ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 641
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
06 سبتمبر 2024, 03:15

Repost from My Pocket Study
एक ZP हंगामी कर्मचारी यांना प्रथम प्राधान्य नुसार DV ला बोलवत आहेत,तर एक ZP मेरिट नुसार... एकच पात्रता चा वेगवेगळा अर्थ कसा ल
+1
एक ZP हंगामी कर्मचारी यांना प्रथम प्राधान्य नुसार DV ला बोलवत आहेत,तर एक ZP मेरिट नुसार... एकच पात्रता चा वेगवेगळा अर्थ कसा लावता येईल? ग्रामविकास विभागाने स्पष्टपने एक परिपत्रक काढून याबाबत ZP ला सूचना द्यायला हव्यात. आणि हे लवकर करणे गरजेचे आहे नाहीतर पुढील महिन्यात आचारसंहिता लागल्यास बेरोजगार मुलांना अजून 4-5 महिने वाट पाहावी लागू शकते
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
राज्यसेवा परीक्षा 2024 खालील पदांची एकही जागा आलेली नाही 1. उप संचालक / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (श्रेणी एक) उपायुक्त गट अ) 2. पोलीस उप अधीक्षक (Dy.SP) 3. उप निबंधक, सहकारी संस्था, गट अ 4. मुख्याधिकारी वर्ग अ 5. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट अ 6. शिक्षणाधिकारी गट अ 7. बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ 8 तहसीलदार गट अ असे वर्ग अ मधील 16 पैकी 8 पदांची एकही जागा आलेली नाही. 1. उपशिक्षणाधिकारी गट ब 2. MPSC कक्ष अधिकारी गट ब 3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब 4. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब 5. अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था गट ब 6. मुख्याधिकारी गट ब 7. सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब 8. उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब 9. नायब तहसीलदार गट ब 10. सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब वर्ग ब मधील 19 पैकी 10 पदांची एकही जागा आलेली नाही. सद्यःस्थिती नुसार राज्यसेवा जाहिरात आता पर्यंत 431 जागांची आलेली असून त्यात योग्य प्रयत्न केला गेला तर महसूल आणि गृह विभागातील विक्रमी जागांची वाढ होऊ शकते.
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
👆 नगरपरिषद अंतिम निवडसूची मधील महत्वाचा पॉइंट...✅
👆 नगरपरिषद अंतिम निवडसूची मधील महत्वाचा पॉइंट...✅
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
SELECT LIST & WAITING LIST 🔸तुळजाभवानी संस्थान भरती, तुळजापूर
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या
+1
राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत. ▪️GR Dt 05-09-2024
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
अनेक विभागांचे मागणीपत्र आयोगाकडे आले आहेत. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यावर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणीपत्र परत पाठवण्यात आले
+1
अनेक विभागांचे मागणीपत्र आयोगाकडे आले आहेत. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यावर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणीपत्र परत पाठवण्यात आले आहेत. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील या पदांची माहिती घेऊन लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू. ✍️ डॉ. सुवर्णा खरात, सचिव, MPSC.
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
◾️Combined b & c 2024 सचिवांचे उत्तर
◾️Combined b & c 2024 सचिवांचे उत्तर
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
#SSC GD 2024-2025 notification🔥 👉 एकूण जागा 3948 ◾️अर्ज सुरवात : 5 सप्टेंबर ◾️अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर 🤳 परीक्षा दिनांक : 1 जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये ▫️पेपर मराठी मधून देता येईल
06 سبتمبر 2024, 03:12

Repost from My Pocket Study
◾️ अग्निवीरांना वेतनवाढ, 25 % वर लष्करी सेवेत. ◾️ अग्निपथ योजनेत मोठ्या बदलाची शक्यता.
◾️ अग्निवीरांना वेतनवाढ, 25 % वर लष्करी सेवेत. ◾️ अग्निपथ योजनेत मोठ्या बदलाची शक्यता.
06 سبتمبر 2024, 03:12

photo content
05 سبتمبر 2024, 23:39

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत. ▪️GR Dt 05-09-2024
05 سبتمبر 2024, 23:39

अनेक विभागांचे मागणीपत्र आयोगाकडे आले आहेत. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यावर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणीपत्र परत पाठवण्यात आले
+1
अनेक विभागांचे मागणीपत्र आयोगाकडे आले आहेत. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यावर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणीपत्र परत पाठवण्यात आले आहेत. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील या पदांची माहिती घेऊन लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू. ✍️ डॉ. सुवर्णा खरात, सचिव, MPSC.
05 سبتمبر 2024, 23:39

◾️Combined b & c 2024 सचिवांचे उत्तर
◾️Combined b & c 2024 सचिवांचे उत्तर
05 سبتمبر 2024, 23:39

#SSC GD 2024-2025 notification🔥 👉 एकूण जागा 3948 ◾️अर्ज सुरवात : 5 सप्टेंबर ◾️अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर 🤳 परीक्षा दिनांक : 1 जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये ▫️पेपर मराठी मधून देता येईल Join
05 سبتمبر 2024, 23:39

अग्निवीरांना वेतनवाढ, 25 % वर लष्करी सेवेत. अग्निपथ योजनेत मोठ्या बदलाची शक्यता.
अग्निवीरांना वेतनवाढ, 25 % वर लष्करी सेवेत. अग्निपथ योजनेत मोठ्या बदलाची शक्यता.
05 سبتمبر 2024, 23:39

Repost from My Pocket Study
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
05 سبتمبر 2024, 11:25

Repost from My Pocket Study
+9
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
05 سبتمبر 2024, 11:22

Repost from My Pocket Study
🥰शिक्षक दिनानिमित्त खास ऑफर❤️🔥🔥 सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध त्वरा करा❤️❤️❤️ 🎯 पुस्तकाची डेमो कॉपी पाहण्यासाठी जॉईन लिंक- https://bit.ly/3SuHGAn 👉अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके संपर्क भारती प्रकाशन पुणे 7588568220 9767165594
05 سبتمبر 2024, 09:18