JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 650
المشتركون
-124 ساعات
-107 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
3 650
शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई दि. 30 : - राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.
"कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
31 أكتوبر 2025, 01:56
3 650
IND VS AUS - भारत जिंकला... फायनलमध्ये धडक... अभिनंदन
🏀भारताने डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आजच्या वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
🏀पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 339 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने पार केले. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने दमदार शतक केले. तर हरमनप्रीत कौरने 89 धावा केल्या.
🏀हा सामना जिंकताच भारत फायनलमध्ये पोहोचला आहे.
🏀भारत अन् दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल रंगणार आहे.
31 أكتوبر 2025, 01:56
3 650
🤩 न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश असतील
◾️नाव - सूर्यकांत शर्मा
◾️23 नोव्हेंबर - सरन्यायाधीश बी.आर. गवई निवृत्त
◾️24 नोव्हेंबर - नवीब न्या सूर्यकांत शपथ घेतील
◾️देशाचे 53 वे सरन्यायाधीश असतील
◾️ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर राहतील
◾️सध्या ते सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत
◾️ते मूळचे हरियाणातील हिसार चे आहेत
◾️हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता
◾️पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश होते
31 أكتوبر 2025, 01:56
3 650
☃️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे ☃️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
31 أكتوبر 2025, 01:56
3 650
लिपिक भरतीच्या निकालात प्रतीक्षा यादी ला फाटा.. पात्र उमेदवारावर अन्याय
31 أكتوبر 2025, 01:56
