ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 645
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
Video from Samina Nadaf
19 مايو 2025, 12:41
19 مايو 2025, ~12:41

Repost from My Pocket Study
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची शॉर्ट लिस्ट मुंबई उच्च न्यायालया ने 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केलेला लिपिक पदासाठी 37,309 विद्यार्थी चि शॉर्ट लिस्ट जाहीर झालेली आहे.
19 مايو 2025, 12:05

Repost from My Pocket Study
*📌भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (16 मे, 2025) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात संस्
*📌भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (16 मे, 2025) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य जी यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला.* संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
19 مايو 2025, 10:46

+2
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
19 مايو 2025, 08:24

🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨" 😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्
+1
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨" 😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्ट बुक वाचा!" ❤️ अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम! 😍50,000 JUMBO SMART BOOK – भाग 1 (14 वी सुधारित आवृत्ती2025)आजपासून महाराष्ट्रभर उपलब्ध! ❤️विद्यार्थ्यांची पहिली पसंती – 35,000 / 40,000 / 45,000 प्रतींची विक्रमी विक्री! 🚨भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖पुस्तकात काय खास?😍 🔹 एकमेव बुक जिथे आहे – 2004 ते 2025 या 20 वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 नवीन AUDIO BOOK फॅसिलिटी – "प्रत्येक टॉपिक ऐका, शिका, लक्षात ठेवा . ❤️ Read More, Anywhere." 🔹 प्रत्येक प्रश्नाचे फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग – महत्त्वानुसार वर्गीकरण 🔹 535+ प्रश्नपत्रिका | 30,000+ प्रश्न (भाग 1), | 20,000+ प्रश्न (भाग 2) 🚨"पोलिस भरती टॉपर्सचं गुपित – हेच पुस्तक!" 😍"दरवर्षी 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!" 📌"जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!" ✅ पृष्ठसंख्या: 976 | ✅ किंमत: फक्त ₹670/- ✅ समावेश: लेटेस्ट जानेवारी 2025 च्या मुंबई-पुणे कारागृह पोलीस भरती पेपरसह ✅ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वापरलेले ‘नंबर 1’ बुक ✅ दर्जेदार, विश्वसनीय आणि परिणामकारक 360° कंटेंट 😍ऑर्डर करा आजच – घरबसल्या डिलिव्हरीसह: 🛒 https://bit.ly/3X1T2yT ❤️पाहा डेमो व्हिडिओ – तुमच्यासाठी खास: https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 📌डेमो कॉपी / माहिती हवी? मेसेज करा: 📲 https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨 प्रकाशक 📌भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
19 مايو 2025, 08:24

Repost from My Pocket Study
♦️राज्यसेवा मुख्य 2024 परीक्षा हॉलतिकीट आलेले आहेत. प्रोफाइल log in करून पाहू शकता..
♦️राज्यसेवा मुख्य 2024 परीक्षा हॉलतिकीट आलेले आहेत. प्रोफाइल log in करून पाहू शकता..
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
गट ब पूर्व 2024 चा निकाल लागला, मुख्य साठी अर्ज प्रक्रिया सुरु..
♦️जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना.. 👉 अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
♦️जाहिरात क्रमांक 105/2025 - सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - जाहिरात.
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
♦️ Combine गट ब मुख्य परीक्षा वेळेतच २९ जून २०२५ रोजीच होणार.. 👉 Combine मुख्य परीक्षा अर्ज सादर करण्याचा कालावधी :- २० मे २
♦️ Combine गट ब मुख्य परीक्षा वेळेतच २९ जून २०२५ रोजीच होणार.. 👉 Combine मुख्य परीक्षा अर्ज सादर करण्याचा कालावधी :- २० मे २०२५ ते ३ जून २०२५
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
♦️Combine गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल.. 👉 कट ऑफ ओपन general 62.50 👉 TOTAL 8179 मुले गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र..
♦️Combine गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल.. 👉 कट ऑफ ओपन general 62.50 👉 TOTAL 8179 मुले गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र.. 🙏 👉 एकूण जागा : 480 घेतलेला ratio 1:17
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
♦️Combine गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल.. 👉 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
♦️पशुसंवर्धन विभागात समुपदेशनाद्वारे बदल्या. 👉 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन , या संवर्गात 311 जागांच्या भरतीचा प्रस्ताव MPSC ला
♦️पशुसंवर्धन विभागात समुपदेशनाद्वारे बदल्या. 👉 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन , या संवर्गात 311 जागांच्या भरतीचा प्रस्ताव MPSC ला सादर करण्यात आला आहे.
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
♦️माउंट एव्हरेस्ट चे नामांतर चोमोलुंग्गा असा चीनकडून उल्लेख..
♦️माउंट एव्हरेस्ट चे नामांतर चोमोलुंग्गा असा चीनकडून उल्लेख..
19 مايو 2025, 08:22

Repost from My Pocket Study
*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰 *आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
19 مايو 2025, 08:20

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 19-05.pdf11.79 MB
19 مايو 2025, 08:10

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS Pune 19_05_2025.pdf5.04 MB
19 مايو 2025, 08:10

Repost from My Pocket Study
MT Pune 19-05.pdf35.78 MB
19 مايو 2025, 08:10

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 19-05.pdf25.80 MB
19 مايو 2025, 08:10

Repost from My Pocket Study
🎯TAIT-2025 मे/जून मध्ये होणार आहे.काठिण्यपातळी लक्षात घेऊन आतापासूनच आमच्यासोबत तयारीला लागा.😍 📌डेमो काॅपी एकदा उघडून पाहाच.
18 مايو 2025, 02:26