ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 960
المشتركون
-324 ساعات
-237 أيام
-7430 أيام
أرشيف المشاركات
🔖 मदरसा बोर्ड बंद करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे.
🔖 मदरसा बोर्ड बंद करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे.

तलाठी भरती लवकरच ..🔥🔥 1700😍✌️ 🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश
तलाठी भरती लवकरच ..🔥🔥
1700😍✌️
🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो. 🔹विषयानुसार गुणांची विभागणी प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात. 🔹विषय.  - प्रश्नांची संख्या - गुण 🔹 ▪️मराठी. :- 25 - 50 ▪️इंग्रजी :- 25 - 50 ▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50 ▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50
❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️
या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता. 📱 https://t.me/mahaparikshagov

🚔 POLICE 👮‍♂: 🛑आजचे चालू घडामोडी प्रश्न 👇👇👇  🛑 चालू घडमोडी 📌 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 276) जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे 👉102 व्या 277) २०२५ चा जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे ? 👉 16 आक्टोबर 178) FICCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 👉अनंत गोयंका 279) नवीन NSG हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे ? 👉अयोध्या 280) कोणत्या राज्यात वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे ? 👉 राज्यस्थान 281) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे ? 👉 सिंगापूर https://t.me/WartmanNirnay 282) इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला दिला जाणार आहे ? 👉 डोनाल्ट ट्रम्प 283) RBI चे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत ? 👉सोनाली सेन गुप्ता 284) २०२५ च्या शांघाय मास्टर्समध्ये त्याचे पहिले ATP जेतेपद कोणी जिंकले आहे ? 👉व्हॅलेंटाईन वाचेरॉट 285) क्रिकेटपटूंच्या संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? 👉शांता रंगास्वामी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

*🧨 🧨 🧨 दिवाळीच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा🙏💐💐 🧨 🧨 🧨 🧨* Adv. Samina Nadaf
*🧨 🧨 🧨 दिवाळीच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा🙏💐💐 🧨 🧨 🧨 🧨* Adv. Samina Nadaf

*🧨 🧨 🧨 दिवाळीच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा🙏💐💐 🧨 🧨 🧨 🧨* Adv. Samina Nadaf
*🧨 🧨 🧨 दिवाळीच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा🙏💐💐 🧨 🧨 🧨 🧨* Adv. Samina Nadaf

🌟 Happy Diwali 🌟 This Diwali, let the fire within you shine brighter than the diyas around you. 🔥
🌟 Happy Diwali 🌟 This Diwali, let the fire within you shine brighter than the diyas around you. 🔥

*🎉✨ दिवाळी धमाका ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉* 📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨* *📚 2004–2025* पर्यंतच्या *सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह* *📝 सोपं स्पष्टीकरण + पॅटर्न अ‍ॅनालिसिस* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *1️⃣ 2024-2025 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण- 49/-🎥* http://bit.ly/4o0tbBA *2️⃣2022-2023 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/4nvFeXz *3️⃣2019-2021 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/42k6QGL *4️⃣2018 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/42gi8vG *5️⃣2017 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/4mO53RE *6️⃣2016 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/4nz6O6r *7️⃣2014 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/3VKkW0h *8️⃣2013 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/46yJKyF *9️⃣2011 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/3IQjPJy *🔟2004-2010 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bitly.cx/blrc9 *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🧑‍✈️ पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*🎉✨ दिवाळी धमाका ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉* 📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *�
*🎉✨ दिवाळी धमाका ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉* 📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨* *📚 2004–2025* पर्यंतच्या *सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह* *📝 सोपं स्पष्टीकरण + पॅटर्न अ‍ॅनालिसिस* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🧑‍✈️ पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

MT-Nagpur 19-10.pdf26.18 MB

महाराष्ट्र_टाइम्स_मुंबई_19_10_2025.pdf120.36 MB

महाराष्ट्र_टाइम्स_पुणे_19_10_2025.pdf53.76 MB

Punya Nagri Mumbai 19-10.pdf10.94 MB

Pudhari Mumbai 19-10.pdf27.01 MB

Lokmat-Mumbai 19-10.pdf11.93 MB

Lokmat-Hello Mumbai 19-10.pdf3.90 MB

Loksatta-Chhatrapati sambhajinagar 19-10.pdf39.44 MB

Loksatta-Pune 19-10.pdf39.44 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 19-10.pdf23.30 MB

Loksatta-Nashik 19-10.pdf19.43 MB

Loksatta NagLS_SundayLateCity 19-10.pdf22.55 MB