ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
♦️भारतीय डाक विभाग भरती.. पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे] अर्ज शुल्क :- 100 रु
♦️भारतीय डाक विभाग भरती.. पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे] अर्ज शुल्क :- 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही ) शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण [गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक] वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025 👉 Apply Link :- https://indiapostgdsonline.gov.in/ ⚠️ selection 10 वी च्या मार्क्स नुसार आहे. परीक्षा नाही..
23 فبراير 2025, 00:54

Repost from My Pocket Study
+3
TH- Mumbai 23-02.pdf10.13 MB
23 فبراير 2025, 00:50

Repost from My Pocket Study
photo content
22 فبراير 2025, 22:48

Repost from My Pocket Study
BMC Hall Ticket Download Link of Recruitment of Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E) Link https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee
22 فبراير 2025, 22:48

Repost from My Pocket Study
लेखा कोषागारे भरती 2024 “नाशिक” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtm
लेखा कोषागारे भरती 2024 “नाशिक” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html ➡️सविस्तर जाहिरात लिंक https://t.me/mpscguidnce/40009
22 فبراير 2025, 22:48

Repost from My Pocket Study
काश्मीरची 'शमीमा अख्तर' दिल्लीत होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'जय जय महाराष्ट्र माझा' गाणं गाते. एका एका शब्दात जीव ओतला आहे. असे ऐकल्यानंतर मराठी असल्याचा अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र. 🚩
22 فبراير 2025, 22:47

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 23-02.pdf25.24 MB
22 فبراير 2025, 22:46

Repost from My Pocket Study
✡ RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळाली मोठी जबाबदारी. ➡️ Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्
✡ RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळाली मोठी जबाबदारी. ➡️ Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणून 6 वर्षे काम केल्यानंतर शक्तीकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले आहेत. ➡️ शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून पी के मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील. 🛑टिपः  आता दोन प्रधान सचिव असतील ▪️प्रधान सचिव 1 =पी के मिश्रा ▪️प्रधान सचिव 2 =शक्तिकांत दास ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mahaparikshagov ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
22 فبراير 2025, 12:53

Repost from My Pocket Study
IE mumbai february 22, 2025.pdf5.94 MB
22 فبراير 2025, 01:01

Repost from My Pocket Study
THE HINDU HD Mumbai Editable Full Edition 22_02_2025.pdf19.92 MB
22 فبراير 2025, 01:01

Repost from My Pocket Study
MT Mumbai - 22 Feb.pdf57.41 MB
22 فبراير 2025, 01:01

Repost from My Pocket Study
MT Pune 22-02.pdf20.86 MB
22 فبراير 2025, 01:01

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 22-02.pdf33.93 MB
22 فبراير 2025, 01:01

Repost from My Pocket Study
♦️ मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्हि. अनंत नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ...
♦️ मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्हि. अनंत नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ...
21 فبراير 2025, 23:16

Repost from My Pocket Study
♦️ पूर्णिमा देवी बर्मन 'वूमेन ऑफ द इयर'...
♦️ पूर्णिमा देवी बर्मन 'वूमेन ऑफ द इयर'...
21 فبراير 2025, 23:16

Repost from My Pocket Study
98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होणार आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साह
98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होणार आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर आहेत 👆👆💐
20 فبراير 2025, 23:33

Repost from My Pocket Study
E commerce क्षेत्र यामध्ये होणारी वाढ 👆
E commerce क्षेत्र यामध्ये होणारी वाढ 👆
20 فبراير 2025, 23:33

Repost from My Pocket Study
राज्य वित्त आयोग 👆👆 भूमिका, जबाबदारी, शिफारशी,
राज्य वित्त आयोग 👆👆 भूमिका, जबाबदारी, शिफारशी,
20 فبراير 2025, 23:33

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 21-02.pdf22.79 MB
20 فبراير 2025, 23:29

Repost from My Pocket Study
IE DELHI (1).pdf10.89 MB
20 فبراير 2025, 23:29