JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 637
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 636
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
रत्नागिरी , नाशिक जोरदार पाउस सुरू झाला आहे , पळायचं का पोहयचं मग 😂
काही ठिकाणी पाऊस आहे बाकी ठिकाणी भरती व्यवस्थित चालू आहे त्यामुळं बदल होण्याची शक्यता खूप कमी वाटत आहे
19 يونيو 2024, 00:05
3 636
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖
🎆 Environmental Performance Index 2024 (पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक)
◾️भारताचा क्रमांक : 176 वा आहे 180 पैकी ◾️हवेची गुणवत्ता, जैवविविधता आणि हरितगृह वायू उत्सर्जन यावरती हा निर्देशांक काढला जातो ◾️ अमेरिकेचे येल आणि कोलंबिया विद्यापीठांनी हा निर्देशांक बनवला आहे ◾️पाहिले 3 देश 🇪🇪1) एस्टोनिया - स्कोअर: 75.3 🇱🇺2) लक्झेंबर्ग – स्कोअर: 75.0 🇩🇪3) जर्मनी - स्कोअर: 74.6 🇮🇳176) भारत - स्कोअर: 27.6 🇻🇳180) व्हिएतनाम - स्कोअर: 24.5 🎆खोल समुद्रात स्वतःची शोध मोहीम राबवणारा भारत हा जगातील सहावा देश ठरणार
◾️'मत्स्ययान-6000'(Matsya 6000) हे मानवसंचलीत एक पाणबुडी बनवली जाणार आहे ◾️मत्स्य 6000 हे तीन व्यक्ती बसू शकणार ◾️समुद्राखाली 6,000 मीटरपर्यंत(6km) जाऊ शकते. ◾️पाण्याचा दबाव झेलण्यासाठी 'टायटेनियमचे कवच' असणार आहे ◾️हे जहाज चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) द्वारे विकसित केले जात आहे.
डीप. सी. मिशन पूर्ण करणारे देश :- 1) U.S.A. 2) रशिया 3) चीन 4) फ्रान्स. 5) जपान. 6) भारत🎆 काही महत्त्वाचे
◾️चांग ई-6 मिशन चीन : चंद्रावरील माती सॅम्पल घेऊन येण्यासाठी ◾️ISHAN मिशन : हवाई traffic Management साठी भारतीय विमान विभागाने सुरू केलं ◾️IndiaAI मिशन : AI वर काम करण्यासाठी भरत सरकार आणि 10300 करोड रुपये खर्च करणार आहे ◾️NS-25 मिशन : या मिशन द्वारे अंतराळात जाणारे पाहिले भारतीय 'गोपी थोटाकुरा ' बनणार आहेत( 6 लोकांचा ग्रुप गेला आहे जेफ बेजोस- अमेझॉन यांचं मिशन आहे )🎆 भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले
◾️रशियातील कझान येथे स्पर्धा आहेत ◾️12 ते 23 जुन पर्यंत स्पर्धा आयोजन ◾️पोयमंती बैस्या, मौमिता दत्ता आणि यशिनी शिवशंकर यांच्या महिला टेबल टेनिस संघाच्या कांस्यपदकामुळे भारताने पहिले पदक जिंकले🎆 तरंग शक्ती : हवाई सराव 2024
◾️बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे ◾️यात 10 देशांची सेना भाग घेणार आहे ◾️सहभागी देश: ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे देश असणार आहेत ◾️ठिकाण : जोधपूर , राजयस्थान🎆 नुकतेच झालेले काही महत्वाचे युद्ध अभ्यास
◾️स्ट्राइक ॥ अभ्यास : भारतीय Army आणि भारतीय Airforce यांच्यात ◾️टाइगर ट्राइंफ़ अभ्यास : भारत आणि अमेरिका ◾️नसीम अल बहर अभ्यास : भारत आणि ओमान ◾️साइक्लोन अभ्यास : भारत आणि इजिप्त ◾️मैत्री अभ्यास : भारत आणि थायलँड ◾️अभ्यास आयुत्या : भारत आणि थायलँड ◾️AGNI WARRIOR : भारत आणि सिंगापूर ◾️मित्र शक्ती : भारत आणि श्रीलंका ◾️समुद्र शक्ती : भारत आणि इंडोनेशिया ◾️VINBEX : भारत आणि व्हिएतनाम--------------------------------------
19 يونيو 2024, 00:05
3 636
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔖.........𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑........🔖
❇️ भारतीय संघाचे फुटबॉल कोच इगोर स्टिमक यांना पदावरुन हटवण्यात आले
◾️ते क्रोएशियाई देशाचे आहेत ◾️2019 मध्ये त्यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते ◾️कार्यकाळ मागच्यावर्षी एआयएफएफने वाढविला होता ◾️पुरुष संघाच्या निराशादायी कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर सर्वसंमतीने क्रोएशियाचे 56 वर्षांचे स्टिमक यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला❇️ न्यूझीलँड वेगवान गोलंदाज "लोकी फर्ग्युसनने" 4 षटकांत एकही धाव न देता 3 बळी घेत विक्रम केला.
◾️आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच मध्ये ◾️4 षटके धाव न देणारा तो दुसरा खेळाडू आहे ◾️पहिला खेळाडू कॅनडाचा "साद बीन झफर" आहे ◾️मॅच : न्यूझीलँड Vs पापुआ न्यू गिनी❇️ एस्टोनियाचा फलंदाज " साहिल चौहान" याने टी-२० क्रिकेटमध्ये "सर्वांत वेगवान शतक" ठोकले.
◾️27 चेंडूत 100 धावा ◾️27 चेंडूत 13 षटकार आणि 5 चौकारांसह 100 धावा ◾️ख्रिस गेलं चा 30 बॉल मध्ये 100 धावा रेकॉर्ड त्याने मोडला ◾️आंतरराष्ट्रीय सामन्यातील एका डावात सर्वाधिक 18 षटकार मारण्याचा विक्रम पण साहिल चौहान" त्याच्याच नावावर आहे ◾️भारताच्या ऋषभ पंतने टी-20 क्रिकेटमध्ये 32 चेंडूत शतक ठोकले आहे.❇️ शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममधून आणण्यात येणार आहेत.
◾️जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ◾️सातारा प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये आणणार ◾️सलग 10 महिने पहाण्यास उपलब्ध रहाणार❇️ सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारांसाठी 5 भारतीय शाळांची निवड
◾️इंग्लंडमध्ये वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी शाळांची यादी करण्यात आली आहे. ◾️ जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी विविध श्रेणींमध्ये 5 भारतीय शाळांची नावे अंतिम 10 मध्ये देण्यात आली आहेत. ⭐️ मध्य प्रदेशातील 2 शाळा ⭐️ दिल्ली 1 शाळा, ⭐️महाराष्ट्र 1 शाळा ⭐️ तामिळनाडूमधील 1 शाळा ◾️मुंबईतील पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल (IGCSE) या शाळेचा यात समावेश आहे ◾️शाळांना 50 हजार डॉलर बक्षीस निधी मिळणार आहेत ◾️इंग्लंडमधील T4 Education या संस्थेने कोविड काळात ही संकल्पना पुढे आणली होती❇️ जगातील सर्वांत उंच पुलावरून ट्रेन धावली
◾️जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात हा पूल ◾️चिनाब नदीवर बांधला आहे ◾️सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली चाचणी ट्रेन चालवली ◾️उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला लिंक (USBRL) प्रकल्प 272 किमीचा आहे आणि 209 किमी टप्प्याटप्प्याने कार्यान्ति झाला आहे. ◾️उंची : चिनाब नदीच्या वर 359 मीटर (सुमारे 109 फूट) ◾️आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.‼️ -------------------------------------------
19 يونيو 2024, 00:05
3 636
Repost from My Pocket Study
🔰अनुराग बत्रा इंटरनॅशनल अकादमी ऑफ टेलिव्हिजनचे सदस्य म्हणून निवडून आले
🔹BW Businessworld चे अध्यक्ष डॉ. अनुराग बत्रा यांची इंटरनॅशनल अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली आहे.
🔸ते एक्सचेंज4मीडिया स्थापन करण्यासाठी आणि भारतातील मीडिया आणि टेलिव्हिजन डोमेनमध्ये क्रांती घडवणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यासाठी साजरा केला जातो.
🔹संस्थापक: राल्फ बारूच
🔸स्थापना: १९६९
🔹मुख्यालय: न्यूयॉर्क
🔸अध्यक्ष: ब्रुस एल. पेस्नर; (सीईओ आणि अध्यक्ष)
19 يونيو 2024, 00:02
3 636
Repost from My Pocket Study
🔰विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
🔹चित्रपट निर्माते विनोद गणात्रा चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित 'नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
🔸गणात्रा यांना त्यांच्या ‘हारून-अरुण’ या चित्रपटासाठी जानकीनाथ गौर पुरस्कार आणि लिव्ह उलमन शांतता पुरस्कारासह 36 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
19 يونيو 2024, 00:02
3 636
Repost from My Pocket Study
🔸 डॉक्टर, वकील, एमबीए, बी.टेक. पोलीस भरतीसाठी ----------------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/e_SMARTSTUDY
18 يونيو 2024, 21:47
3 636
Repost from My Pocket Study
*18 वी लोकसभेतील मंत्री मंडळ*
🎯 पंतप्रधान - नरेंद्र मोदी
🎯 अमित शहा - गृहमंत्री
🎯 राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
🎯 नितीन गडकरी - रस्ते परिवहन मंत्री
🎯 निर्मला सीतारामन अर्थमंत्री
🎯 एस जयशंकर - परराष्ट्रमंत्री
🎯 धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री
🎯 चिराग पासवान - क्रीडा मंत्री
🎯 शिवराज सिंग चव्हाण - कृषिमंत्री
🎯 अश्विनी वैष्णव – रेल्वे
🎯 अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
🎯 जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय
🎯 सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
🎯 जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय
🎯 किरेन रिजिजू – संसदीय कार्य
🎯 मनसुख मांडविया – कामगार
🎯 श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री
🎯 अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास
🎯 राम मोहन नायडू – नागरी उड्डाण
🎯 सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग
🎯 शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री
🎯 शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
🎯 एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग
🎯 हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
🎯 मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय
18 يونيو 2024, 21:45
3 636
Repost from My Pocket Study
I have the streets --R.Ashwin and Sidharth Monga
18 يونيو 2024, 21:45
3 636
Repost from My Pocket Study
◾️ राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
◾️ राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.
https://t.me/e_SMARTSTUDY
18 يونيو 2024, 21:45
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान.
⭐️ विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी 27 जूनला निवडणूक.
👉 कोण सदस्य निवृत्त होणार?
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣https://t.me/e_SMARTSTUDY🟣
18 يونيو 2024, 21:45
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
👉 राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣https://t.me/e_SMARTSTUDY🟣✅
18 يونيو 2024, 21:45
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ 17 संवर्गातील पेसा भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ववत करा.
👉 सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनांची मागणी.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣https://t.me/e_SMARTSTUDY🟣✅
18 يونيو 2024, 21:45
3 636
Repost from My Pocket Study
राज्यसेवा 431 व्यतिरिक्त अजून एकही जागा वाढली नाही 😒...
18 يونيو 2024, 12:04
3 636
Repost from My Pocket Study
पुरवठा निरीक्षक पदाचा निकाल प्रसिद्ध
अंतिम निवड यादी
18 يونيو 2024, 12:04
3 636
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
18 يونيو 2024, 08:54
3 636
📣 *स्पेशल पोलीस भरती*🔥🔥
*25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध* 🎊🎉
📌 *'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'*📚
🚨 *"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"*🚓🚓
🔥🔥 *परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी* 📖
📌 *25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच*
📍 *वैशिष्ट्ये*🛜
▪️ *GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून*
🛑 *2004 ते 2023* मागील 20 वर्षातील *500+ प्रश्नपत्रिकामधील GK* व *मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर* स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश.
🛑 *प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश*
🔥 *PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण*
🔺 1 स्टार ते 5 स्टार प्रश्न असे वर्गीकरण
😱 *मोफत*
🧿 *50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज्*
🧿 *50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह*
🧿 *50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज*
🧿 *200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह*
🧿 *ग्रुप डिस्कशन* सुविधा
🧿 *शंका निरसनसाठी* चॅट सुविधा
📣 *सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत*.🤗
📣👩✈️🧑✈️ *जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय 25000+ जम्बो वनलायनर प्रश्नसंच* 📚
🔹 *ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/3KGhUVr
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक* ➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*भारती प्रकाशन पुणे*
मो.9767165594
18 يونيو 2024, 08:54
3 636
🛑 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर पोलीस भरती करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन.
https://youtu.be/YfcNXX9gIWY?si=iSm7re7JT1oPulL_
18 يونيو 2024, 08:30
