ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 636
المشتركون
-524 ساعات
-177 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
✅➡️ राज्यातील आचारसंहिता शिथिल करा. 👉 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ राज्यातील आचारसंहिता शिथिल करा. 👉 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
25 مايو 2024, 01:29

✅अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 👉चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक
✅अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 👉चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
25 مايو 2024, 01:29

✅Zp च्या पेसा क्षेत्रातील परिक्षा रखडल्या. अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित
✅Zp च्या पेसा क्षेत्रातील परिक्षा रखडल्या.
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
25 مايو 2024, 01:29

✅रेमल : चक्रीवादळ 👉बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल ' हे नाव ओमानने सुचवले आहे, अरबी भाषेत त्याचा अर्थ
✅रेमल : चक्रीवादळ 👉बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल ' हे नाव ओमानने सुचवले आहे, अरबी भाषेत त्याचा अर्थ ' वाळू ' असा होतो.
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
25 مايو 2024, 01:29

✅सध्या सर्वच क्षेत्रात बेरोजगारी प्रमाण वाढत आहे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
✅सध्या सर्वच क्षेत्रात बेरोजगारी प्रमाण वाढत आहे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
25 مايو 2024, 01:27

जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू फोर्ब्स यादीनुसार ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू फोर्ब्स यादीनुसार ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
25 مايو 2024, 01:27

Repost from My Pocket Study
♦️पुतिन युद्धविरामास सशर्त तयार.
♦️पुतिन युद्धविरामास सशर्त तयार.
25 مايو 2024, 01:27

Repost from My Pocket Study
♦️४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलोड करणे कठीण. 👉 निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
♦️४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलोड करणे कठीण. 👉 निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
25 مايو 2024, 01:27

Repost from My Pocket Study
♦️पदवीधर शिक्षक मतदार संघातील निवडणूक 26 जूनला.. 👉 मुंबई,कोकण,नाशिक मधील आचारसंहिता लांबली.
♦️पदवीधर शिक्षक मतदार संघातील निवडणूक 26 जूनला.. 👉 मुंबई,कोकण,नाशिक मधील आचारसंहिता लांबली.
25 مايو 2024, 01:27

+9
Loksatta-Mumbai 25-05.pdf11.69 MB
25 مايو 2024, 01:26

Repost from My Pocket Study
https://mpscbooks.in/categories/dhamaka-sale-bharti-prakashan-books-flat-50 *धमाका सेल सुरू झाला आहे. .....@flat 50% off......आगामी जिल्हा परिषद भरती परीक्षाभिमुख पुस्तकांसाठी* *आजच याचा लाभ घ्या......MPSCBOOKS.IN वर*
24 مايو 2024, 11:45

+1
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
24 مايو 2024, 11:45

📣बुद्ध पौर्णिमा विशेष ऑफर 💐💐👌 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
24 مايو 2024, 11:45

♦️ #PSI 2022 ग्राउंड date 24 मे 2024 प्रोसेस कशी झाली ? यांची माहिती जे ग्राउंड ला Qualify आहेत त्यांच्यासाठी.. 🙏🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/WartmanNirnay
24 مايو 2024, 11:43

• भारतीय रिझर्व बँक (RBI) केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2023-24 या कालावधीसाठी विक्रमी 2,10,874 कोटींचा लाभांश (Dividend) देणार
• भारतीय रिझर्व बँक (RBI) केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2023-24 या कालावधीसाठी विक्रमी 2,10,874 कोटींचा लाभांश (Dividend) देणार आहे. • RBI ने मागील काही वर्षांमध्ये केंद्र सरकारला हस्तांतरित केलेल्या लाभांशाची  (Dividend) आकडेवारी पाहता आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा लाभांश सर्वाधिक आहे • Join Telegram     👇👇 https://t.me/WartmanNirnay
24 مايو 2024, 11:42

📌या PDF मध्ये राज्यसेवा 2018 ते 2023 मधील सगळ्या जाहिराती तसेच पूर्व आणि मुख्य चे कट ऑफ दिलेले आहेत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ https://t.me/WartmanNirnay
24 مايو 2024, 11:40

Repost from My Pocket Study
♦️सौदी अरेबियात सापडला सोन्याचा डोंगर
♦️सौदी अरेबियात सापडला सोन्याचा डोंगर
24 مايو 2024, 11:30

Repost from My Pocket Study
पुरवठा निरीक्षक निकाल 4 जून 2024 नंतर घोषित केला जाईल ✅.
पुरवठा निरीक्षक निकाल 4 जून 2024 नंतर घोषित केला जाईल ✅.
24 مايو 2024, 08:48

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (24 मे 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(24
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (24 मे 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(24 मे 2024)* https://www.youtube.com/live/E_c8d5wuNDA?si=LBIphxoDvbJ8hOhL https://www.youtube.com/live/E_c8d5wuNDA?si=LBIphxoDvbJ8hOhL https://www.youtube.com/live/E_c8d5wuNDA?si=LBIphxoDvbJ8hOhL पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
24 مايو 2024, 08:21

+5
✅ 4 थी भूगोल (Old) #Notes #Geography 📱 https://t.me/Combine_Test
24 مايو 2024, 06:18