JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 641
Repost from My Pocket Study
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023
29 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.
07 يناير 2025, 03:37
3 641
Repost from My Pocket Study
"कदर और वक़्त "
ये दो चीज़े कभी लौटकर नहीं आते जिस इंसान की कदर करनी है, उसे आज ही करें
और वक़्त को बेवजह गंवाने के बजाय सही कामों में लगाएं, क्योंकि समय और रिश्ते दोनों अनमोल होते हैं।"💯
07 يناير 2025, 01:48
3 641
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🔖राष्ट्रीय संशोधन व इतर संस्था आणि त्यांच्या जिल्हे
1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट
- जिल्हा: पुणे
2. भारत इतिहास संशोधन मंडळ (1910)
- जिल्हा: पुणे
3. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ (1917)
- जिल्हा: पुणे
4. राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था
- जिल्हा: सोलापूर
5. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक अणू संशोधन व प्रशिक्षण संस्था
- जिल्हा: पुणे
6. भाभा परमाणू अणुसंधान केंद्र ट्रॉम्बे
- जिल्हा: मुंबई
7. भारतीय हवामान वेधशाळा
- जिल्हा: पुणे
8. भारतीय उष्ण हवामान विज्ञान संस्था
- जिल्हा: पुणे
9. हिन्दुस्थान ऑर्गेनिक केमिकल लि.
- जिल्हा: मुंबई
10. मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरी
- जिल्हा: पुणे
11. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड
- जिल्हा: पुणे
12. केंद्रिय चलचित्र प्रमाणन बोर्ड
- जिल्हा: मुंबई
13. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (दापोडी)
- जिल्हा: पुणे
14. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (खडकी)
- जिल्हा: पुणे
15. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च
- जिल्हा: मुंबई
16. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (1978)
- जिल्हा: पुणे
17. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ
- जिल्हा: पुणे
18. कृत्रिम अवयव केंद्र वानवाडी
- जिल्हा: पुणे
19. राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा
- जिल्हा: पुणे
20. भारतीय भूचुंबकीय संस्था
- जिल्हा: मुंबई
21. केंद्रीय पर्यावरण इंजिनिअरिंग अणुसंधान संस्था
- जिल्हा: नागपूर
22. कोलार गोल्ड माइनिंग अंडरटेकिंग्ज
- जिल्हा: अरगाव
राष्ट्रीय संशोधन व इतर संस्था आणि त्यांच्या जिल्हे
मुंबई. माझगांव डॉक लिमिटेड
- जिल्हा: मुंबई
. नॅशनल डिफेन्स अकॅडमी
- जिल्हा: खडकवासला, पुणे
. भारतीय फिल्म टेलिव्हिजन संस्था (1960)
- जिल्हा: पुणे
. स्कुल ऑफ आर्टिलरी
- जिल्हा: देवळाली, नाशिक
. आय.एन.एस. शिवाजी (नौदल)
- जिल्हा: लोणावळा, पुणे
. कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेर
- जिल्हा: मुंबई
. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (1883)
- जिल्हा: मुंबई
. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स (1930)
- जिल्हा: पुणे
. इंडियन लॉ सोसायटीचे (ICS) विधी महाविद्यालय (1923)
- जिल्हा: पुणे
. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (1936)
- जिल्हा: मुंबई
. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स
- जिल्हा: मुंबई
Join :
https://t.me/mahaparikshagov
07 يناير 2025, 01:10
3 641
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🔖कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम 🔖
💪1मार्क्स 100% FIXED
🔥Shortcut :- दाव धरा बादा ज वि क ते 🔴
➡️ दा - दातीवरा
➡️ व- वसई
➡️ ध - धरमातर
➡️ रा- राजापूर
➡️ बा- बाणकोट
➡️ दा- दाभोळ
➡️ ज -जयगड
➡️ वि -विजयदुर्ग
➡️ क -कर्ली
➡️ त-तेरेखोल
⚠️महत्वाचे लक्षात ठेवा प्रश्न 100% सुटेल⚠️
❤️JOIN- https://t.me/mahaparikshagov
07 يناير 2025, 01:10
3 641
Repost from My Pocket Study
🔸 नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य, स्फोटात वाहनाच्या चिंदळ्या आठ जवान शहीद. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 ---------------------------------------------
07 يناير 2025, 01:08
3 641
Repost from My Pocket Study
➡️केंद्रीय निवडणूक आयोग आज दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा करणार.
➡️दिल्ली विधानसभा एकूण जागा - 70
07 يناير 2025, 01:07
3 641
Repost from My Pocket Study
🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.
📌डेमो काॅपी पाहण्यासाठी सदरची PDF पाहा.
🎯 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/47kan8Y
भारती प्रकाशन पुणे
☎7588568220
07 يناير 2025, 00:07
3 641
Repost from My Pocket Study
❤️🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस व पुणे कारागृह परिक्षेसाठी उपयुक्त.....!
🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती सप्टेंबर 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.
🎯आगामी मुंबई पोलीस भरती,राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब व क, सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
🚨आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये चालुघडामोडी या विभागात या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची काळजी घेत रचना केलेली आहे.
❤️परिक्षेला जाता-जाता उपयुक्त अशा लेटेस्ट 31 डिसेंबर पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश.
🧿 वैशिष्ट्ये👇
📌शासकीय मासिके, संकेतस्थळे, वर्तमानपत्रे इत्यादी विश्वसनीय संदर्भ स्त्रोतांचा वापर.
📍लेटेस्ट 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या सर्व संकिर्ण चालू घडामोडींचा समावेश.
📍आगामी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यानच्या डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्नसंच Smart QR Code तंत्रज्ञानाद्वारे समावेश.
📌सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील जॉब अलर्टस, स्पर्धा परीक्षा न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, मोटिवेशनल यशोगाथा इ. स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे चक्क मोफत..🤗
❤️2023 संपूर्ण वर्षभरातील परिक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश.
🚨 आगामी मुंबई पोलीस भरती परिक्षा लक्षात घेऊन 2011 ते 2024 मधील सर्व मुंबई शहर व उपनगर PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे.
📌1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे
📣प्रत्येक घटकात 2024 मध्ये झालेल्या लेटेस्ट पोलीस भरती पेपर मधील चालू घडामोडी टॉपिकवाईज प्रश्नांचा समावेश.
❤️डेमो स्ट्रॅटेजी व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक-
https://www.youtube.com/live/bQOfXJOAnsg?si=iZpuCUVTjPQzrRKG
🎯ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/47kan8Y
🎯डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक-
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1
भारती प्रकाशन पुणे
☎9767165594
07 يناير 2025, 00:07
3 641
Repost from My Pocket Study
🔸1984 मध्ये भारतातील पहिली मेट्रो कोलकत्ता येथून सुरू झाली. दिल्ली मेट्रो चे जाळे सर्वात जास्त आहे.
मेट्रोचा पहिला झोन कोलकत्ता येथे सुरू करण्यात आला.
महाराष्ट्र मध्ये मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी मेट्रो प्रकल्प कार्यरत आहेत.
07 يناير 2025, 00:07
3 641
Repost from My Pocket Study
महाकुंभ
13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी
भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे एकतेचे प्रतीक ❤️
06 يناير 2025, 09:54
3 641
Repost from My Pocket Study
🛑खूप जणांनी हॉलतिकीट काढायची लिंक मागीतली होती म्हणून 🛑
मुंबई पोलीस भरती हॉलतिकीट लिंक👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
06 يناير 2025, 09:51
3 641
Repost from My Pocket Study
📌 जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या महत्वाच्या नोट्स .
📌 rivision साठी अत्यंत उपयुक्त नुसते बघू नका download करा आणि अभ्यासा.
📌 अत्यंत उपयुक्त नोट्स
🚩 pdf by योगेश सुशीला भारत मानकर 😊
🚩 faila do🔥🔥🚩
जॉईन करा
06 يناير 2025, 09:50
3 641
Repost from My Pocket Study
Notes👇
⭕️♦️⚠️रमाबाई रानडे (1862-1924)
🔶 हिंदू लेडीज सोशल अॅण्ड लिटररी क्लब 1894 मध्ये मुंबईला स्थापन केले.
🔶 4 डिसेंबर 1904 : अखिल भारतीय महिला परिषदेचे मुंबईत अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद रमाबाई रानडे डॉ. भांडारकर यांच्या आग्रहाखातर स्विकारले.
👉 1908 मुंबई - रमाबाईंनी सेवासदनची स्थापना बेहरामजी मलबारी, दयाराम गिद्धूमल यांच्या मदतीने केले.
🔶 (1909 पूणे शाखा) • Woman Indian Association च्या पूणे शाखेच्या अध्यक्ष होत्या.
👉 इ. स. 1913- सरकारतर्फे रमाबाईंना कैसर-ए-हिंद बहाल.
🔶साहित्य : आमच्या आयुष्यातील काही आठवणी.
06 يناير 2025, 09:50
