ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 645
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
HD_Sakal Mumbai_04-05-2025.pdf38.84 MB
04 مايو 2025, 01:57

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 04-05.pdf25.06 MB
04 مايو 2025, 01:57

Repost from My Pocket Study
📌 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निवेदनावाबत... - आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४ दिनांक:- ०३/०५/२०२५ माहिती व जनसंपर्क संचालनालय मार्फत वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे प्रसिद्धी देण्यात यावी याचे निवेदन. 🔶अशाच माहितीसाठी जॉईन करा👇🏻 https://t.me/mahaparikshagov
04 مايو 2025, 00:29

Repost from My Pocket Study
photo content
+1
04 مايو 2025, 00:26

Repost from My Pocket Study
अँथनी अल्वानिज दुसऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान👆
अँथनी अल्वानिज दुसऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान👆
04 مايو 2025, 00:26

Repost from My Pocket Study
प्रशासकीय कामात AI चा वापर... 1)1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात 2)सिंधुदुर्ग - असे करणारा राज्यातील पहिला जिल्हा 3)आरोग्य, प
प्रशासकीय कामात AI चा वापर... 1)1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात 2)सिंधुदुर्ग - असे करणारा राज्यातील पहिला जिल्हा 3)आरोग्य, परिवहन, पोलीस, वन विभाग यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.
04 مايو 2025, 00:26

Repost from My Pocket Study
📣युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीसाठी प्रस्तावित लक्कुंडी स्मारकांचा समूह 🔺कर्नाटकातील लक्कुंडी प्रदेशातील पश्चिम चालुक्य काळातील ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मंदिरे आणि स्मारके युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा यादीसाठी तयार केली जात आहेत. INTACH प्रस्ताव प्रक्रियेचे नेतृत्व करत असल्याने, या स्थळांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 🔺भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक महत्त्वपूर्ण विकास म्हणून, कल्याण चालुक्य काळात (१०वे-१२वे शतक) कर्नाटकातील लक्कुंडी आणि आसपासच्या भागातील प्राचीन मंदिरे आणि स्मारके युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यासाठी अंतिम टप्प्यात आहेत. या स्थापत्य चमत्कारांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारने प्रस्ताव तयार करण्यासाठी आणि परिष्कृत करण्यासाठी INTACH सोबत भागीदारी केली आहे. 👆बातम्यांमध्ये का? 🔺कर्नाटक सरकार, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) च्या मदतीने, पश्चिम चालुक्य काळातील लक्कुंडी स्मारके आणि संबंधित मंदिरांचा समूह युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. 🔺 ही स्मारके स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी युनेस्कोच्या प्रमुख निकषांची पूर्तता करतात. 📌स्थान आणि ऐतिहासिक संदर्भ https://t.me/mahaparikshagov ▪️कर्नाटकातील गदग जिल्ह्यात आहे. ▪️कल्याण चालुक्य (पश्चिम चालुक्य) राजवटीत १०व्या ते १२व्या शतकादरम्यान बांधलेली मंदिरे. 🔺युनेस्कोने तात्पुरत्या यादीचे निकष पूर्ण केले 🔺सांस्कृतिक देवाणघेवाण वेसर शैली बनवणाऱ्या नागर, द्रविड आणि भूमिजा शैलींमधील स्थापत्य देवाणघेवाणीचे उदाहरण देते. 📌ऐतिहासिक महत्त्वः पायऱ्यांच्या विहिरींसारख्या वैशिष्ट्यांद्वारे मंदिर स्थापत्य आणि तांत्रिक प्रगतीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा दर्शवितो. 📌प्रस्तावातील महत्त्वाच्या रचना 📌लक्कुंडी स्मारकेः काशी विश्वेश्वरा, माणिकेश्वरा, नन्नेश्वरा, ब्रह्मा जिनालय (1007 सीई), मुसुकिना बावी. 📌आजूबाजूची मंदिरे ▪️दोड्डाबसप्पा मंदिर, जपडा बावी (डंबळ) ▪️त्रिकुटेश्वर मंदिर (गडग) ▪️महादेवाचे मंदिर (इटागी) ▪️श्री मल्लिकार्जुन मंदिर (कुरुवट्टी) ▪️सोमेश्वर मंदिर (लक्ष्मीश्वर) ▪️तारकेश्वर मंदिर (हंगल) 📌स्थापत्यशास्त्राचे महत्त्व 🔺वेसार हायब्रिड शैलीचे प्रदर्शन करते. 🔺मंदिर संकुलांचा अविभाज्य भाग असलेल्या पायऱ्यांच्या विहिरी, काही मंदिरांपेक्षाही मोठ्या आहेत. 📌प्रक्रिया आणि भविष्यातील पायऱ्या ▪️INTACH आणि पुरातत्व विभागातील तज्ञांकडून प्रस्तावाचे पुनरावलोकन केले जात आहे. ▪️तात्पुरत्या यादीत स्वीकृती मिळाल्यानंतर, १ वर्षानंतर संपूर्ण नामांकन कागदपत्र सादर केले जाईल. ▪️कर्नाटकातील इतर ठिकाणे तात्पुरत्या यादीत आहेतः बदामी, ऐहोल, श्रीरंगपटना, हिरे बेंकल आणि दख्खन सल्तनत स्मारके. मोफत माहितीसाठी जाॅईन करा... https://t.me/mahaparikshagov
03 مايو 2025, 10:09

Repost from My Pocket Study
संपूर्ण मोफत माहिती वाचून याच्या नोट्स काढून ठेवा.👇👇👇👇👇👇👇
संपूर्ण मोफत माहिती वाचून याच्या नोट्स काढून ठेवा.👇👇👇👇👇👇👇
03 مايو 2025, 10:09

Repost from My Pocket Study
🔰महाराष्ट्र सरकारने रघुजी भोसले यांची तलवार 47 लाखांना खरेदी केली ◾️तलवार - राजे रघुजी भोसले यांची (नागपूरच्या भोसले घराण्या
🔰महाराष्ट्र सरकारने रघुजी भोसले यांची तलवार 47 लाखांना खरेदी केली ◾️तलवार - राजे रघुजी भोसले यांची (नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक) ◾️किंमत - 47.15 लाख रुपयांना खरेदी ◾️लंडन मध्ये ही तलवार लिलावात घेतली ◾️छत्रपती शाहू महाराजांनी राजे रघुजी भोसले ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. ◾️या तलवारी वर 'श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे ◾️रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. ◾️1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती त्यातूनच ही तलवार नेल्याचा अंदाज
03 مايو 2025, 09:50

Repost from My Pocket Study
+2
🚨पोलीस व्हा🚨आमच्या सोबत 🥰 📌50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...😳 मागील 10 वर्षांपासून सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
03 مايو 2025, 02:20

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडित
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷09 एप्रिल 2025 रोजी च्या पुणे कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 9767165594
03 مايو 2025, 02:20

Repost from My Pocket Study
👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍
03 مايو 2025, 02:19

Repost from My Pocket Study
photo content
03 مايو 2025, 02:19

Repost from My Pocket Study
photo content
03 مايو 2025, 02:19

Repost from My Pocket Study
Good morning all of you student's..
Good morning all of you student's..
03 مايو 2025, 02:19

Repost from My Pocket Study
🔸जातनिहाय जनगणना म्हणजे काय ? 🔸जाणून घ्या त्यामागील विविध फायदे आणि उद्दिष्टे 🔸जातनिहाय जनगणनेची पार्श्वभूमी
🔸जातनिहाय जनगणना म्हणजे काय ? 🔸जाणून घ्या त्यामागील विविध फायदे आणि उद्दिष्टे 🔸जातनिहाय जनगणनेची पार्श्वभूमी
03 مايو 2025, 02:08

Repost from My Pocket Study
♦️'एआय'च्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे गरजेची, त्यासाठी हवा जागतिक समन्वय
♦️'एआय'च्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे गरजेची, त्यासाठी हवा जागतिक समन्वय
03 مايو 2025, 02:08

Repost from My Pocket Study
✅ अमेरिकेतून भारतात होणारे आयात वस्तू✍
✅ अमेरिकेतून भारतात होणारे आयात वस्तू✍
03 مايو 2025, 02:08

Repost from My Pocket Study
✅ 1979 मंडल आयोग🌷
✅ 1979 मंडल आयोग🌷
03 مايو 2025, 02:08

Repost from My Pocket Study
IE_Mumbai_03-05-2025.pdf5.63 MB
03 مايو 2025, 01:47