JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 644
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*🎯 "जुने पेपर सोडवा = यश जवळ!"*
*🎥 सर्व पेपर्सचे LIVE सोल्यूशन व्हिडिओ एकाच ठिकाणी!*
*👇 लिंकवर क्लिक करून पाहा:*
*🔹 📘 PYQ – भाग 1*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/e8-vU8iNItc?si=zGEw4AzrN8PqEb4D
*🔹 📘 PYQ – भाग 2*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/-D4449aOw_w?si=EHJvOldIYPXbFH_K
*🔹 📘 PYQ – भाग 3*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/JGn51XpSq08?si=3y1JoTLaWHCaiOrP
*🔹 📘 PYQ – भाग 4*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/47IwGB_fXEI?si=Z1R62P8J4Cw8JSD4
*🔹 📘 PYQ – भाग 5*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/Htac9dlECXw?si=QgfeyuvpqEXasZsR
*🔹 📘 PYQ – भाग 6*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/bQB5NSAFGCc?si=dugxIPFgpAAdWpJd
*🔹 📘 PYQ – भाग 7*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/5oeGJBqNgjo?si=tYjusfySB5BEIM39
*📚 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि ट्रिकसह विश्लेषण!*
*🔔 Subscribe करून ठेवा – दररोज नवीन लेक्चरसाठी!*
*📲 WhatsApp ग्रुप जॉईन करा:*
*[https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=ac_t]*
03 أغسطس 2025, 08:22
3 645
Repost from My Pocket Study
महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता 2023 मधे झालेल्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका 👉 एकूण 8 प्रश्नपत्रिका with answer मध्ये दिलेल्या आहेत 👉 येणाऱ्या सारथी,अमृत,बार्टी,टीआरटीआय,महाज्योती,या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत..
03 أغسطس 2025, 08:20
3 645
Repost from My Pocket Study
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आकृतीबंध.
नवीन आकृतीबंधानुसार 11 हजार 515 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 6 हजार 784 पदांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून 4 हजार 731 जागा रिक्त आहेत. आकृतीबंधाला मंजुरी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- मनोज लोणकर,
सहआयुक्त सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
03 أغسطس 2025, 08:20
3 645
Repost from My Pocket Study
पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा
अर्ज करण्याची लिंक लवकरच टाकण्यात येईल.👍
03 أغسطس 2025, 08:20
3 645
*"नातं नसतानाही सगळ्यात जवळचं जे नातं असतं,*
*त्याचं नाव 'मैत्री'!"*
*🌼 मैत्री दिनाच्या गहिऱ्या शुभेच्छा!*
03 أغسطس 2025, 06:10
3 645
*📢 🔔 "करंट अफेअर्स क्वेश्चन सिरीज 2025/26" ला सुरुवात!*
*🎯 सर्व स्पर्धा परीक्षार्थींसाठी सुवर्णसंधी!*
*🟠 2025/26 मधील येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त करंट अफेअर्स क्वेश्चन सिरीज आता सुरू झाली आहे!*
(पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSC, सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त)
*📌 दररोज रात्री 8.00 वाजता
✅ फक्त 5 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न
✅ परीक्षा पॅटर्ननुसार निवडलेले
*📲 आजचे प्रश्न अपलोड होतील – रात्री 08.00 वाजता!*
*🔥 तयारीत आघाडीसाठी – दररोज फॉलो करा!*
*📡 चॅनेल लिंक:*
[https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016]
*📝 लक्षात ठेवा:*
*"दैनिक सराव = यशस्वी निकाल"*
02 أغسطس 2025, 11:07
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या ४० वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे.*
02 أغسطس 2025, 10:55
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
-------------------------------------------
⚽ खालिद जमील – भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक
-------------------------------------------
१३ वर्षांनी एका भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती
• अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) जाहीर केली नियुक्ती.
• सॅव्हियो मेडेएरा नंतर (२०११-१२), भारतीय प्रशिक्षक म्हणून जमील यांची निवड.
-------------------------------------------
महत्वाचे तथ्य
• मध्य आशियाई फुटबॉल संघटना (CAFA) नेशन्स कप स्पर्धेपासून जमील यांचा कार्यकाल सुरू होणार.
• ४८ वर्षांचे वय – राष्ट्रीय संघाचे सर्वांत तरुण प्रशिक्षक ठरणार.
• खेळाडू म्हणून १९९० ते २००८ या कालावधीत कारकीर्द.
• प्रशिक्षकपदाची जबाबदारी सुरुवातीला अनिच्छेने स्वीकारली, परंतु आज राष्ट्रीय पातळीवर पोहोचले.
02 أغسطس 2025, 10:55
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
सहावा वित्त आयोग – अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती
-------------------------------------------
🔹 महत्त्वाची घटना:
👉 सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-------------------------------------------
🔹 डॉ. नितीन करीर यांची पार्श्वभूमी:
👉 ते निवृत्त मुख्य सचिव आणि निवृत्त सनदी अधिकारी आहेत.
-------------------------------------------
🔹 वित्त आयोगाचे कार्य:
👉 राज्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिफारसी करणे.
👉 या शिफारसी राज्य सरकारकडे दिल्या जातात.
-------------------------------------------
🔹 पूर्वीचे अध्यक्ष:
👉 आयोगाच्या सुरुवातीस मुकेश खुल्लर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
त्यांचे अलीकडेच निधन झाले.
-------------------------------------------
🔹 नियुक्ती प्रक्रिया:
👉 खुल्लर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर करीर यांची राज्य सरकारच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आली.
👉 राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नियुक्तीचा औपचारिक आदेश काढला.
02 أغسطس 2025, 10:55
3 645
Repost from My Pocket Study
+1
*📝 टीप:*
*ही माहिती शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा. वन लाइनर प्रश्नांमध्ये नेहमी विचारले जातात – "कोणता पुरस्कार कुणाला?", "कशासाठी?", "कधी?"*
*🧠 Smart Tip:*
अशा प्रकारच्या घडामोडी आठवण्यासाठी दर आठवड्याला एकदा रिव्हिजन करा व क्विझ स्वरूपात सराव करा.फक्त तुमच्या लाडक्या ऑफिशियल वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल वर😍
*✅ तयारीचा नवा ट्रेंड सुरू करा!*
*🎉 क्विझ सोडवायला सज्ज व्हा!*
*📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच Follow करा*
*👥 आणि मित्रांना शेअर करून त्यांनाही तयारीत भागीदार करा!*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*📌 ज्ञान वाटा… यश वाढवा!*
02 أغسطس 2025, 04:09
3 645
Repost from My Pocket Study
*⭕️ सोनाली मिश्रा आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या.*
*👉 143 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आरपीएफ कमांड एका महिलेकडे सोपवण्यात आली.*
02 أغسطس 2025, 04:05
3 645
*🎯 "जुने पेपर सोडवा = यश जवळ!"*
*🎥 सर्व पेपर्सचे LIVE सोल्यूशन व्हिडिओ एकाच ठिकाणी!*
*👇 लिंकवर क्लिक करून पाहा:*
*🔹 📘 PYQ – भाग 1*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/e8-vU8iNItc?si=zGEw4AzrN8PqEb4D
*🔹 📘 PYQ – भाग 2*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/-D4449aOw_w?si=EHJvOldIYPXbFH_K
*🔹 📘 PYQ – भाग 3*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/JGn51XpSq08?si=3y1JoTLaWHCaiOrP
*🔹 📘 PYQ – भाग 4*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/47IwGB_fXEI?si=Z1R62P8J4Cw8JSD4
*🔹 📘 PYQ – भाग 5*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/Htac9dlECXw?si=QgfeyuvpqEXasZsR
*🔹 📘 PYQ – भाग 6*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/bQB5NSAFGCc?si=dugxIPFgpAAdWpJd
*🔹 📘 PYQ – भाग 7*
*🎥 Watch Now*
https://www.youtube.com/live/5oeGJBqNgjo?si=tYjusfySB5BEIM39
*📚 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि ट्रिकसह विश्लेषण!*
*🔔 Subscribe करून ठेवा – दररोज नवीन लेक्चरसाठी!*
*📲 WhatsApp ग्रुप जॉईन करा:*
*[https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=ac_t]*
02 أغسطس 2025, 03:54
3 645
02 أغسطس 2025, 03:25
3 645
👉Good News For लाडकी बहीण💰💰
लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1500/- रुपये हप्ता रक्षाबंधनाच्या
पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना भेटणार..
Join — https://t.me/mypocketstudy
02 أغسطس 2025, 02:36
3 645
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES
"जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!"
"10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!"
"एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!"
❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!
🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
02 أغسطس 2025, 02:28
3 645
+1
🔥🔥 BREAKING NEWS 🔥🔥
📘 "50,000 जंबो स्मार्ट बुक हातात... आणि 13,560 जागांवर थेट निशाणा!"
🚨 "पोलीस भरती 2025 सुरू! तयारीला 50,000 जंबो ची साथ हवीच!"
🔥 "यशस्वी भरतीची गुरुकिल्ली –50,000 जंबो SMART BOOK + 13,560 संधी!"
🎯 "पोलीस भरतीचा महास्फोट! तयारी फक्त 50,000 जंबो मधून!"
💥 "13,560 पदांवर भरती ठरलेली – SMART BOOK हातात घेतली का?"
✅ "SMART BOOK असली, की पोलीस भरती पक्की!"
🚨 मागील 10 वर्षांपासून पोलीस भरती टॉपर्सची नंबर 1 निवड!
📘 SMART BOOK – आता 14 वी यशस्वी आवृत्ती!
🔥 40,000 ➡️ 45,000 ➡️ आता प्रचंड मागणीने 50,000 JUMBO PART 1 & 2
📍 जबरदस्त प्रतिसादात! सर्वत्र महाराष्ट्रभर उपलब्ध
💥 पोलीस भरतीत 50,000 जंबो SMART BOOK ला पर्याय नाही! कारण हे आहे मार्केटमधील एकमेव पुस्तक:
✅ 1,840 पानांचे सर्वात मोठे पुस्तक
✅ 3kg पेक्षा जास्त वजन – ज्ञानाने भरलेलं!
✅ 20 वर्षांचे प्रश्न एकत्रित – विश्लेषणासह!
✅ लेखी + VIDEO स्पष्टीकरण – दुहेरी तयारी!
✅ 5 STAR रेटिंग वर्गीकरण – प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व स्पष्ट!
✅ दरवर्षी परीक्षेत सर्वाधिक रिपीट होणारे प्रश्न यामध्येच!
✅ नवीन पोलीस भरती Pattern आणि Smart Sort केलेली माहिती – अभ्यासात वेग आणणारे!
🎯 स्वप्न खाकीचं असेल, तर पुस्तक असलं पाहिजे SMART!
📘 पुस्तक नाही निवडलं तर संधी निसटेल... आणि पश्चात्तापच उरेल!
🧿 ऑर्डरसाठी:
📦 होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3PaePPw
🎥 बघा डेमो ट्रेलर-
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
📲 WhatsApp Demo / चौकशीसाठी क्लिक करा.
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
🔷 भारती प्रकाशन, पुणे
📞 WhatsApp: 9767165594
02 أغسطس 2025, 02:28
3 645
+1
*📝 टीप:*
*ही माहिती शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा. वन लाइनर प्रश्नांमध्ये नेहमी विचारले जातात – "कोणता पुरस्कार कुणाला?", "कशासाठी?", "कधी?"*
*🧠 Smart Tip:*
अशा प्रकारच्या घडामोडी आठवण्यासाठी दर आठवड्याला एकदा रिव्हिजन करा व क्विझ स्वरूपात सराव करा.फक्त तुमच्या लाडक्या ऑफिशियल वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल वर😍
*✅ तयारीचा नवा ट्रेंड सुरू करा!*
*🎉 क्विझ सोडवायला सज्ज व्हा!*
*📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच Follow करा*
*👥 आणि मित्रांना शेअर करून त्यांनाही तयारीत भागीदार करा!*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*📌 ज्ञान वाटा… यश वाढवा!*
02 أغسطس 2025, 02:14
