JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 644
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
3 645
Q32)भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल कोठे सुरू करण्यात आलेले आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q31)कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q30)कॉमनवेल्थ युथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्क (CYPAN) च्या कार्यकारी समिती सदस्य म्हणून अलीकडेच कोणत्या भारतीयाची निवड झाली आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
29)ओम बिर्ला यांनी शहरी स्थानिक संस्था प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय बैठकीचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?
17 يوليو 2025, 01:34
3 645
28)जागतिक बँकेच्या नवीनतम गिनी निर्देशांकात भारताला कोणत्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q27) जागतिक बँकेच्या नवीनतम गिनी निर्देशांकानुसार जगात कोणत्या देशात सर्वाधिक उत्पन्न असमानता आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q26)१२ वा पुरुष हॉकी आशिया कप २०२५ कोणत्या भारतीय शहरात आयोजित केला गेला?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q25) जून २०२५ मध्ये इराणच्या अणुस्थळांवर बॉम्बहल्ला करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या कारवाईचे सांकेतिक नाव काय होते?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q23)सलग ६६ वर्षे देशावर राज्य करणारी पीपल्स अॅक्शन पार्टी कोणत्या देशाची आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q22)७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२५ चे उद्घाटन कोणी केले?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q21)भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ विमान वैमानिक कोण ठरल्या आहेत ?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q20) शेंडुर्नी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q19) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाते?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q18) भारतीय नौदल त्यांचे नवीनत स्टेल्थ मल्टी-रोल फ्रिगेट "तमाल" कोठे तैनात करणार आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q17) टॉमहॉक हे कोणत्या देशाने विकसित केलेले सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q16)कोणत्या राज्य सरकारने पर्यावरण संवर्धन प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी माझी वसुंधरा मोहीम 6.0 सुरू केली आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q15) आशियाई अॅथलेटिक्स २०२५ मध्ये भारताने २४ पदके जिंकून अंतिम क्रमवारीत कितवे स्थान पटकावले?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q14) २७ ते ३१ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ताजिकिस्तान दुशान्बे येथील हिमनद्यांवरील परिषदेत भारताकडून कोण उपस्थित होते?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q13)हैदराबादमध्ये ओपल सुचाता हिने मिस वर्ल्ड २०२५ चा किताब पटकावला. ती कोणत्या देशाची नागरिक आहे?
17 يوليو 2025, 01:34
3 645
Q12)शांघाय सहकार्य संघटने (SCO) ची स्थापना केव्हा झाली होती?
17 يوليو 2025, 01:34
