JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
➡️नोंदणी विभागाचा आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे.
📌शासनाने लवकर मंजुरी दिली तर SR च्या जागा येतील
17 مارس 2025, 05:05
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
◾️महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना तलाठी भरती मध्ये संधी मिळणेंबाबत - विधानपरिषद प्रश्न-उत्तरे
17 مارس 2025, 05:05
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
📍 Advertisement
⭐️Mazagon Dock Shipbuilders Recruitment..!
⭐️Experience required✅
17 مارس 2025, 05:05
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✅ नगरपरिषद रिक्त पदे
➡️CO Class 1 - 188
➡️CO Class 2 - 54
⭐️पाठपुरावा केल्यावर 2025 जाहिरातीत येतील.😄👍
17 مارس 2025, 05:05
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+1
💣 रेशीम संचालनालय विभाग भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे.🙏
🎯 खालील पदांसाठी होईल भरती
गट-ब
👉रेशीम विकास अधिकारी, (अराजपत्रित), श्रेणी-२
👉गट-क
👉वरीष्ठ तांत्रिक सहायक
👉, वरिष्ठ क्षेत्र सहायक,
👉प्रयोग निर्देशक
👉 क्षेत्र सहायक,
👉 रेअरिंग ऑपरेटिव्ह,
👉लिपीक
👉गट-ड
👉प्रयोगशाळा परिचर
17 مارس 2025, 05:05
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
👆वर्तमान निर्णय_सोमवार_17 मार्च ते 23 मार्च 2025🗞️
🎯दर आठवड्याला सोमवारी प्रकाशित होणारे स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम साप्ताहिक आहे.एकदा वाचा आणि यातून नोट्स काढा.चालू घडमोडीला या बाहेरचा प्रश्न येणार नाही
17 مارس 2025, 05:03
