JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 642
Repost from My Pocket Study
♦️ RRB #NTPC 2019 झालेले पेपर..
👉 झालेले पेपर पाहून घ्या..
🔖 यावेळी पेपर मराठी मध्ये होईल.
➡️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️गणित 30 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
✔️GK 40 प्रश्न
➡️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️ गणित 35 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न
✔️GK 50 प्रश्न
03 فبراير 2025, 23:21
3 642
Repost from My Pocket Study
♦️मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे.
👉 परीक्षा स्वरूप..
1) लेखी परीक्षा (90 मार्क्स)
2) इंग्लिश टायपिंग ( 20 मार्क्स)
3) मुलाखत ( 40 marks)
⚠️शॉर्ट लिस्ट होणार आहे. शॉर्ट लिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते...
वेबसाईट :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
03 فبراير 2025, 23:21
3 642
Repost from My Pocket Study
#Today_GR...
✨मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या
अंमलबजावणीबाबत.❤️
03 فبراير 2025, 23:21
3 642
Repost from My Pocket Study
♦️भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका व उद्योजिका 'चंद्रिका टंडन' यांना ग्रॅमी पुरस्कार..
03 فبراير 2025, 23:16
3 642
Repost from My Pocket Study
+8
काल झालेल्या संयुक्त गट ब पेपर मधील भूगोलाचे आलेल्या प्रश्र्नांपैकी ८ प्रश्न PYQ आहे.
PYQ IS PANACEA🏆💫🤟
03 فبراير 2025, 13:24
3 642
Repost from My Pocket Study
❤️विश्व मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडीत सहभागी श्री.शिवाजी मराठा विधी महाविद्यालय पुणेचे रा.से.यो.विद्यार्थी व सहा. प्रा.श्री. विश्वनाथ व्यवहारे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व सहा.प्रा.श्री. सुदर्शन जोंधळे ,वि.वि. मंडळ कार्यक्रम अधिकारी
03 فبراير 2025, 08:28
3 642
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*🗞️पूर्व पथावर..👆*
👉शासकीय मान्यतेनंतर वर्तमान निर्णय पेपर विद्यार्थ्यांच्या सेवेत ज्ञानाचे भांडार घेऊन.
*👉उघडून तर बघा दडलंय काय 🧐*
03 فبراير 2025, 08:25
3 642
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*🗞️पूर्व पथावर..👆*
👉शासकीय मान्यतेनंतर वर्तमान निर्णय पेपर विद्यार्थ्यांच्या सेवेत ज्ञानाचे भांडार घेऊन.
*👉उघडून तर बघा दडलंय काय 🧐*
03 فبراير 2025, 08:25
3 642
Repost from My Pocket Study
जाहिरात क्रमांक १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2023 - गुणांच्या फेरपडताळणीबाबत
कालावधी - 4 ते 13 फेब्रुवारी 2025
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
03 فبراير 2025, 06:16
3 642
Repost from My Pocket Study
एकूण पोलिसांच्या तुलनेत संख्या
12.32 टक्के. (महीला पोलिसांची संख्या)
27 लाख पदे मंजूर.
03 فبراير 2025, 01:36
3 642
Repost from My Pocket Study
Combine उमेदवार
उत्तरतालिका येईपर्यंत थोडंसं Chill रहा.
सध्या उत्तर बघून काही खुश होतील अथवा काही नाराज.
त्यापेक्षा दोन दिवस एन्जॉय करुन आयोगाची उत्तरतालिका आल्यावर स्कोअर चेक करा आणि मग ठरवा ना खुश व्हायचं की नाराज. कारण सध्याच्या उत्तरकालिनुसार तात्पुरत खुश अथवा नाराज होऊन काहीच फायदा नाही.
सध्या उत्तरतालिका येईपर्यंत एन्जॉय चे दिवस कशाला टेन्शनमध्ये घालवताय.
बाकी उमेदवारांनी सरळसेवा अर्ज केले त्यांनी त्याकडे बघा, वेळापत्रक आले आहेत.
बाकी मुख्य परीक्षेला आपल्यासाठी जागा वाढ पण तेवढीच महत्त्वाची आहे..🙌
03 فبراير 2025, 01:36
