JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 968
المشتركون
-324 ساعات
-177 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
3 965
✅ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅
👉 मोंथा चक्रीवादळ नामकरण करणारा देश - थायलंड
👉 शक्ती - श्रीलंका
👉 दाना - कतार
👉 फेंगल - सौदी अरेबिया
👉 रेमल - ओमान
👉 हामुन - इराण
👉 मिचॉंग - म्यानमार
👉 तेज - भारत
👉 बिपरजॉय - बांगलादेश
👉 आसानी - श्रीलंका
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
3 965
🇮🇳 भारत नवा विश्व विजेता 🇮🇳
ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025
▪️विजेता - भारत
▪️उपविजेता - द. आफ्रिका
▪️सुरुवात - 1973
▪️ दर 5 वर्षांनी आयोजन
▪️ आयोजक - ICC
▪️ प्रकार - एकदिवसीय
▪️ संस्करण - 13 वे
▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025
▪️ आयोजन - भारत व श्रीलंका
▪️ एकुण संघ - 8
▪️ एकुण सामने - 31
▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल
▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका
▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025
▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
▪️ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
3 965
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी
मा.श्री.अजित दादा पवार यांची व उपाध्यक्षपदी
मा.श्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड अभिनंदन अभिनंदन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
3 965
♦️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. विद्यापीठ प्राध्यापक भरती...
👉एकूण प्राध्यापक पदे = 111
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
+9
💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆
सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा✅
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
📌 टीईटी निर्णय विरोधात राज्यभर शाळा बंदचा इशारा...
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
📌 विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला गती...
📌 दिनांक ८ नोव्हेंबर (शनिवार) पासून करता येणार अर्ज...
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
📌 शिक्षक पात्रता परीक्षेत फेस रिकग्निशन, केंद्रांतील हालचालींवर एकाच वेळी लक्ष...
📌 गैरप्रकार टाळण्यासाठी विविध बदलांसह कडक उपाययोजनांचे नियोजन...
फेस रिकग्निशन नंतरच प्रवेश सर्व ठिकाणी सीसीटीव्ही असलेले केंद्र असतील. राज्यभरातील सर्व केंद्रांना जोडणाऱ्या टेक्नॉलॉजीद्वारे एकाच ठिकाणी सर्व केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. यासाठी एक स्वतंत्र किट केंद्रावर कसावरकर आयात बसवली जाणार आहे. थंब घेण्याबरोबरच प्रवेश दिला जाणार आहे.
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
✨ उल्हासनगर महानगरपालिका.
कंत्राटी पदभरती जाहिरात.
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹1080/- [SC/ST/PWD: ₹59/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2025
परीक्षा : डिसेंबर 2025/ जानेवारी 2026
Apply Link👇👇
https://ibpsreg.ibps.in/pnboct25/
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
🔷 चालू घडामोडी :- 04 नोव्हेंबर 2025
◆ मालदीव हा तंबाखू वापरावर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
◆ संशोधन, विकास आणि नवोपक्रम (RDI) योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) संस्थेकडे आहे.
◆ नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 'पिंक सखी स्मार्ट कार्ड' योजना सुरू केली.
◆ राष्ट्रीय मधमाशी पालन व मध मिशन (NBHM) 2021 मध्ये भारत सरकारच्या "स्वीट रेव्होल्यूशन" अंतर्गत सुरू करण्यात आले.
◆ राष्ट्रीय मधमाशी पालन व मध मिशन (NBHM) राबविण्याची जबाबदारी नॅशनल बी बोर्ड (NBB) संस्थेकडे आहे.
◆ 'पूर्वी प्रचंड प्रहार' हा त्रिसैन्य सराव मेचुका, अरुणाचल प्रदेश येथे होणार आहे. [भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा हा संयुक्त सराव आहे.]
◆ राज्य शासनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इस्लामपूर शहर व नगर परिषदेचे नाव अधिकृतरित्या 'ईश्वरपूर' असे करण्यात आले आहे.
◆ भारतामध्ये एअर ॲम्ब्युलन्स आणि हेलिकॉप्टर पर्यटन सेवा सुरू करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे.
◆ मध्य प्रदेशच्या 70व्या स्थापना दिनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भोपाळ येथील राजा भोज विमानतळावर 'पीएम श्री एरियल टुरिझम हेलिकॉप्टर सेवा' सुरू केली.
◆ दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) हे ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे राबवले जाते.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये शहीद वीर नारायण सिंह स्मारक-सह-आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केले.
◆ 2025 मधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा मनामा, बहरीन येथे झाल्या.
◆ द्वितीय जागतिक सामाजिक विकास शिखर परिषद (WSSD-2) 4 ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दोहा, कतार येथे होत आहे.
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 965
♦️बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी द्वारे पूर्व-प्रशिक्षण योजना 2025-26 साठी आयोजित केलेल्या सामयिक प्रवेश परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देणेबाबत
👉 Join https://t.me/mypocketstudy
