544/-]महत्त्वाच्या तारखा: ⚠️Online अर्ज करण्याची शेवटची 🔰तारीख :- 07 ऑक्टोबर 2024 🔰मुख्य परीक्षा :- 29 डिसेंबर 2024 ✅Apply Link :- https://mpsconline.gov.in/candidate ✅अधिकृत वेबसाईट :- https://mpsc.gov.in/home➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇👇https://t.me/mahaparikshagov
27 سبتمبر 2024, 03:47
3 639
Repost from My Pocket Study
+1
♦️ राज्यसेवा 2023 मुख्य परीक्षा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर..
👉 2023 ची जाहिरात पाहून घ्या.. 🙏
26 سبتمبر 2024, 11:20
3 639
Repost from My Pocket Study
राज्यसेवा 2023 मुख्य GML जाहीर..
✅♦️राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
26 سبتمبر 2024, 11:20
3 639
Repost from My Pocket Study
♦️जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
26 سبتمبر 2024, 11:20
3 639
Repost from My Pocket Study
+1
आज दि.26/09/2024
सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मा. गजानन राणे साहेब यांच्याशी पोलीस भरतीबाबत चर्चा करण्यात आली.
मा. अमित ठाकरे साहेब
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
यांना पोलीस भरती संदर्भात निवेदन देण्यात आले.
सलाम अजय दत्तात्रय सावंत तुमच्या या प्रयत्नांना🚨
26 سبتمبر 2024, 10:13
3 639
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र पोलीस शिपाई सन 2024 भरती प्रक्रिया सुरू करणे बाबत *मा. ना. आमदार साहेब राजेशदादा पाडवी* यांना निवेदन पत्र देताना (शहादा-तळोदा मतदारसंघ) जिल्हा नंदुरबार
https://t.me/mahaparikshagov
26 سبتمبر 2024, 06:42
3 639
🔥🔥 ऑफर..ऑफर... ऑफर....🔥🔥 मर्यादीत कालावधीसाठी ❤️
🚨🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस लेखी परिक्षेसाठी उपयुक्त.....!
🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती सप्टेंबर 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.
😍ऑफर किंमत फक्त 100/-
🎯 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/47kan8Y
🎯डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎9767165594
26 سبتمبر 2024, 06:26
3 639
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच पेजला फॉलो करा नवनवीन पोस्ट माहिती नोट्स व परीक्षेबद्दल ची बातमी सर्वप्रथम आमच्या पेजवर
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
follow
like
share
https://www.instagram.com/stories/bhartiprakashan/3465548280256730274?utm_source=ig_story_item_share&igsh=azliaDdubzdyaXEw
Follow स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच पेजला फॉलो करा नवनवीन पोस्ट माहिती नोट्स व परीक्षेबद्दल ची
बातमी सर्वप्रथम आमच्या पेजवर
26 سبتمبر 2024, 06:26
3 639
Repost from My Pocket Study
+1
♦️ राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर 2024 ला होणार हे confirm झाले, फोटो मधील सूचना वाचून घ्या कोण नव्याने अर्ज करू शकतो?🙏🙏
26 سبتمبر 2024, 05:47
3 639
Repost from My Pocket Study
✅♦️जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉 अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.
26 سبتمبر 2024, 05:47
3 639
Repost from My Pocket Study
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच पेजला फॉलो करा नवनवीन पोस्ट माहिती नोट्स व परीक्षेबद्दल ची बातमी सर्वप्रथम आमच्या पेजवर
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
follow
like
share
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
Follow स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच पेजला फॉलो करा नवनवीन पोस्ट माहिती नोट्स व परीक्षेबद्दल ची
बातमी सर्वप्रथम आमच्या पेजवर
https://www.instagram.com/stories/bhartiprakashan/3465499629803013542?utm_source=ig_story_item_share&igsh=MWU4cDhmdml4ejdxMw==
🚨सर्व पोलीस भरती उपयुक्त पुस्तके घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर/होम डिलिव्हरीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://www.mypocketstudy.in/student/book-store/
26 سبتمبر 2024, 05:00
