ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 648
المشتركون
-124 ساعات
-107 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
इयत्ता 11 वि - जुने इतिहास पुस्तक महत्वाचे आहे Save करून ठेवा
15 أكتوبر 2025, 05:43

♦️जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
15 أكتوبر 2025, 05:43

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 पोलीस उपनिरीक्षक - सुधारित cutoff- 292.50
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 पोलीस उपनिरीक्षक - सुधारित cutoff- 292.50
15 أكتوبر 2025, 05:43

🌟 मित्रांनो, यामध्ये तुमची सर्वांची गरज पडणार आहे! मोफत काम करताना त्रास होतोच — पण आपण एकत्र आलो तर ते शक्य आहे! 💪 📍 पुण्यात येणारा प्रत्येक विद्यार्थी ग्रामीण भागातून, गरीब घरातून येतो... मनात एकच स्वप्न घेऊन — “मी पुण्यात जाईन, शिकेन, MPSC/UPSC करेन, आणि माझ्या आई-वडिलांचं नाव उज्ज्वल करेन!” 🌠 🏠 पण... राहायची सोय हा सर्वात मोठा प्रश्न! “रूम / होस्टेल कशी शोधायची?” हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. 💰 टेलिग्रामवरील Paid Groups मध्ये 👉 पैसे भरल्याशिवाय ऍड घेतली जात नाही 👉 माहिती मिळत नाही 👉 एका ऍडसाठी ₹100 आणि फक्त 3 पोस्ट्स! 😔 पुणे — विद्येचं माहेरघर, पण आता शिक्षणालाच विकलं जातंय! पैसा हाच इथे सर्वोत्तम पर्याय बनलाय! 📢 म्हणूनच मित्रांनो, हा आपला मोफत ग्रुप जास्तीत जास्त शेअर करा 🔁 जेणेकरून याचा फायदा तुमच्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल. 💬 आपण इथे 👉 सर्व रूम / होस्टेल ऍड मोफत शेअर करणार आहोत! 👉 कोणतेही शुल्क नाही – फक्त विद्यार्थ्यांसाठी! 🚀 चला, एकत्र येऊया आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत मदतीचा नवा अध्याय सुरू करूया! ❤️ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 📌Join group link 🔗 👇👇 https://t.me/PuneRoommies https://t.me/PuneRoommies जर तुम्हाला वाटतंय की माझ्या खिशातून 1₹ न जाता मला पुण्यातील राहण्याची सोय व्हावी (ROOM, HOSTEL,FLAT)यासाठी ग्रुप जॉईन करा व तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. Please 🙏🙏 share your all groups and all friends Cause this free guys so get benefits you and your friends 😄😄
15 أكتوبر 2025, 02:04

💘💘💘💘 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥FREE 🔥🔥 रूममेट हवे आहेत❓ 🟢तुमची रूम /Flat भाड्याने द्यायचा आहे❓ 🟢किं
💘💘💘💘 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥FREE 🔥🔥        रूममेट हवे आहेत❓ 🟢तुमची रूम /Flat भाड्याने द्यायचा आहे❓ 🟢किंवा तुम्हाला रूम फ्लॅट भाड्याने हवा आहे ❓        ✈️ BOYS/ GIRLS हॉस्टेल         ✈️  BOYS/ GIRLS PG         ✈️ Rooms/FlatS        ⛩OWNER POSTS        ⛩BROKERS POST        ⛩BACHLOR POSTS        ⛩ POST OF WHO PEOPLE              SEARCH ACCOMDATION       Advertisement द्यायचे आहे??                       तर खालील आयडी वरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता 👑Note :NO charges to post advertisements 💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘 📱Send advertisement as per format ,all format posted already on chanel. Admin contact I'd 👇👇👇👇 ✈️ @RoomAdmin99 📌Join group link 🔗 👇👇 https://t.me/PuneRoommies https://t.me/PuneRoommies जर तुम्हाला वाटतंय की माझ्या खिशातून 1₹ न जाता मला पुण्यातील राहण्याची सोय व्हावी (ROOM, HOSTEL,FLAT)यासाठी ग्रुप जॉईन करा व तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. Please 🙏🙏 share your all groups and all friends Cause this free guys so get benefits you and your friends 😄😄
15 أكتوبر 2025, 01:42

महापारेषण निकालाचा खेळ खंडोबा Lower Division Clerk परीक्षेला उलटले 70 दिवस
महापारेषण निकालाचा खेळ खंडोबा Lower Division Clerk परीक्षेला उलटले 70 दिवस
15 أكتوبر 2025, 01:19

राज्यात बांबू उत्पादनामुळे मिळणार 5 लाख नोकऱ्या. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी.
राज्यात बांबू उत्पादनामुळे मिळणार 5 लाख नोकऱ्या.
मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी.
15 أكتوبر 2025, 01:19

खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

भारतात टपाल व तार खात्याची स्थापना कधी झाली ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी असतो ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

खालीलपैकी तालव्य उच्चार कोणता ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

' जागतील जल दिन ' कधी साजरा केला जातो ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

प्रोटॉन्स ____ प्रभारीत कण असतात.
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

आसामची राजधानी कोणती ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले ?
Anonymous voting
15 أكتوبر 2025, 01:18

2025 चे अर्थशास्त्र नोबेल विजेते - 1) जोएल मोकिर 2) फिलिप अघियन 3) पीटर हॉविट 👉 'नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा कर
+1
2025 चे अर्थशास्त्र नोबेल विजेते - 1) जोएल मोकिर 2) फिलिप अघियन 3) पीटर हॉविट 👉 'नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा करतो' हे दाखवून देण्याच्या शोधासाठी. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
15 أكتوبر 2025, 01:16

🔸2,228 पदांची निर्मिती ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
🔸2,228 पदांची निर्मिती ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
15 أكتوبر 2025, 01:16

🔸न्यायालयात जास्तीत जास्त पदे टायपिंग वरच असतात. त्यामुळे टायपिंग करुन घ्या ------------------------------------------- 💁‍♂
🔸न्यायालयात जास्तीत जास्त पदे टायपिंग वरच असतात. त्यामुळे टायपिंग करुन घ्या ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
15 أكتوبر 2025, 01:16